उद्या निमगाव केतकीत महाराष्ट्र केसरी निवड चाचणी -तुषार (बाबा) जाधव

इंदापूर(प्रतिनिधी-अशोक घोडके): महाराष्ट्र केसरी निवड चाचणी 65 वे अधिवेशन तालीम संघ पुणे जिल्हा यांच्या मान्यतेने धाराशिव…

चांद्रयान मोहिमेचा देखावा करीत गौरी आरास स्पर्धेत कु.अमृता तंटक प्रथम

बारामती(वार्ताहर): येथे आयोजित गौरी आरास स्पर्धेत चांद्रयान मोहिमेचा देखावा करीत खटाव सिद्धेश्र्वर कुरवलीच्या कु.अमृता तंटक यांनी…

इंद्रायणी दिनकर पाटील यांचे अल्पशा आजाराने दुःखद निधन!

इंदापूर(प्रतिनिधी-अशोक घोडके): निमगाव केतकी येथील इंद्रायणी दिनकर पाटील यांचे दि.11 ऑक्टोबर रोजी पहाटे 4 वा.च्या सुमारास…

बारामतीत क्षयरोग शोध मोहिमेचा शुभारंभ

बारामती(उमाका): तालुक्यातील निदानापासून वंचित असलेल्या क्षयरुग्णांचा गृहभेटीद्वारे शोध घेण्यासाठी क्षयरोग शोध मोहिमेचा शुभारंभ तालुका आरोग्य अधिकारी…

उपचारा दरम्यान शाहबाज पठाण यांचा मृत्यू

बारामती(वार्ताहर): 30 सप्टेंबर रोजी बारामती टी.सी.कॉलेज रोडवर अंडा भुर्जी विक्री करणारा शाहबाज रौफ पठाण वय 32…

रूग्णमित्र सतिश गावडे यांच्या तत्परतेने खुब्याच्या बॉलची शस्त्रक्रिया यशस्वी!

बारामती(वार्ताहर): आर्थिक परिस्थिती हालाखिची, उपचार कसा करावा या सर्व प्रश्र्नाच्या कचाट्यात सापडलेल्या श्रीमती जनाबाई तळेकर (वय-73,…

हिंसाचारात बळी पडलेल्या कुटुंबाला मुस्लिम यंग ग्रुपतर्फे आर्थिक मदत

बारामती(वार्ताहर): पुसेसावळी हिंसाचारात बळी पडलेल्या शहीद नुरुलहसन शिकलगार यांच्या कुटुंबियांना कसबा मुस्लिम यंग ग्रुप बारामती यांच्या…

दुसरे लग्न केल्याने जन्मदात्या आईनेच मुलाला सोडून दिले!पोलीस व जागरूक नागरीकामुळे आई-मुलगा जवळ आले!!

बारामती(वार्ताहर): आईने दुसरे लग्न केले, दुसर्‍या पतीला आपत्य असल्याचे कळू नये म्हणून आईने बारामती बस स्थानकावर…

मृत्यूला जबाबदार कोण?

कुटुंबाची उपजिवीका भागविण्यासाठी काही तरूण दिवस रात्र कष्ट करतात. मिळणार्‍या तुटपुंज्या पैश्यातून कुटुंबाच्या गरजा भागवित असतात.…

बारामतीचा अभिषेक गोंजारी मुंबई कॉलेजचा जी.एस.

बारामती(वार्ताहर): प्रत्येक महाविद्यालयात गॅदरिंग सेक्रेटरी पदांसाठी निवडणूका घेतल्या जातात. या निवडणूका स्थानिक विद्यार्थ्यांच्या अस्तित्वाचा प्रश्र्न निर्माण…

भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्टेडियम फेज चारबाबत आरपीआयच्या विविध मागण्या

बारामती(वार्ताहर): भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्टेडियम फेज चारबाबत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) तर्फे विविध मागण्यांचे निवेदन…

व्यापारी महासंघाच्या अध्यक्षपदी सुशिल सोमाणी तर कार्याध्यक्षपदी जगदीश पंजाबी

बारामती(वार्ताहर): बारामती व्यापारी महासंघ अध्यक्षपदी सुशील सोमाणी तर कार्याध्यक्षपदी जगदीश पंजाबी यांची बिनविरोध निवड करण्यात आली…

महाराष्ट्रातील पारंपारीक लोककलावंतांचासन्मान करून नटराजचा वर्धापन दिन साजरा!

बारामती(वार्ताहर): येथील सांस्कृतिक क्षेत्रात आपल्या कार्यातून ठसा उमटविणार्‍या नटराज नाट्य कला मंडळाचा 44 वा वर्धापन दिन…

असेही, काही तरूण आमराईत….

आमराई शब्द उच्चारला की काहींच्या कपाळावर आट्या पडतात. याठिकाणी राहणार्‍या लोकांकडे काहींचा पाहण्याचा दृष्टीकोन वेगळाच असतो.…

संघ मालकांमुळेच क्रिकेट खेळाडूंना प्रोत्साहन – संभाजी होळकर

बारामती(वार्ताहर): क्रिकेट क्षेत्रात संघ मालकांमुळेच खेळाडूंना प्रोत्साहन मिळत असल्याचे प्रतिपादन राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे बारामती तालुका अध्यक्ष…

Don`t copy text!