इंदापूर(वार्ताहर): इंदापूर तालुक्यातील रस्ते, गटार, वर्ग खोल्या इमारत, चौक सुशोभीकरण, इत्यादी कामांसाठी निधी मंजूर करण्यात आला…
All News
इंदापूर तालुक्यातील विकास कामांना 6 कोटी 28 लाखांचा निधी मंजूर : सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांची माहिती
इंदापूर(वार्ताहर): इंदापूर तालुक्यातील रस्ते ,गटार,वर्ग खोल्या इमारत,चौक सुशोभीकरण, इत्यादी कामे मंजूर करण्यात आले आहेत. यामध्ये महाराष्ट्र…
जय हनुमान…चांगली बुद्धी दे..
जय हनुमान चालीसामध्ये हनुमानाचे संपूर्ण वर्णन व्यक्त केले आहे. त्यांनी केलेले पराक्रमाची मांडणी केलेली आहे. त्यामधील…
‘बौध्द धर्म’ या विषयावर निबंध स्पर्धेचे आयोजन
बारामती(वार्ताहर): डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 131 व्या जयंती निमित्त दि बुद्धीस्ट सोसायटी ऑफ इंडिया मार्फत ङ्कबौध्द धर्मङ्ख…
वंचित बहुजन आघाडी नामफलकाचे अनावरण
माळेगाव(वार्ताहर): कर्हावागज रोड येथे वंचित बहुजन आघाडी माळेगांव शाखा नामफलकाचे अनावरण पुणे जिल्हा महासचिव मंगलदास निकाळजे…
विश्र्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 131 व्या जयंतीनिमित्त समता सैनिक दलाची मानवंदना
बारामती(वार्ताहर): क्रांतिसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या 195 व्या जयंतीनिमित्त व विश्र्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 131 व्या…
भारत सीएनजीचे उद्घाटन संपन्न
बारामती(वार्ताहर): येथील केएसीएफ इंग्लिश मेडियम स्कूलच्या समोर भारत सीएनजी प्लँटचे उद्घाटन बारामती सहकारी बँकेचे अध्यक्ष सचिन…
भारतीय पत्रकार संघाचे 27 राज्यात काम – ऍड.कैलास पठारे
दौंड(वार्ताहर): भारतीय पत्रकार संघाचे 27 राज्यामध्ये काम सुरू असल्याचे प्रतिपादन पश्र्चिम महाराष्ट्र अध्यक्ष ऍड.कैलास पठारे यांनी…
मुस्लिम समाजातील युवकांमधून शांतता राखण्याचा संदेश!
बारामती(वार्ताहर): प्रत्येक समाजात कट्टरवादी लोकं असतात, समाजावर येणार्या प्रत्येक संकटाला जीव ओतून काम करणारे कट्टर कार्यकर्ते…
राजकारणासाठी कायपण…..
महाराष्ट्राच्या विकासाची ब्ल्यू प्रिंट असणारे एक विकास पुरूष (महाराष्ट्राचे केजरीवाल) आदरणीय राजसाहेब ठाकरे यांनी मशिदीवरील भोंगे…
माझे स्वाभिमानी रक्त आहे, लाचार नाही. लढणारा माणूस आहे पळणारा नाही, अन्यायाविरोधात जशाच तसे, ठोशास ठोसा उत्तर दिले जाईल – हर्षवर्धन पाटील
इंदापूर(वार्ताहर): माझे स्वाभिमानी रक्त आहे, लाचार नाही. लढणारा माणूस आहे पळणारा नाही, अन्यायाविरोधात जशाच तसे, ठोशास…
प्राप्तीकर माफ, थकीत कर्जाचे पुनर्गठन व साखर निर्यातीस प्रोत्साहन केंद्राच्या धोरणात्मक निर्णयामुळे साखर उद्योगास बळकटी – हर्षवर्धन पाटील
इंदापूर(वार्ताहर): देशातील साखर उद्योगाचा 10 हजार कोटी रुपयांचा प्राप्तिकर माफ करण्याचा अतिशय धाडसी निर्णय तसेच साखर…
दत्तामामांची चिकाटी, पश्र्न सोडवून घेण्याची पद्धत व लोकांच्या हितासाठी वाट्टेल ते करण्यास तयार, योग्य अधिकार व सत्तेचा वापर – खा.शरदचंद्रजी पवार
इंदापूर(वार्ताहर): दत्तामामांची चिकाटी. प्रश्न सोडवून घेण्याची पद्धत, काम झाल्याशिवाय उठायचे नाही आणि आपल्या भागातील लोकांच्या हितासाठी…
कर्मयोगी कारखान्याने तालुक्यात 300 कोटींची उलाढाल : पुढच्या वर्षी 15 लाख टन गाळप करण्याचे उद्दिष्ट – माजी मंत्री हर्षवर्धन पाटील
इंदापूर(वार्ताहर): कर्मयोगी शंकररावजी पाटील सहकारी साखर कारखान्याने इंदापूर तालुक्यात 11 लाख टन ऊस गाळप करून 300…
पक्षाने कधीही काम करताना जातीपातीचा विचार केला नाही, हर्षवर्धन पाटील यांच्या जवळचे लोक या निर्णयापर्यंत का आले, याचे चिंतन त्यांनी करायला पाहिजे – उपमुख्यमंत्री ना.अजित पवार
इंदापूर(वार्ताहर): राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष काम करताना जातीपातीचा विचार करत नाही. हर्षवर्धन पाटीलांच्या जवळचे लोक आज या…
आपत्य नसलेल्या निराश पालकांच्या आयुष्यात आनंद आणण्यासाठी इंदापूर मध्ये शिवदीप नर्सिंगच्या माध्यमातून होणार नवीन टेस्ट ट्यूब बेबी सेंटरची सुरुवात…
इंदापूर(वार्ताहर): अपत्य नसणार्या निराश पालकांवर उपचार करण्यासाठी देशभरातील अनेक शहरांत टेस्ट ट्यूब बेबी सेंटर सुरु झाल्यानंतर…