मुंबई(मा.का.): पुणे जिल्ह्यातील खेड, आंबेगाव, जुन्नर या आदिवासीबहुल तालुक्यांसाठी मध्यवर्ती असणार्या मंचर उपजिल्हा रुग्णालयाचे 100 खाटांवरुन…
All News
राष्ट्रीय कुटुंब लाभ व संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत तात्काळ अनुदान
बारामती(उमाका): मा. जिल्हाधिकारी, पुणे यांचेकडील आदेशानुसार कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे मृत झालेल्या व्यक्तींच्या वारसाला / पाल्यांना शासन निर्णयानुसार…
बारामती क्रीडा संकुल येथे आंतरराष्ट्रीय योगदिनानिमित्त योग शिबीर संपन्न
बारामती:आंतरराष्ट्रीय योगदिनानिमित्त योग शिबिराचे आयोजन जिल्हा क्रीडा संकुल मधील लॉन टेनिस ग्राउंड वर करण्यात आले होते.…
सर्व कर भरूनही मुलभूत गरजांपासून नागरीक वंचित
बारामती(वार्ताहर): येथील बारामती औद्योगिक विकास महामंडळाच्या पीएपी डी ब्लॉक या व्यावसायिक भागात नागरीक सर्व कर भरीत…
ऍड.अविनाश गायकवाड यांची शासकीय दक्षता समीती बारामतीचे अध्यक्षपदी नियुक्ती
बारामती(वार्ताहर)ः बारामती येथील ऍड.अविनाश वामनराव गायकवाड यांची शासकीय दक्षता समीती बारामतीचे अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.…
रक्तदान शिबीर व कोरोना योद्धेंचा सन्मान संपन्न
बारामती(वार्ताहर):वंचित समाजासाठी लोकनेते मारुतराव जाधव यांनी बारामती मोठे काम केले असुन त्या सामाजिक कामाचा वारसा राणी…
एकात्मिक विकासासाठी समन्वय व पुनर्विलोकन समितीच्या अध्यक्षपदी संभाजी (नाना) होळकर
बारामती(वार्ताहर): राज्य शासनाच्या तालुकास्तरावरील उच्च समिती मानल्या जाणार्या एकात्मिक विकासासाठी समन्वय व पुनर्विलोकन समितीच्या बारामती तालुका…
वंचित बहुजन आघाडीतर्फे महागाईचा निषेध
बारामती(वार्ताहर): वंचित बहुूजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब आंबेडकर यांच्या आदेशाने कोरोना महामारीत गगनास भिडलेल्या महागाईचा बारामतीत…
कुत्र्यांची वाढती संख्या मर्यादित ठेवण्याबाबत ऍड.भार्गव पाटसकर यांचा सतत पाठपुरावा
बारामती(वार्ताहर): नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांनी अपळारश्र इळीींह उेपींीेश्र चेपळींेीळपस उेााळींींशश स्थापन करून त्याबाबतचा व सदर समित्यांनी…
राज्य सरकारच्या आदेशाला सहकारी व खासगी दूध संस्थांकडून केराची टोपली – वासुदेव काळे
बारामती(वार्ताहर): राज्य सरकारने दूधाला 3.5 फॅट व 8.5 एसएनएफ नुसार 25 रूपये प्रति लिटर दर आवश्यक…
कितीही कायदे कडक केले तरी अनुसूचित जाती जमातींवर सवर्णांकडून अन्याय, अत्याचारच!
फलटण(वार्ताहर): फुले,शाहु, आंबेडकरांच्या पुरोगामी महाराष्ट्रात अनुसूचित जाती जमातींवर अन्याय, अत्याचार होऊ नये म्हणून कितीही कायदे कडक…
कोरोनामुळे गेला तर सुटला, पण बँका, फायनान्स् वारसाला सुद्धा सोडत नाही
बारामती(वार्ताहर): एखाद्या व्यक्तीला कोरोना झाला त्यामध्ये त्याचे बरेवाईट झाले तर तो त्यातून मुक्त तरी होतो, मात्र,…
प्रहार दिव्यांग क्रांती संस्थेतर्फे राजेंद्र सोनवणेंचा सत्कार
बारामती(वार्ताहर): बारामती नगरपरिषदेचे राजेंद्र सोनवणे यांची महाराष्ट्र शासनाच्या संवर्गात समावेश होऊन आरोग्य निरीक्षकपदी निवड झालेबद्दल प्रहार…
बारामती मधील दुकान, मॉल्स, हॉटेल्सच्या सर्व आस्थापनांना आरटीपीसीआर चाचणी बंधनकारक!
बारामती मधील दुकान, मॉल्स, हॉटेल्सच्या सर्व आस्थापनांना आरटीपीसीआर चाचणी बंधनकारक!
बारामती कृषि उत्पन्न बाजार समितीत सोयाबिन व सुर्यफुलाला उच्चांकी दर
बारामती(वार्ताहर): बारामती येथील कृषि उत्पन्न बाजार समितीत दर मंगळवारी व शुक्रवारी तेलबियाचे होणार्या लिलावात 8 जनू…
बारामती क्रीडा संकुल येथे आंतरराष्ट्रीय दर्जाच्या दोन लॉन टेनिस कोर्टचे उद्घाटन
बारामती(मा.का.): जिल्हा क्रीडा संकुल पुणे (बारामती) मधील आंतरराष्ट्रीय दर्जाच्या दोन लॉन टेनिस कोर्टचे उद्घाटन महावितरणचे मुख्य…