पश्र्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठी साहेब चषक टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन संपन्न

बारामती(वार्ताहर): पश्र्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठी टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा दरवर्षी प्रमाणे याहीवर्षी राकेश(भैय्या) वाल्मिकी युवा मंच,…

पुणे जिल्हा कराटे स्पर्धेचे उदघाटन संपन्न जिल्हास्तरीय कराटे स्पर्धेत 170 कराटेपटूंचा सहभाग

बारामती(उमाका): क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय पुणे व शितो…

कोणत्याही क्षेत्रात काम करताना ध्येय, सातत्य, जिद्द व चिकाटी महत्वाची – हनुमंत पाटील

बारामती(वार्ताहर): कोणत्याही क्षेत्रात काम करताना ध्येय, सातत्य, जिद्द व चिकाटी महत्वाची असल्याचे मत उपमुख्यमंत्री ना.अजित पवार…

खेळाडूंनी जनशक्तीच्या माध्यमातून क्रीडा क्षेत्रात वाटचाल करावी – हर्षवर्धन पाटील

इंदापूर(प्रतिनिधी): खेळाडूंनी जनशक्तीच्या माध्यमातून क्रीडा क्षेत्रात वाटचाल करावी असे प्रतिपादन माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी केले.

बारामतीच्या सुपुत्राची विक्रमाला गवसणी : आयर्नमॅन स्पर्धा पूर्ण

बारामती(वार्ताहर): बारामतीचा सुपुत्र अभिषेक सतीश ननवरे याने दक्षिण आफ्रिका येथे संपन्न झालेली आयर्नमॅन स्पर्धा पूर्ण करत…

केजिएफ संघ बारामती प्रिमियर लीग चषकचा मानकरी ठरला

बारामती(वार्ताहर): महाराष्ट्रामधील सर्वात मोठी तालुकास्तरीय टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा म्हणून बारामती प्रिमियर लीग (इझङ) याकडे पाहिले…

एस.पी.स्पोर्टस्‌ ऍण्ड न्युट्रीशन दुकानाचे उद्‌घाटन संपन्न

बारामती(वार्ताहर): डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्टेडियम गाळा नं.11 सांस्कृतिक केंद्रा समोर बारामती येथे नव्याने सुरू झालेल्या एस.पी.स्पोर्टस्‌ ऍण्ड…

सृजन आयोजित राज्यस्तरीय दुर्गराज गडकिल्ले बांधणी स्पर्धा पर्व दुसरे

बारामती(वार्ताहर): सृजनतर्फे कर्जत-जामखेड मतदारसंघाचे लोकप्रिय आ.रोहित राजेंद्र पवार यांच्या संकल्पनेतून खा.शरद पवार साहेबांच्या 81 व्या वाढदिवसानिमित्त…

बारामतीत क्रीडा प्रयोगशाळा तयार करणार – राजेंद्र पवार

बारामती(वार्ताहर): खेळाडूंना व्यावसायिक खेळात आंतरराष्ट्रीय स्तरावर आणि तळागाळातील युवा खेळाडूंना खेळात विकास साधण्यासाठी बारामतीत क्रीडा प्रयोगशाळा…

घाम गाळून शरीर बनविणार्‍या व कुटुंबाचे नावलौकीक करणार्‍या तरूणांकडून सत्कार होतो याचा अभिमान आहे – नितीनकुमार शेंडे

यावेळी या क्लबचे प्रशिक्षक संतोष जगताप, उद्योजक दिपक कुदळे, बारामती तालुका राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे उपाध्यक्ष दिपक…

राजेंद्र कदम यांचा 2 हजार 300 कि.मी. सायकल प्रवास पूर्ण

बारामती(वार्ताहर): सायकल चालवा, प्रदूषण टाळा, पर्यावरण इंधन वाचवा. व्यसन मुक्त जीवन, चिंता मुक्त जीवन असा संदेश…

शरीरसौष्ठव पट्टू संतोष जगताप यांचा राज्यमंत्र्यांच्या हस्ते सत्कार

बारामती(वार्ताहर): बारामतीचे शरीरसौष्ठव पट्टू संतोष जगताप यांची पुणे जिल्हा हौशी शरीरसौष्ठव संघटनेच्या बारामती तालुका अध्यक्षपदी निवड…

पुणे जिल्हा हौशी शरीर सौष्ठव संघटनेच्या बारामती तालुका अध्यक्षपदी संतोष जगताप

बारामती(वार्ताहर): पुणे शरीर सौष्ठव संघटनेच्या बारामती ुतालुका अध्यक्षपदी संतोष जगताप यांची एकमताने निवड करण्यात आली.

बारामतीकरांनी प्रथमच सर केली स्पिती व्हॅली…

तिबेट आणि भारत यांच्यातील जमीन म्हणजे ङ्कस्पिती व्हॅलीङ्ख यास ङ्कमधली जमीनङ्ख म्हणूनही संबोधले जाते. या व्हॅलीवर…

राज्य सरकारने दहीहंडीला परवानगी नाकारली, पण मनसेची विश्र्वकर्मा दहिहंडी उत्सव साजरा होणार

मुंबई: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि महाराष्ट्रातल्या गोविंदा पथकांच्या प्रतिनिधीसोबत घेतलेल्या बैठकीमध्ये मुंबईसहीत महाराष्ट्रामध्ये दहीहंडी आयोजित करण्याला…

बारामती स्पोर्ट्स फाऊंडेशन कडून भविष्यात ऑलम्पिकवीर नक्कीच घडेल – राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे

बारामती(वार्ताहर): बारामती स्पोर्ट्स फाऊंडेशनची वाटचाल योग्य दिशेने चालली असून, भविष्यात नक्कीच फाऊंडेशन मार्फत ऑलम्पिकवीर नक्कीच घडेल…

Don`t copy text!