इंदापूर(प्रतिनिधी-अशोक घोडके) महाराष्ट्र नाभिक महामंडळाचे पुणे जिल्हाध्यक्ष रमेश राऊत यांचे वडील नानासो रामचंद्र राऊत यांचे 21 मे 2024 रोजी दु:खद निधन झाले.
कै.नानासो रामचंद्र राऊत त्यांच्या पश्चात त्याची पत्नी, एक मुलगा, एक सुन, तीन नातु, दोन नातसुना, तीन परतावंडे असा सहपरिवार आहे. त्यांच्या जाण्याने राऊत कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. या दु:खातून सावरण्यासाठी राऊत कुटुंबाला ईश्र्वर शक्ती देवो हीच प्रार्थना. सा.वतन की लकीर परिवारातर्फे भावपूर्ण श्रद्धांजली
सावडण्याचा कार्यक्रम गुरुवार दि.23 मे 2024 रोजी सकाळी 7 वाजता ठिकाण माळवाडी नं 1 स्मशानभुमी येथे करण्यात येणार आहे.