बारामती(वार्ताहर): अनंतशांती बहुउद्देशिय सामाजिक सेवा संस्था कोल्हापूर व कसबा वाळवे महाराष्ट्र राज्य या संस्थेमार्फत बारामती येथील…
Category: सामाजिक
निमोनिया सदृश्य आजाराने शेकडो मेंढ्यांना लागण : 40 ते 50 मेंढ्या या आजाराने मृत
गोतोडी(वार्ताहर): कचरवाडी गोतोंडी हद्दीतील माळरानावर खूप मोठ्या प्रमाणावर मेंढपाळांचे वास्तव्य असून हजारो मेंढ्या व लहान कोकरे…
कुत्र्यांची वाढती संख्या मर्यादित ठेवण्याबाबत ऍड.भार्गव पाटसकर यांचा सतत पाठपुरावा
बारामती(वार्ताहर): नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांनी अपळारश्र इळीींह उेपींीेश्र चेपळींेीळपस उेााळींींशश स्थापन करून त्याबाबतचा व सदर समित्यांनी…
कितीही कायदे कडक केले तरी अनुसूचित जाती जमातींवर सवर्णांकडून अन्याय, अत्याचारच!
फलटण(वार्ताहर): फुले,शाहु, आंबेडकरांच्या पुरोगामी महाराष्ट्रात अनुसूचित जाती जमातींवर अन्याय, अत्याचार होऊ नये म्हणून कितीही कायदे कडक…
कोरोनामुळे गेला तर सुटला, पण बँका, फायनान्स् वारसाला सुद्धा सोडत नाही
बारामती(वार्ताहर): एखाद्या व्यक्तीला कोरोना झाला त्यामध्ये त्याचे बरेवाईट झाले तर तो त्यातून मुक्त तरी होतो, मात्र,…
प्रहार दिव्यांग क्रांती संस्थेतर्फे राजेंद्र सोनवणेंचा सत्कार
बारामती(वार्ताहर): बारामती नगरपरिषदेचे राजेंद्र सोनवणे यांची महाराष्ट्र शासनाच्या संवर्गात समावेश होऊन आरोग्य निरीक्षकपदी निवड झालेबद्दल प्रहार…
राष्ट्रवादी कॉंग्रेसचे कार्यकर्ते रविराज तावरे यांच्यावर केलेल्या हल्लेखोरांवर मोक्का अंतर्गत कारवाई!
बारामती(वार्ताहर): विकास कामाचा रोष मनात धरून फिर्यादी सौ.रोहिणी रविराज तावरे यांच्या कार्यकर्त्यांना वारंवार धमकाविण्याचा प्रयत्न करून,…
देसाई इस्टेट मध्ये शिवराज्याभिषेक दिन साजरा
बारामती(वार्ताहर): शहरातील देसाई इस्टेट मध्ये शिवराज्यभिषेक दिन साजरा करण्यात आला.
जिजाऊ ब्रिगेडच्या वतीने पर्यावरण दिन व शिवराज्यभिषेक दिन साजरा!
बारामती(वार्ताहर): मराठा सेवा संघ प्रणित, जिजाऊ ब्रिगेड बारामती तालुका यांच्या वतीने जागतिक पर्यावरण दिन व शिवराज्यभिषेक…
राज्याच्या वतीने पंधराशे रुपयांचे अनुदान खात्यावर जमा! रिक्षा चालकांच्या वतीने राज्य सरकारचे आभार
बारामती(वार्ताहर): कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुकारण्यात आलेल्या कडक निर्बंधाचा फटका मागील वर्षभरापासून रिक्षा चालकांना बसला आहे. आणि यावर्षीही…
शिवकाळ प्रतिष्ठानच्या करड्या नजरेमुळे व पत्रकाराच्या दक्षतेमुळे मिळाले जीवदान
बारामती(वार्ताहर): येथील सामाजिक क्षेत्रात उल्लेखनिय काम करणार्या शिवकाळ प्रतिष्ठानच्या करड्या नजरेमुळे व दै.पुण्यनगरीचे विभागीय प्रतिनिधी अमोल…
देसाई इस्टेट मधील महिलांच्या वतीने तेजस पांढरे चा सन्मान
बारामती (वार्ताहर): केंद्रीय लोकसेवा आयोगच्या (चझडउ) परिक्षेमध्ये उत्तीर्ण होऊन उअझऋ हे पद मिळवून देशात 46 वा…
मांगुर माशाचे बेकायदेशीर तळे तात्काळ बंद करण्याची मागणी
इंदापूर(वार्ताहर): तालुक्यातील पळसदेव- बिजवडी जिल्हा परिषद गटातील मांगुर माशाचे बेकायदेशीर तळे तात्काळ बंद करण्यात यावे अशी…
सुनील शिंदे यांना डॉ.आंबेडकर नॅशनल एक्सलन्स अवार्ड
बारामती(वार्ताहर): येथील रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे पुणे जिल्हा सचिव तसेच साप्ताहिक बहुजन हितार्थचे संपादक धडाडीचे सामाजिक…
पत्रकारच समाजाचा खरा मूकनायक -सुनील महाडिक
सोमेश्वरनगर(वार्ताहर): डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांच्या काळात परिस्थितीला अनुसरून समाजाच्या वेदना प्रगट करण्यासाठी मूकनायक या मराठी भाषेतील पाक्षिकाची…
गॅस असल्यास शिधापत्रिका रद्द या महसूली हमीपत्राच्या विरोधात आंदोलन करणार – भैय्यासाहेब शिंदे
गोतोंडी(वार्ताहर): पुणे जिल्ह्यामध्ये महसूल विभागामार्फत गॅस असल्यास शिधापत्रिका रद्द या या महसूली हमीपत्राच्या विरोधात वेळ पडल्यास…