अशोक घोडके यांजकडून…
इंदापूर(वार्ताहर): इंदापूरकरांनी कधी न पाहिलेल्या विकासामुळे प्रत्येक गाव,वाडी व वस्तीतील जनता म्हणते काय काम झाले राव पाटील, निवडून आलेल्यांच्या मनात विकास कामे करण्याचा हर्ष व उल्हास असेल तर राज्यमंत्री दत्तात्रय भरणे पुन्हा..पुन्हा निवडून येतील अशी चर्चा 49 कोटी कामांच्या विकास कामांच्या उद्घाटन व लोकार्पण सोहळ्यानिमित्त सर्वसामान्य नागरीकांमध्ये सुरू आहे.
दि.6 मार्चला राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते व राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे पुणे जिल्हा अध्यक्ष प्रदीप गारटकर यांच्या अध्यक्षतेखाली इंदापूर तालुक्यातील विविध ठिकाणी होणार आहेत.
उद्घाटनामध्ये मौजे शहा येथे 12 कोटी 15 लाख रुपये, मौजे वडापुरी येथे 1 कोटी, अवसरी येथे 3 कोटी 50 लाख, शिरसोडी येथे 1 कोटी, बाभुळगाव बेडशिंगे- गलांडवाडी नं-2, पारेकर वस्ती रस्ता 15 कोटी, गलांडवाडी रास्ता 14 कोटी, बाभुळगाव -अवसरी -शिरसोडी- सरडेवाडी- गलांडवाडी नं-2 वडापुरी या गावातील 49 कोटी रुपयांच्या विकास कामांचे उद्घाटन होणार आहेत.
सदर कार्यक्रमाचे आयोजन पंचायत समिती सदस्य सतीश पांढरे यांनी केले आहे. तसेच सायंकाळी पाच वाजता मौजे शहा येथे जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले आहे.

शहा येथील विविध विकास कामांची माहिती खालील प्रमाणे….
1) हिंगणगांव -कांदलगांव,शहा,माळवाडी रोड डांबरीकरण करणे 6 कोटी 80 लाख
2) सरडेवाडी पाठी ते शहा डांबरीकरण करणे 1कोटी 65 लाख
3) पटेल चौक ते शहा समशानभुमी रस्ता क्रॉकाटीकरण करणे
4) शहा मध्ये हर घर जल पाणी योजना करणे 1कोटी 5 लाख
5) शहा शिंगाडेवस्ती रस्ता खडीकरण करणे 3 लाख
6) शहा शिंगाडेवस्ती बिरोबा सभामंडप 5 लाख
7) शहा शिंगाडेवस्ती शाळा दुरस्ती व पेव्हर ब्लॉंक 4 लाख
8) शहा देवकाते वस्ती लक्ष्मी मंडप सभामंडप 5 लाख
9) शहा सटवाई मंदिर सभामंडप 5 लाख
10) शहा जि.प.प्रा.शाळा फिल्टर बसवणे 3 लाख 9 हजार
11) शहा गंगावणे वस्ती गणेश मंदिर सभामंडप 5 लाख
12) शहा खबाले यमाईदेवी मंदिर सभामंडप 3 लाख
13) शहा देवकाते वस्ती रस्ता खडीकरण करणे 6 लाख
14) शहा गारटकर वस्ती तुळजाभवानी मंदिर दुरस्ती 3 लाख
15) शहा इजगुडे वस्ती रस्ता खडीकरण करणे 6 लाख
16) शहा निकम पाटील वस्ती बंदिस्त गटर बांधणे 9 लाख
17) शहा जाधव वस्ती स्मशानभुमी बंदिस्त गटार बांधणे 5 लाख
18) शहा लहु निकम वस्ती ते बिभीषण जाधव बंदिस्त गटार बांधणे 3 लाख 9हजार
19) शहा स्मशानभुमी ते भिमानदी पात्र बंदिस्त गटार बांधणे 3 लाख 9 हजार
20) शहा इजगुडेवस्ती लक्ष्मी मंदिर सभामंडप 5 लाख
21) शहा इजगुडे वस्ती शौचालय युनिट 5 लाख
22) शहा महाडिक वस्ती व्यायामशाळा 5लाख
23) शहा महादेव मंदिर दुरस्ती 9 लाख
24) शहा बनसुडे वस्ती रस्ता खडीकरण 6 लाख
25) शहा मदने वस्ती लक्ष्मी मंदिर सभामंडप 5 लाख
26) शहा मदने वस्ती रस्ता खडीकरण 3 लाख 90हजार
27) शहा कोपनवर वस्ती रस्ता खडीकरण 3 लाख 70 हजार
28) महादेवनगर कुंभार वस्ती गोरोबा कुंभार सभामंडप 5 लाख
29) महादेवनगर कुंभार वस्ती लक्ष्मी मंदिर सभामंडप 5 लाख
30) महादेवनगर रस्ता क्रॉकीटकरण 6 लाख
31) महादेवनगर तुळजाभवानी मंदिर दुरस्ती 6 लाख
32) महादेवनगर छत्रपती तुळजाभवानी मंदिर दुरस्ती 2 लाख
33) महादेवनगर महादेव मंदिर दुरस्ती 7 लाख
34) महादेवनगर जि.प.प्रा.शाळा दुरस्ती 4 लाख
35) महादेवनगर अंगणवाडी इमारत 8 लाख
36) महादेवनगर बनसोडे किराण दुकान फिल्टर बसवणे 4लाख 90 हजार
37) महादेवनगर महादेव मंदिर सभामंडप 5लाख
38) महादेवनगर पांढरेवस्ती रस्ता खडीकरण 12 लाख
39) महादेवनगर हिंगळजमाता मंदिर सभामंडप 5 लाख
40) महादेवनगर पांढरेवस्ती व्यायामशाळा 5 लाख
41) शहा इजगुडेवस्ती तालीम मॅट हॉल 9 लाख
42) शहा शिंगाडेवस्ती जिम साहित्य 7 लाख