देसाई इस्टेट मध्ये शिवराज्याभिषेक दिन साजरा

बारामती(वार्ताहर): शहरातील देसाई इस्टेट मध्ये शिवराज्यभिषेक दिन साजरा करण्यात आला.

या वेळी शिव प्रतिमा पूजन व शिवराज्याभिषेक दिन सोहळाचे महत्व सांगण्यात आले. या प्रसंगी राष्ट्रवादी युवती कॉंग्रेस च्या तालुका अध्यक्षा भाग्यश्री धायगुडे, बारामती नगर परिषद उपनगराध्यक्ष अभिजित जाधव, नगरसेवक अतुल बालगुडे, सुधीर पानसरे, उत्तम धोत्रे, निलेश पवार, महेश कोंडलिगे, संग्राम खंडगळे, बाळासाहेब आटोळे, अनिल खंडाळे, साहिल शेख, सूरज बोरावके, अमोल पवार, अरुण गायकवाड, महेश पाठक, धनजय आटोळे, प्रकाश गजाकस,रुपेश सोनवणे, डॉ.ज्ञानदेव घुले, आकाश काटे, श्रीशैल भंडारे, शाहरुख शेख, व मधुकराव काळे इ.मान्यवर उपस्थीत होते. कार्यक्रमाचे आयोजन राहुल वायसे व हेमंत नवसारे यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!