अभिनेत्री राखी सावंत यांच्यावर सायबर क्राईम व ऍट्रॉसिटी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करून तत्काळ अटक करण्याची मागणी – आदि.कविता निरगुडे

कर्जत(वार्ताहर): अंगप्रदर्शनाच्या अश्लील व्हिडिओद्वारे आदिवासी समाजाची बदनामी करणार्‍या व समाजात तेढ निर्माण करणार्‍या अभिनेत्री राखी सावंत…

विविध योजनांचा लाभ दूध उत्पादकांना होण्यासाठी अमूलचे अधिकारी इंदापूरात येणार – हर्षवर्धन पाटील

इंदापूर(वार्ताहर): जगभरात ख्याती असलेल्या अमूल ब्रँडचे अधिकारी इंदापूर तालुक्यातील दूध उत्पादकांना विविध योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी…

उघडा मारूती तरूण मंडळाच्या वतीने हनुमान जयंती साजरी

बारामती(वार्ताहर): येथील दरवर्षीप्रमाणे उघडा मारूती तरुण मंडळच्या वतीने हनुमान जयंती उस्तव साजरा करण्यात येतो. यावर्षी हनुमान…

बारामती नगरपरिषदेचा ना-हरकत दाखला नसताना निवासी झोनमध्ये इंडस टॉवरची उभारणी : क्षेत्रिय अधिकार्‍याने गुन्हा दाखल करण्याची मागणी

बारामती(वार्ताहर): बारामती नगरपरिषदेने ना-हरकत दाखला दिलेला नसताना सुद्धा चंद्रमणीनगर आमराई येथील निवासी झोनमध्ये राजरोसपणे इंडस टॉवरची…

भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 131 व्या जयंतीनिमित्त 131 किलो जिलेबी वाटप : स्वातंत्रसैनिक नगरभूषण क्रांतिसिंह विश्वनाथ (दादा) गालिंदे चौक प्रतिष्ठानचा स्तुत्य उपक्रम

बारामती(वार्ताहर): राज्यघटनेचे शिल्पकार, बोधीसत्व भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 131 व्या जयंतीनिमित्त स्वातंत्रसैनिक नगरभूषण क्रांतिसिंह विश्र्वनाथ (दादा)…

उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश इंगळे यांच्या शुभहस्ते नील ध्वजारोहण करून डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी!

इंदापूर(वार्ताहर): जंक्शन येथील सामाजिक कार्यकर्ते संभा बनसोडे परिवाराच्या वतीने भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त नील ध्वजारोहण…

गोतंडी ग्रामपंचायतीत भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 131 व्या जयंती मोठ्या उत्साहात साजरी

इंदापूर(वार्ताहर): स्वातंत्र्य, समता आणि बंधुत्व ही जीवनाची मुलभूत तत्व मान्य करणारी पद्धती म्हणजे सामाजिक लोकशाही असा…

विश्र्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 131 व्या जयंतीनिमित्त समता सैनिक दलाची मानवंदना

बारामती(वार्ताहर): क्रांतिसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या 195 व्या जयंतीनिमित्त व विश्र्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 131 व्या…

भारतीय पत्रकार संघाचे 27 राज्यात काम – ऍड.कैलास पठारे

दौंड(वार्ताहर): भारतीय पत्रकार संघाचे 27 राज्यामध्ये काम सुरू असल्याचे प्रतिपादन पश्र्चिम महाराष्ट्र अध्यक्ष ऍड.कैलास पठारे यांनी…

मुस्लिम समाजातील युवकांमधून शांतता राखण्याचा संदेश!

बारामती(वार्ताहर): प्रत्येक समाजात कट्टरवादी लोकं असतात, समाजावर येणार्‍या प्रत्येक संकटाला जीव ओतून काम करणारे कट्टर कार्यकर्ते…

राजकारणासाठी कायपण…..

महाराष्ट्राच्या विकासाची ब्ल्यू प्रिंट असणारे एक विकास पुरूष (महाराष्ट्राचे केजरीवाल) आदरणीय राजसाहेब ठाकरे यांनी मशिदीवरील भोंगे…

आपत्य नसलेल्या निराश पालकांच्या आयुष्यात आनंद आणण्यासाठी इंदापूर मध्ये शिवदीप नर्सिंगच्या माध्यमातून होणार नवीन टेस्ट ट्यूब बेबी सेंटरची सुरुवात…

इंदापूर(वार्ताहर): अपत्य नसणार्‍या निराश पालकांवर उपचार करण्यासाठी देशभरातील अनेक शहरांत टेस्ट ट्यूब बेबी सेंटर सुरु झाल्यानंतर…

भारतीय जनता पार्टी उद्योग आघाडी यांच्या वतीने बारामतीमध्ये छत्रपती शिवरायांची जयंती उत्सवात साजरी

बारामती(वार्ताहर): भारतीय जनता पार्टी उद्योग आघाडीच्या वतीने भिगवण चौक याठिकाणी छत्रपती शिवरायांची जयंती उत्साहात साजरी करण्यात…

शिवजन्मोत्सव हीच आमची दिवाळी : शिवाज्ञा प्रतिष्ठान बारामती शिवजयंती उत्सव 2022

बारामती (वार्ताहर): शिवजयंतीनिमित्त शिव प्रतिमेचे पूजन, बाल शिवाजी यांचा भव्य पाळणा व मोफत भव्य आरोग्य तपासणी…

राजे ग्रुप शिवजयंती उत्सव समितीतर्फे उत्साहात साजरी

बारामती(वार्ताहर): दरवर्षी मोठ्या जल्लोषात व विधायक उपक्रमाने मेनरोड बारामती याठिकाणी राजे ग्रुप शिवजयंती उत्सव समितीतर्फे शिवजयंती…

शिवराज्य प्रतिष्ठानने शौर्याची गाथा सांगणारा हालता देखावा करून इतिहास जागा केला : देखाव्याचे सर्वत्र कौतुक

बारामती(वार्ताहर): येथील शिवराज्य प्रतिष्ठानने वीर बाजीप्रभू देशपांडे, वीर फुलाजीप्रभु देशपांडे, वीर रायाजी बांदल, वीर कोयाजी बांदल,…

Don`t copy text!