इंदापूर(वार्ताहर): इंदापूर पोलीस निरीक्षक मुजावर यांच्या नेतृत्वाखाली अवैध गुटखा वाहतूक करणार्या टेम्पोवर कारवाई करून 30 लाखाचा…
Month: March 2022
मातोश्री ग्रामसमृद्धी शेत रस्ते योजनेतून इंदापूर तालुक्यात 100 कि.मी. पर्यंत 25 कोटींचे पाणंद रस्ते होणार – राज्यमंत्री ना.दत्तात्रय भरणे
इंदापूर(वार्ताहर): शेतीत मनुष्यबळाच्या जागी यांत्रिकीकरणाचे जागा घेतल्याने शेतीमध्ये पेरणी, आंतरमशागत, कापणी व इतर सर्व कामे यंत्रांमार्फत…
तरंगवाडी-गोखळी येथील 8 कोटी 75 लाख विकास कामांचा राज्यमंत्री ना.दत्तात्रय भरणे यांच्या शुभहस्ते उद्घाटन व भूमिपूजन समारंभ
इंदापूर(वार्ताहर): तरंगवाडी-गोखळी 2 कोटीचा रस्ता, तरंगवाडी ओढ्यावरील 75 लाखाचा पुल तर 73 लाख गोखळी प्राथमिक आरोग्य…
भाजप नेते रावसाहेब दानवेंनी माफी न मागितल्यास जालन्यात मुंडन करून केस दान करणार – रमेश राऊत
इंदापूर(वार्ताहर): भाजप नेते रावसाहेब दानवेंनी माफी न मागितल्यास जालन्यात त्यांच्या घरासमोर संपूर्ण नाभिक समाज मुंडन करून…
मी आमदार, मंत्री होण्यासाठी गोरगरिबांचा मोलाचा वाटा, त्यांच्यासाठी सर्वकाही करण्याची तयारी-दत्तात्रय भरणे
इंदापूर(वार्ताहर): मला इंदापूर तालुक्याचा आमदार, मंत्री होण्यासाठी गोरगरीब नागरीकांचा खूप मोठा मोलाचा वाटा आहे. त्यांच्यासाठी सर्वकाही…
शेतकर्यांसाठी पंतप्रधान किसान सन्मान योजना व इतर लोकहिताच्या योजनांमुळे भाजपावरील विश्र्वासावर जनतेचा शिक्कामोर्तब : हर्षवर्धन पाटील
इंदापूर(वार्ताहर): पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नेतृत्वाखाली शेतकर्यांसाठी पंतप्रधान किसान सन्मान योजना व इतर लोकहिताच्या योजनांमुळे 4…
हर्षवर्धन पाटील आपण मोटार सायकलवर फिरत होता त्यावेळी भरणे कुटुंबियांकडे 700 एकर शेती होती त्यामुळे कमिशनची भाषा करू नये : राष्ट्रवादीचा घणाघाती आरोप
इंदापूर(वार्ताहर): ज्यावेळी हर्षवर्धन पाटील आपण मोटार सायकलवर फिरत होता, त्यावेळी याच भरणे कुटुंबियांकडे 700 एकर शेती…
इंदापूरकरांनी कधी न पाहिलेल्या विकासामुळे जनता म्हणते, काय काम झाले राव ‘पाटील’! विकास कामे करण्याचा ‘हर्ष’ व उल्हासाने, राज्यमंत्री दत्तात्रय भरणे पुन्हा..पुन्हा निवडून येतील!!
इंदापूर(वार्ताहर): इंदापूरकरांनी कधी न पाहिलेल्या विकासामुळे प्रत्येक गाव,वाडी व वस्तीतील जनता म्हणते काय काम झाले राव…
न्यायालयीन व लोकशाही मार्गाने लढा देवून, शेतीचे होणारे वाळवंट रोखू व कोणावरही अन्याय होऊ देणार नाही.- माजी मंत्री हर्षवर्धन पाटील
इंदापूर(वार्ताहर): न्यायालयीन व लोशाही मार्गाने लढा देवून शेटफळ तलाव लाभक्षेत्रातील होणार्या शेतीचे वाळवंट रोखू व कोणावरही…
डॉ. संतोष खामकर यांचा पीजेपीच्या वतीने सत्कार
इंदापूर(वार्ताहर): येथील उपजिल्हा रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिक्षकपदी डॉ.संतोष खामकर यांची नियुक्ती झालेबद्दल प्रहार जनशक्ती पक्ष (पीजेपी) च्या…
महाराष्ट्र शासन म्हणते जिओटॅगिंगची अट नाही, गटविकास अधिकारी म्हणतात कोणत्या निर्णयानुसार अट टाकता तरी सुद्धा ग्रामपंचायतीचा मनमानी कारभार
इंदापूर(वार्ताहर): महाराष्ट्र शासन म्हणते ई-निविदा प्रक्रिया राबवत असताना जिओटॅगिंग ही अट टाकता येत नाही. इंदापूरचे गटविकास…
इंदापूर तालुक्यात राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या सरचिटणीस पदी नानासाहेब भोईटे तर नूरमहंमद शेख यांची संघटक पदी नियुक्ती..
इंदापूर(वार्ताहर): राष्ट्रवादी कॉंग्रेस इंदापूर तालुका सरचिटणीसपदी नानासाहेब मोहन भोईटे तर संघटकपदी नूरमहंमद मौला शेख यांची पक्षाचे…
कष्टकरींचा रोजगार गेला, वीजबिल माफीच्या आशेवर थकबाकी झाली – तानाजी पाथरकर
बारामती(वार्ताहर): सततच्या लॉकडाऊनमुळे झोपडपट्टीत राहणार्या गरीब, कष्टकरी, अनुसूचित जाती जमातीतील नागरिकांना रोजगारापासून मुकावे लागले. वीजबिल माफ…
राज्यपालांच्या वक्तव्यांवरून राष्ट्रवादीच्यावतीने निषेध
बारामती(वार्ताहर): राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्याचा राष्ट्रवादी कॉंग्रेस बारामती तालुका व…
विद्या प्रतिष्ठानमध्ये उपविभागीय पोलीस अधिकारी अंतर्गत येणार्या निर्भया पथकाचे मार्गदर्शन संपन्न
विद्यानगरी(वार्ताहर): विद्या प्रतिष्ठान महाविद्यालयीन विद्यार्थी व पोलीस भरती मार्गदर्शन केंद्रातील प्रशिक्षणार्थींना उपविभागीय पोलीस अधिकारी अंतर्गत निर्भया…
भारतीय बौद्ध महासभेचे राजू मोरे यांना मातृशोक
शिर्सुफळ(वार्ताहर): येथील भारतीय बौद्ध महासभा संरक्षण उपाध्यक्ष राजु सुदाम मोरे यांच्या मातोश्री राहीबाई सुदाम मोरे (वय-70)…