शहर

जुनी भाजी मंडईतील ओटेधारकांना दिलेले तात्पुरते गाळे पडणार? : अजितदादांना सतत अडचणीत आणणार्‍या कार्यकर्त्यांच्या मनमानी कारभाराला लगाम लागणार

बारामती(वतन की लकीर ऑनलाईन): येथे विकास कामे होत असताना, अजित पवारांच्या जवळची काही मंडळी मनमानी कारभार करून अजित पवारांनाच अडचणीत आणण्याचा प्रयत्न करीत असतात त्यातीलच एक प्रकार म्हणजे जुनी भाजी मंडईतील ओटे धारकांना तात्पुरत्या स्वरूपात बांधून दिलेले पत्राशेड गाळे बेकायदेशीररीत्या बांधले असल्याने याबाबत मुंबई उच्च न्यायालयात बारामतीतील एका युवकाने जनहित याचिका दाखल केली आहे त्यामुळे हे गाळे पडणार असल्याचे बारामती शहरातील चौका-चौकात बोलले जात आहे.

सामाजिक

संजय राऊत यांचा सामाजिक कार्याचा वसा : गावाला मोफत पाणीपुरवठा

इंदापूर(प्रतिनिधी-अशोक घोडके): पाणी हे जीवन देणारे अमृत असून, पृथ्वीवरील सर्व प्रकारचे जीवन जोपासण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावते. पाणी ही केवळ मूलभूत गरजच नाही तर पाण्याची उपलब्धता हा मूलभूत मानवी हक्कही आहे. या सर्व बाबींचा विचार करून संजय राऊत सर मित्रपरिवाराच्या वतीने निमगाव केतकी (ता.इंदापूर) येथे सामाजिक कार्यातून मोफत पाणीपुरवठा केला आहे.

जुनी भाजी मंडईतील गाळे कधी पाडणार मे.उच्च न्यायालयाचे नगरपरिषदेस सवाल : आजचे मरण उद्यावर?

बारामती(वतन की लकीर ऑनलाईन): 2 मे 2024 रोजी जुनी भाजी मंडईतील बेकायदेशीर गाळे पाडणेबाबत झालेल्या सुनावणीत जुनी भाजी मंडईतील गाळे कधी पाडणार मे.उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधिशांनी केला नगरपरिषदेस सवाल केला असल्याचे कळते.

सुनेत्रा पवारांच्या प्रचारासाठी लहुजी शक्ति सेना आघाडीवर: दत्ता जगताप.

इंदापूर(प्रतिनिधी-अशोक घोडके): बारामती लोकसभा मतदार संघाच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांच्या प्रचारासाठी महाविकास आघाडीचे घटक पक्ष असलेली लहुजी शक्ती सेना बारामती मतदार संघात सक्रिय झाली आहे.सुनेत्रा पवार यांनाच मतदान का करावे यासाठी मतदार संघाच्या प्रत्येक वाडी,वस्तीवर,गावागावात फिरुन मतदारामध्ये जनजागृती करून सुनेत्रा पवार यांना निवडुन आणण्यासाठी प्रचार दौरे सुरू असल्याची माहिती लहुजी शक्ति सेना पुणे जिल्हाध्यक्ष दत्ता जगताप यांनी दीली.

क्रीडा

कारभारी प्रिमइर लिग (KPL) 2024 च्या माध्यमातुन बारामतीत रंगणार क्रिकेटचा थरार

बारामती(वार्ताहर): येथे दर्जेदार क्रिकेट स्पर्धा आयोजित करण्यामध्ये कारभारी प्रिमइर लिगच्या (केपीएल) ने नावलौकीक मिळविला आहे. या माध्यमातून पुन्हा एकदा क्रिकेटचा थरार बारामती व पंचक्रोशीतील क्रिकेट रसिकांना अनुभविण्यास मिळणार असल्याचे स्पर्धेचे आयोजन प्रशांत(नाना) सातव यांनी एका पत्रकाद्वारे कळविले आहे.

Don`t copy text!