बारामती(उमाका): 24 ऊस खोडवा उत्पादन व ऊस पाचट व्यवस्थापनाबाबत शेतकर्यांमध्ये जागृती करण्यासाठी तालुका कृषि अधिकारी कार्यालय…
All News
माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांना प्रशासनातर्फे अभिवादन
बारामती(उमाका): माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या जयंती दिनाचे औचित्य साधून प्रशासनातर्फे त्यांना अभिवादन करण्यात आले.बारामती तहसिल…
मोफत ऍन्जीओग्राफी, ऍन्जीओप्लास्टी व मोफत बायपास सर्जरी शिबीर
बारामती(वार्ताहर): कै.रा.तु.भोईटे स्मृती आरोग्य प्रतिष्ठानचे एनएबीएच अग्रमानांकित गिरिराज हॉस्पिटल बारामती त्यांच्यावतीने पद्मविभुषण खा.शरदचंद्रजी पवार व सौ.प्रतिभाकाकी…
ऍग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टचा द डिझायनर क्लास सोबत शैक्षणिक सामंजस्य करार
शारदानगर(वार्ताहर): द डिझाइनर क्लास मुंबई सोबत ऍग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टने महाविद्यालयातील होम सायन्स विभागातील तसेच इच्छुक इतर…
ह.मोहम्मद पैगंबर जयंतीनिमित्त रूग्णांना फळे वाटप आमराई मुस्लीम जमातीचा अखंडित उपक्रम
बारामती(वार्ताहर): दरवर्षीप्रमाणे ह.मोहम्मद पैगंबर जयंतीनिमित्त अखिल आमराई मुस्लीम जमातीचे वतीने रूग्णांना बिस्कीट, फळे वाटपाचा कार्यक्रम बारामती…
माळेगाव अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या 9 विद्यार्थ्यांची झेनसॉफ्ट या अग्रेसर आयटी कंपनीमध्ये निवड
माळेगाव(वार्ताहर): शिवनगर विद्या प्रसारक मंडळाच्या माळेगाव अभियांत्रिकी महाविद्यालय हे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील नामांकित महाविद्यालय असून…
महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटी ओबीसी विभागाच्या उपाध्यक्षपदी रोहीत बनकर
बारामती(वार्ताहर): महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटी ओबीसी विभागाच्या उपाध्यक्षपदी बारामतीचे रोहीत बनकर यांची नियुक्ती करण्यात आली.
मुस्लिम समाज्याच्या न्याय हक्कासाठी एक दिवसीय धरणे आंदोलन संपन्न
बारामती(वार्ताहर): मुस्लिम समाजाच्या संविधानिक हक्क अधिकारांसाठी ऍड.प्रकाश आंबेडकर तसेच प्रभारी अध्यक्षा रेखा ताई ठाकूर यांच्या आदेशानुसार…
भक्तीमय वातावरणात एक महिना विठ्ठल मंदिरात काकडा आरती समारंभ
बारामती(वार्ताहर): कोजागिरी पौर्णिमा पासुन श्री विठ्ठल मंदिर तांदुळवाडी वेस येथील मंदिरात पहाटे एक महिना मधुर सूर…
21 गुन्हे दाखल असणरा सराईत गुन्हेगार बारामती शहर पोलीसांच्या ताब्यात
बारामती(वार्ताहर): बारामती शहरांमध्ये मेडिकल दुकानाचे शटर उचकटून चोरी करीत असताना आकाश विठ्ठल पाटोळे यास नागरीकांनी पकडून…
बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभेची इंदापूर तालुका कार्यकारणी जाहीर
इंदापूर(प्रतिनिधी): बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा चे राष्ट्रीय अध्यक्ष राजरत्न आंबेडकर साहेब यांच्या…
उत्तर प्रदेश व पंजाबची निवडणूक समोर ठेवून कृषी कायदे रद्द, भाजपा सरकार अविश्र्वासहार्य – ऍड.राहुल मखरे
इंदापूर(वार्ताहर): उत्तर प्रदेश व पंजाब निवडणूका डोळ्यासमोर ठेवून कृषी कायदे रद्द केल्याने केंद्रातील भाजपा सरकार अविश्र्वासहार्य…
काळे कृषी कायदे अखेर रद्द, शेतकर्यांसाठी ऐतिहासिक विजय – राज्यमंत्री, दत्तात्रय भरणे
इंदापूर(वार्ताहर): शेतकर्यांच्या हिताला बाधा ठरणार्या काळ्या कृषी कायदे अखेर रद्द होऊन, शेतकर्यांसाठी एक ऐतिहासिक विजय दिवस…
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते घाडगेवाडी येथील पतसंस्थेच्या नवीन इमारतींचे उद्घाटन
बारामती(उमाका): उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते बारामती तालुक्यातील घाडगेवाडी विविध कार्यकारी सोसायटी आणि त्रिंबक विविध कार्यकारी…
केजिएफ संघ बारामती प्रिमियर लीग चषकचा मानकरी ठरला
बारामती(वार्ताहर): महाराष्ट्रामधील सर्वात मोठी तालुकास्तरीय टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा म्हणून बारामती प्रिमियर लीग (इझङ) याकडे पाहिले…
सावित्रीबाई फुले सांस्कृतिक भवनाचे सुशोभिकरण होणार स्थानिक नगरसेवकाच्या पाठपुराव्याने काम मार्गी
बारामती(वार्ताहर): गोर-गरीब व आर्थिक दुर्बल घटकातील लोकांच्या शुभकार्यासाठी पसंतीचे सावित्रीबाई फुले सांस्कृतिक भवन, सटवाजीनगर या इमारतीच्या…