बारामती: राज्याचे उपमुख्यमंत्री आ.अजित पवार हे उपमुख्यमंत्री पदावर विराजमान झालेपासुन प्रथमच बारामतीत आलेने तमाम बारामतीकरांच्या वतीने विशेषत: एकता ग्रुपच्या वतीने हॉटेल चैत्राली समोर जल्लोषात स्वागत करण्यात आले.
स्वागताची जय्यत तयारी करण्यात आली होती. अजित पवार यांची एन्ट्री झाली त्यावेळी फुलांचा वर्षाव करण्यात आला. दहा हजार लाडूंचे वाटप करण्यात आले. एकता ग्रुपतर्फे मुस्लिम बँकेचे संचालक आलताफ सय्यद व सहारा फौंडेशनचे अध्यक्ष परवेज सय्यद यांनी हार, टोपी, शाल व लाडू भरवून त्यांचे स्वागत केले. तसेच आ.अजित पवार राज्याचे मुख्यमंत्री व्हावेत म्हणून ख्वाजा गरीब नवाज अजमेर शरीफ याठिकाणी चादर अर्पण करण्यात येणार आहे त्या चादरला दादांनी श्रद्धापूर्वक डोक्यावर घेऊन मान दिला.

या कार्यक्रमा दरम्यान मंचावर उपस्थित राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष संभाजी होळकर, दूध संघाचे संचालक संदीप जगताप, संजय देवकाते, आयएसएमटीचे अध्यक्ष किशोर भापकर, मा.नगराध्यक्ष सदाशिव सातव, बारामती बँकेचे संचालक रणजीत धुमाळ, रोहित घनवट, उद्योजक जगदीश पंजाबी, शब्बीर कायमखानी, ऍड.अजित शेरकर, निलेश तावरे, रमाकांत गायकवाड, विशाल जाधव, पांडूरंग चौधर, राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे शहराध्यक्ष अविनाश बांदल, पत्रकार अमोल यादव, अमोल तोरणे, नजीब मुल्ला, संभाजी माने, बाबासाहेब चांदोरे, सचिन बुधकर, पंकज गादीया, उद्योजक धमेंद्र पाटील इ. सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी हाजी शब्बीर कुरेशी, हाजी हैदर सय्यद, युसूफ शेख, इक्बाल शेख, हाजी समद कुरैशी, कासम कुरैशी, अल्लाउद्दीन सय्यद, रफिक पठाण, निसार शेख, मस्जिद तांबोळी, हानिफ शेख, आबु शेख, जावेद डांगे, सिकंदर तांबोळी, जावेद बागवान, इम्रान तांबोळी, सिकंदर बागवान, असिफ शेख, जाकीर शेख, जहॉंगीर पठाण, मुख्तार बागवान, मेहबुबनाना बागवान, मैनुद्दीन इनामदार, अम्मु इनामदार इ. समाजाचे ज्येष्ठ नागरीक उपस्थित होते.
सदरचा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परवेज सय्यद, सुभान कुरेशी, सलीम तांबोळी, आसिफ झारी, तैनुर शेख, आकलाज सय्यद, इकबाल सय्यद, जुबेर शेख, बाबू शेख, रिजवान सय्यद, तबरेज सय्यद, शाहीद सय्यद, समीर झारी, नजीर आतार, हारूण(राजु)शेख, हाजी रशिद बागवान, हाफीज दस्तगीर शेख, साहील सय्यद, नवाज सय्यद, एजाज शेख, अकलाक कुरेशी, नासीर कुरेशी, सोनू मुजावर, तौसिफ शेख, इम्रान सय्यद, इक्बाल सय्यद, शकील सय्यद, सोहेल बागवान, तन्वीर कुरेशी, आसिफ कुरेशी, लखन कुरेशी, आकीब कुरेशी, तनवीर इनामदार, अफ्रोज मुजावर, गालीब शेख, वाहिद इनामदार, वसीम शेख, एजाज शेख, मौलाना साबीर, इम्रान नुरखान पठाण, मगदूम बागवान, मोहसीन बागवान, सोहेल बागवान, अपाक बागवान, रियाज बागवान, मुबीन आतार, मोहसीन आतार, हाजी वसीम कुरेशी, वसीम शब्बीर कुरेशी, गुफरान कुरेशी, कैफ कुरेशी, हाजी गफ्फार कुरेशी, मुसव्वीर कुरेशी, अरबाज कुरेशी, मकसुद कुरेशी, ओबेज सय्यद, अस्लम कुरेशी, राजु तांबोळी, इम्तियाज तांबोळी, समीर तांबोळी, साजीद झारी, इरफान झारी, सत्तार झारी, सगीर झारी, इम्रान मोमीन, इम्रान सादीक मोमीन इ.मोलाचे परीश्रम घेतले.