जुनी भाजी मंडईतील ओटेधारकांना दिलेले तात्पुरते गाळे पडणार? : अजितदादांना सतत अडचणीत आणणार्‍या कार्यकर्त्यांच्या मनमानी कारभाराला लगाम लागणार

बारामती(वतन की लकीर ऑनलाईन): येथे विकास कामे होत असताना, अजित पवारांच्या जवळची काही मंडळी मनमानी कारभार…

अवैध मटका मालक मन्सुर सिकंदर शेखसह 15 व्यक्तींवरगुन्हा दाखल : मोका अंतर्गत कारवाई करण्याची मागणी

बारामती(वार्ताहर): दि.21 मार्च 2024 रोजीच्या सा.वतन की लकीरच्या वृत्तपत्रात पवित्र रमजान व पवित्र ठिकाणी अवैध धंदा…

विद्या प्रतिष्ठान मध्ये आय आय टी बॉम्बे स्पोकन टीटोरिअल कार्यशाळा उत्साहात संपन्न

विद्या प्रतिष्ठानच्या कला विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयातील बी.बी.ए (सी.ए.) विभागाच्या वतीने आय आय टी बॉम्बे संलग्न…

इंदापूर येथे उद्या होणार उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्या उपस्थितीमध्ये कार्यकर्ता व शेतकरी भव्य मेळावा

इंदापूर प्रतिनिधी – अशोक घोडके उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांच्या प्रमुख…

नदीम कुरेशी तरूणावर जीवघेणा हल्ला करणारे हल्लेखोरमोकाट : भिगवण पोलीस स्टेशनचे पोलीस असे का ‘वागले’

बारामती(वार्ताहर): नदीम मुनीर कुरेशी यास कोयत्याने जखमी करून बेदम मारहाण करणारे अक्षय देवकाते, गौरव टिंगरे सह…

बारामती बँकेच्या सभासदांना 5% लाभांश : बँकेच्या वाटचालीत उपमुख्यमंत्री अजित पवार व सुनेत्रा पवार यांचे सततचे मार्गदर्शन व सहकार्यामुळेच बँकेचा विकास – अध्यक्ष, सचिन सातव

बारामती(वार्ताहर): बँकेच्या 31 मार्च 2023 अखेरच्या आर्थिक प्रगतीनुसार रिझर्व बँकेने सभासदांना त्यांच्या भागावर शेकडा 5 टक्के…

बारामतीचे इतिहास अभ्यासक गणेश धालपे यांची संकल्पना व लेखन असलेल्या त्रिमितीय दर्शन घडविणारे पहिलेच फिरते प्रेक्षागृह!

बारामती(वार्ताहर): येथील इतिहास अभ्यासक गणेश धालपे यांची संकल्पना व लेखन असलेल्या स्वराज्याची पहिली राजधानी असणार्‍या राजगड…

ऍड.प्रियदर्शनी कोकरे खा.सुप्रिया सुळेच्या विरोधात बारामती लोकसभा निवडणूक लढवणार!

बारामती: मूळच्या बारामतीच्या असलेल्या प्रियदर्शनी कोकरे यांनी भाजपच्या सातारा जिल्हा सचिव पदातुन मुक्त होण्याचा निर्णय घेतला…

नदीम कुरेशीवर कोयत्याने हल्ला: सोनं, रोकड व दुचाकी वाहन घेऊन मारेकरी फरार

बारामती: लाकडी-म्हसोबाचीवाडी रोडवर शेतकर्‍याकडून खरेदी केलेली जनावरे घेऊन जाणार्‍या वाहनावर काही समाजकंटकांनी हल्ला करून नदीम मुनीर…

तिरेट

बारामती तालुक्याच्या पश्चिमेला वसलेलं आमचं छोटसं करंजे गाव. बारा वाड्या अन तेरावं करंजं. तसा आमच्या गावाला…

भारतीय पत्रकार संघाच्या पुणे जिल्हा उपाध्यक्षपदी धनंजय कमळकर

इंदापूर (प्रतिनिधी-अशोक घोडके): इंदापूर येथील साप्ताहिक शिवसृष्टीचे संपादक धनंजय लक्ष्मणराव कळमकर यांची भारतीय पत्रकार संघाच्या पुणे…

शहा ब्रदर्स यांचे वस्त्रदालन ग्राहकांच्या सेवेत सज्ज !

इंदापूर सारख्या लहान गावात ग्राहकांमध्ये व्यवसायात जम बसविण्यासाठी विश्वास निर्माण केला. उत्तम सेवा आणि प्रभावी प्रचार-प्रसिद्धीच्या…

6 नोव्हेंबरला बारामतीत धम्मरथाचे उत्स्फूर्त स्वागत

बारामती(वार्ताहर): भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापन केलेल्या दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया च्या संस्थेमार्फत पुणे…

पानगल्लीतील एकाच मटका अड्‌ड्यावर पोलीसांचा छापा : या परिसरातील इतर मटके अड्डे मोकाट!

बारामती(वार्ताहर): म्हणतात ना, दिवाळीत आर्थिक चटका बसतो मात्र, मटका चालकांची रोजच दिवाळी असते. मटका खेळणारा कधीही…

धनगर समाज आरक्षणाची ससेहोलपट थांबेना : दि.9 नोव्हेंबर पासून बारामतीत उपोषण सुरू!

बारामती(वार्ताहर): पुढचे पाठ, मागचे सपाट अशी अवस्था सरकारची झालेली आहे. 70 वर्ष सहन केले, आता सहन…

इंद्रायणी दिनकर पाटील यांचे अल्पशा आजाराने दुःखद निधन!

इंदापूर(प्रतिनिधी-अशोक घोडके): निमगाव केतकी येथील इंद्रायणी दिनकर पाटील यांचे दि.11 ऑक्टोबर रोजी पहाटे 4 वा.च्या सुमारास…

Don`t copy text!