All News

कृषी, अर्थिक, शैक्षणिक, सामाजिक व राजकीय क्षेत्रात उल्लेखनिय कार्य करणारे खरे विकासरत्न हर्षवर्धन पाटील

इंदापूर(प्रतिनिधी-अशोक घोडके): कृषी, आर्थिक, शैक्षणिक, सामाजिक व राजकीय क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करून राजकीय क्षेत्रात सर्वांना बरोबर…

राजवर्धन पाटील यांच्या हस्ते इंदापूर महाविद्यालयातील आंतरशालेय क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन

इंदापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाच्या कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालय इंदापूर जि. पुणे व नारायणदास रामदास…

धाडसी, सिंघम असे अर्जुनराव काळे अधिकारी होते – उपनिरीक्षक सुनिल मोटे

बारामती(वार्ताहर): ज्यांच्या सहवासात काम करण्याची संधी मिळाली असे धाडसी, सिंघम वरिष्ठ पोलीस निरीक्षक म्हणून कै.अर्जुनराव काळे…

स्वातंत्र्य दिनानिमित्त उपविभागीय अधिकार्‍यांच्या हस्ते ध्वजारोहण

बारामती(उमाका): भारतीय स्वातंत्र्याचा 76व्या वर्धापन दिनानिमित्त उप विभागीय अधिकारी वैभव नावडकर यांच्या हस्ते प्रशासकीय भवन येथे…

विद्या प्रतिष्ठानचा ध्वजारोहण विश्र्वस्त किरण गुजर यांच्या हस्ते

बारामती(वार्ताहर): पुण्यानंतर विद्येचे माहेर घर म्हणून ओळखली जाणारी बारामती व या बारामतीत विद्या प्रतिष्ठानचे अध्यक्ष खा.शरदचंद्रजी…

ग्रामपंचायत वडापुरी अंतर्गत 20 कोटी 70 लक्ष निधीच्या विविध विकास कामांचे भूमिपूजन व उद्‌घाटन समारंभ व जाहीर सभा

ग्रामपंचायत वडापुरी अंतर्गत 20 कोटी 70 लक्ष निधीच्या विविध विकास कामांचे भूमिपूजन व उद्‌घाटन समारंभ व…

वालचंदनगर कंपनीच्या कामगारांचे प्रश्न सोडविण्यासाठी सहकार्य – हर्षवर्धन पाटील

इंदापूर (प्रतिनिधी अशोक घोडके) : वालचंदनगर कंपनीतील कामगारांची थकीत देणी व इतर प्रश्न मार्गी लावणेसाठी कंपनीचे…

इंदापूर महाविघालयात देशाचा 77 वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा : यशस्वी विद्यार्थ्यांचा गुणगौरव

इंदापूर(प्रतिनिधी-अशोक घोडके): इंदापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाच्या कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयामध्ये 77 वा भारतीय स्वातंत्र्य…

जास्तीचे स्वातंत्र्य मिळाले का?

15 ऑगस्ट 1947 ला आपल्याला स्वातंत्र्य मिळाले. आज 76 वर्ष उलटून गेले, मात्र सद्यस्थितीला या स्वातंत्र्याचा…

भूमि अभिलेख विभागाच्या ऑनलाईन सेवांचा लाभ घेण्याचे नागरिकांना आवाहन

बारामती(उमाका): भूमि अभिलेख विभागाच्यावतीने विकसित करण्यात आलेल्या हींींिी://ारहरलर्हीाळ. र्सेीं.ळप/चरहरलर्हीाळश्रळपज्ञ व हींींिी://लर्हीाळरलहळश्रशज्ञह. ारहरीरीहींीर.र्सेीं.ळप या संकेतस्थळावरील ऑनलाईन सेवांचा…

राष्ट्र पुरूषांबद्दल बेताल वक्तव्य करणार्‍यांना वेळीच पायबंद घालण्याची गरज – नितीन शेंडे

बारामती(वार्ताहर): अलिकडे अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली राष्ट्र पुरुषांबद्दल अतिरेकी आणि बेताल विधाने करण्याची चढाओढ पाहायला मिळते याला…

मोफत आरोग्य शिबीरात 530 रूग्णांची तपासणी

फलटण(प्रतिनिधी): संत निरंकारी मिशन फलटण शाखेच्या वतीने आयोजित केलेल्या सर्व रोग निदान मोफत आरोग्य शिबीरात 530…

अण्णाभाऊंनी कष्टकर्‍यांचे प्रश्र्न मांडले आणि विषमतेची उतरंड तोडून टाकली – नितीन शेंडे

बारामती(वार्ताहर): साहित्यरत्न अण्णाभाऊ साठेंनी कष्टकर्‍यांचे प्रश्र्न जगासमोर मांडले आणि विषमतेची उतरंड तोडून टाकली असल्याचे प्रतिपादन राष्ट्रवादी…

पेट्रोल पंपाची रोकड लूटण्याचा प्रयत्न करणारे चोर जेरबंद बारामती शहर पोलीस व स्थानिक गुन्हे शाखेचे सर्वत्र कौतुक

बारामती(वार्ताहर): कृष्णा पेट्रोलियम पंपाचे मॅनेजरला पिस्तोलाचा धाक दाखवून मारहाण करणार्‍या पंपावरील कामगार आरोपी अक्षय धाईंजे व…

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पुणे जिल्हा अध्यक्षपदी ऍड.पोपटराव उर्फ आबा सूर्यवंशी

बारामती(वार्ताहर): महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पुणे जिल्हा अध्यक्षपदी ऍड.पोपटराव उर्फ आबा सूर्यवंशी यांची निवड करण्यात आली. बारामती,दौंड,…

भगवद्गीतेने धर्माला धर्माच्या अत्यंत व्यापकतेकडे नेण्याचा विचार दिला- किरण गुजर

बारामती(प्रतिनिधी): सध्याच्या धकाधकीच्या युगात धर्माची संकुचित व्याख्या होत असताना धर्माला धर्माच्या अत्यंत व्यापकतेकडे नेण्याचा विचार जर…

Don`t copy text!