बारामती(उमाका): बारामतीतील प्रसिध्द स्त्रीरोग तज्ञ अशीष जळक यांनी आपल्या पत्नी डॉ.प्रियंका जळक यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून…
Month: September 2021
राजे उमाजी नाईकांचा खरा इतिहास येणार्या पिढीपर्यंत पोहचला पाहिजे -काशिनाथ शेटे
गोतंडी(वार्ताहर): आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईक यांचा खरा इतिहास येणार्या पिढीपर्यंत पोहोचला पाहिजे असे प्रतिपादन गोतंडी…
आद्यक्रांतिकारक राजे उमाजी नाईक यांच्या जयंतीनिमित्त प्रशासनाकडून अभिवादन
बारामती(उमाका): आद्यक्रांतिकारक राजे उमाजी नाईक यांच्या जयंती निमित्त त्यांच्या प्रतिमेस नायब तहसिलदार नायब महादेव भोसले यांच्या…
बारामतीकरांनी प्रथमच सर केली स्पिती व्हॅली…
तिबेट आणि भारत यांच्यातील जमीन म्हणजे ङ्कस्पिती व्हॅलीङ्ख यास ङ्कमधली जमीनङ्ख म्हणूनही संबोधले जाते. या व्हॅलीवर…
रागिणी फाऊंडेशन आयोजित उखाणा स्पर्धेचा बक्षीस वितरण कार्यक्रम संपन्न..!
बारामती(वार्ताहर): येथील रागिणी फाऊंडेशनच्या वतीने श्रावणमास आणि नागपंचमी निमित्त उखाणा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये…
कर्ज वसुलीच्या नाहक त्रासाबाबत प्रांतांनी दिले तहसिलदारांना कार्यवाहीचे आदेश
बारामती(वार्ताहर): बँक, फायनान्स् व पतसंस्थांकडून कर्ज वसुलीच्या नाहक त्रासाबाबत बारामतीचे उपविभागीय अधिकारी यांनी तहसिलदार यांना योग्य…
बाप रेऽऽ..ठरावाला आव्हान
बारामती नगरपरिषदेच्या ठरावाला आव्हान देणारी याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली खरी, मात्र याचिका दाखल करण्याचे कटकारस्थान कोणी…
गोतोंडी गावात दाखवले ई-पीक पाहणीचे प्रात्यक्षिक
गोतोंडी,ता. इंदापूर येथे शेतकरी बांधवांना ई-पीक पाहणी अॅपचे प्रात्यक्षिक दाखवून ई-पीक पाहणी या प्रकल्पाचा शिवारात शुभारंभ…
आम्ही विकासात्मक कामे करताना टिमकी कमी वाजवितो काम मात्र, जास्त करतो – राज्यमंत्री दत्तात्रय भरणे
वतन की लकीर (ऑनलाईन): आम्ही विकासात्मक कामे करताना कामाची टिमकी कमी वाजवितो, काम मात्र जास्त करतो…
देशात 12 टक्क्याने रूग्णसंख्या वाढली : बारामतीत 77 कोरोना बाधीत
वतन की लकीर (ऑनलाईन): तिसर्या लाटेची शक्यता वर्तवण्यात येत असताना संपूर्ण भारतात कोरोनाचे संकट वाढताना दिसत…
सोशल मिडीयावर राजकीय युद्धातून वाल्मिकी समाजाच्या भावना दुखावल्या : ऍट्रॉसिटी ऍक्टनुसार गुन्हा दाखल करण्याची मागणी
बारामती(वार्ताहर): काहींना राजकीय पक्षाच्या नेत्यावर एवढे प्रेम असते की, आपल्याकडून गुन्हा तर घडत नाही ना, कोणत्या…
मनसेचे ‘मुख्याधिकारी देता का? मुख्याधिकारी’ आंदोलन
बारामती(वार्ताहर): राज्याच्या माझी वसुंधरा अभियानात 761 गुणांसह राज्यात 12 वा तर विभागात तिसरा क्रमांक पटकाविलेल्या बारामती…
बा.न.प.कर्मचार्यांकडून सहा.आयुक्त कल्पिता पिंपळे यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा निषेध
बारामती(वार्ताहर): 30 ऑगस्ट रोजी ठाणे महानगरपालिकेच्या सहाय्यक आयुक्त कल्पिता पिंपळे यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा बारामती नगरपरिषदेचे सर्व…
श्री कृष्ण जन्माष्टमी उत्सव धार्मिक कार्यक्रमाने उत्साहात साजरा
बारामती(वार्ताहर): श्रावण महिन्यात वद्य अष्टमी या तिथीला मध्यरात्री रोहिणी नक्षत्रावर मथुरेत श्रीकृष्णाचा जन्म झाला. हा आनंदोत्सव…
कर्ज वसुलीच्या नाहक त्रासाबाबत तहसिलदार यांनी दिले आदेश
बारामती(वार्ताहर): बँक, फायनान्स् व पतसंस्थांकडून कर्ज वसुलीच्या नाहक त्रासाबाबत बारामतीचे तहसिलदार यांनी नियमानुसार योग्य ती कार्यवाही…
बा.न.प.समोर ड्रेनेज लाईनच्या प्रलंबित कामाबाबत अमरण उपोषण
बारामती(वार्ताहर): बारामती नगरपरिषदेने रूई येथील बयाजीनगरमधील अपूर्ण ड्रेनेज लाईन गेल्या चार वर्षापासून पूर्ण न केल्यामुळे राहुल…