बारामती(उमाका): आद्यक्रांतिकारक राजे उमाजी नाईक यांच्या जयंती निमित्त त्यांच्या प्रतिमेस नायब तहसिलदार नायब महादेव भोसले यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. यावेळी नायब तहसिलदार (निवडणूक) शिंदे, तसेच इतर कार्यालयातील अधिकारी, सर्व कर्मचारी उपस्थित होते.