बारामती(वार्ताहर): पुसेसावळी हिंसाचारात बळी पडलेल्या शहीद नुरुलहसन शिकलगार यांच्या कुटुंबियांना कसबा मुस्लिम यंग ग्रुप बारामती यांच्या वतीने आर्थिक मदत करण्यात आली.
ह.मोहम्मद पैगंबर (स.) यांच्या जयंतीच्या खर्चातून शिल्लक रक्कम नुरूलहसन यांच्या कुटुंबियांना कसबा मुस्लिम यंग ग्रुपचे सदस्य नाझिम इसराईल झारी यांनी पुसेसावळी याठिकाणी जावून त्यांच्या कुटुंबियांना सुपूर्द केली.