इंदापूर(प्रतिनिधी-अशोक घोडके): निमगाव केतकी येथील इंद्रायणी दिनकर पाटील यांचे दि.11 ऑक्टोबर रोजी पहाटे 4 वा.च्या सुमारास वयाच्या 90 व्या वर्षी अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले आहे. त्यांच्या पश्चात तीन मुले तीन सुना आठ नातवंडे असा परिवार आहे. त्यांच्या जाण्याने सर्वत्र शोककळा पसरली होती.