इंदापूर(वार्ताहर): इंदापूर शहरातील अहमद रजा सोशल फौंडेशन च्या माध्यमातून तब्बल दोनशे गरीब व गरजू मुस्लिम कुटुंबांना…
Month: April 2022
मुस्लिम समाजाच्या विकासासाठी निधी कमी पडु देणार नाही – राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे ..
इंदापूर (वार्ताहर): इंदापूर तालुक्यातील मुस्लिम समाज बांधवांनी माझ्यावर नेहमीच विश्वास दाखवला असून त्यांच्यासाठी निधीची कमतरता भासु…
मुस्लिम समाजाचा विकास करून शैक्षणिक व सहकारी संस्थांमध्ये प्रतिनिधीत्व करण्याची संधी दिली – माजी मंत्री हर्षवर्धन पाटील
इंदापूर (वार्ताहर): तालुक्यातील मुस्लिम समाजाचा विकास करून त्यांना शैक्षणिक व सहकारी संस्थांमध्ये प्रतिनिधीत्व करण्याची संधी उपलब्ध…
अमृत जवान अभियान 2022
देशाच्या सिमेचे रक्षण करत असताना सैनिकांना गावाकडील वैयक्तिक व कौटुंबिक कामांकडे लक्ष देता येत नाही. त्यामुळे…
जिल्ह्यात पोलीस अधिकार्यांना कलम 36 अन्वये अधिकार प्रदान
पुणे(मा.का.): पुणे ग्रामीण जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी त्यांना असलेल्या…
मळद गावात लूटमार करणार्या रेकॉर्डवरील गुन्हेगाराला अटक
बारामती(वार्ताहर): मळद गावात सतत लूटमर करणार्या रेकॉर्डवरील गुन्हेगार भोर्या बापूराव जाधव यास अटक करून मे.कोर्टासमोर हजर…
रमजान ईद, अक्षय तृतीया भोंग्याच्या वादाच्या पार्श्र्वभूमीवर बारामती शहर पोलीस सतर्क – पोलीस निरीक्षक सुनिल महाडीक
बारामती(वार्ताहर): सामाजिक सखोला अबाधित राहण्यासाठी रमजान ईद, अक्षय तृतीया भोंग्याच्या वादाच्या पार्श्र्वभूमीवर बारामती शहर पोलीस सतर्क…
प्रवासात मौल्यवान वस्तु सांभाळण्याचे बारामती शहर पोलीसांकडून आवाहन
बारामती(वार्ताहर): प्रवास करताना आपल्या मौल्यवान वस्तु आपआपल्या जबाबदारीवर सांभाळण्याचे आवाहन बारामती शहर पोलीस स्टेशनच्या वतीने करण्यात…
असभ्य गैर वर्तन करुन धक्का-बुक्की केलेबाबत संबंधीत पोलीस अधिकारी व कर्मचार्यावर ऍट्रॉसिटी ऍक्टनुसार कारवाई करण्याची मागणी
बारामती(वार्ताहर): सामाजिक कार्यकर्ते व बारामती तालुका दूध उत्पादक संघाचे संचालक अरविंद गायकवाड (रा.मोरगांव, ता.बारामती) यांचेसोबत वडगांव…
शरयु फौंडेशनच्या वतीने वनपरिक्षेत्रात पाणी सोडण्यात आले
बारामती(वार्ताहर): सामाजिक क्षेत्रात उल्लेखनिय कार्य करणारे शरयु फौंडेशनच्या वतीने 25 एप्रिल 2022 रोजी फौंडेशनच्या अध्यक्षा सौ.शर्मिला…
नगरपरिषदेच्या हद्दीत काही ठिकाणी पाणी पुरवठा बंद
बारामती(वार्ताहर): बारामती नगरपरिषद हद्दीतील भिगवण रोड तीन हत्ती चौका लगतच्या नीरा डावा कालवा पुलावरील पाणी पुरवठ्याच्या…
जीवनामध्ये सुख प्राप्त करायचे असेल तर विवेक जागृत ठेवावा लागेल! -नंदकुमार झांबरे
बारामती(वार्ताहर): देव ज्यांच्याबरोबर असतो त्याला काहीच कमी पडणार नाही. आजच्या माणसाकडे पैसा आहे गाडी बंगला आहे…
बारामती जाएटंस् सहेलीच्या अध्यक्षपदी सौ.पूजा प्रविण आहुजा
बारामती(वार्ताहर): येथील जाएटस् ग्रुप ऑफ सहेलीची प्रथम कौन्सिल मिटींग व सहेलीचा शपथविधी कार्यक्रम नुकताच संपन्न झाला.…
एन्व्हॉर्यमेंटल फोरमच्या वतीने पाणवठयात पाणी सोडण्यास प्रारंभ
बारामती(वार्ताहर): येथील एन्व्हॉर्यमेंटल फोरम ऑफ इंडिया बारामतीच्या वतीने संस्थेच्या अध्यक्षा सुनेत्रा पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत उंडवडी…
शेरसुहास मित्र मंडळाकडून मुस्लिम बांधवांसाठी इफ्तार पार्टी
बारामती(वार्ताहर): बारामतीतील आमराई परिसरा मधील महात्मा फुले नगर या ठिकाणी शेरसुहास मित्र मंडळ,भारतदादा अहिवळे युवाशक्ती आणि…
राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी शाखा काळेगनर व नगरसेवक सत्यव्रत काळे यांचा स्तुत्य उपक्रम : पवित्र रमजान महिन्यानिमित्त मुस्लिम बांधवांसाठी इफ्तार पार्टी
बारामती(वार्ताहर): पवित्र रमजान महिन्यानिमित्त मुस्लिम बांधवांसाठी राज्याचे उपमुख्यमंत्री ना.अजितदादा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली बारामती शहर राष्ट्रवादी कॉंग्रेस…