चिकनगुनिया व डेंगुच्या नियंत्रणासाठी त्वरीत औषध फवारणी करण्याची कॉंग्रेसची मागणी

इंदापुर (वार्ताहर): कोरोनाचा प्रादुर्भाव कुठे कमी होत नाही तो डेंगू व चिकनगुनिया सारख्या रोगराईने शहरात थैमान…

बहिणींना असे ‘भाऊ’ मिळणे कठीण : चक्क भाऊबीज म्हणून दिले 2 लाख 50 हजार

इंदापूर(वार्ताहर): इंदापूर तालुक्यातील बहिणींना असे ङ्कभाऊङ्ख मिळणे कठीण आहे मात्र, मामाने चक्क अंगणवाडी कर्मचारी भगिनींना 2…

वंचित बहुजन आघाडी तालुका व शहर पदाधिकारी कार्यकर्त्यांची बैठक संपन्न

बारामती(वार्ताहर): वंचित बहुजन आघाडी बारामती तालुका व शहर पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक नुकतीच संपन्न झाली.

दि माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या 65 वा गळीत हंगामाचा उपमुखमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ

बारामती(उमाका): दि माळेगाव सहकारी साखर कारखाना, माळेगाव यांचा 65 वा गळीत हंगाम शुभारंभ व औद्योगिक सांडपाणी…

बारामतीत पुरणपोळी वाटून ना.छगन भुजबळ यांचा वाढदिवस साजरा!

बारामती(वार्ताहर): राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षणमंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री ना.छगन भुजबळ यांचा 74…

गोतंडी वि.का.स.सोसायटीच्या वतीने 12 टक्के लाभांश जाहीर

इंदापूर (वार्ताहर): तालुक्यातील नंबर एक क्रमाकाच्या गोतंडी विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीची लाभांश वाटप करण्याची सभा…

बारामतीत कॉंग्रेस आयतर्फे लखिमपूर खेरी अत्याचाराचा निषेध

बारामती(वार्ताहर): लखिमपूर खेरी येथे शेतकरी बांधवावर झालेल्या अमानुष अत्याचाराच्या निषेधार्थ बारामतीत कॉंगे्रस आयतर्फे निषेध करण्यात आला.

राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात असे निष्ठावंत कार्यकर्ते निर्माण होणे अशक्य : दादांच्या समर्थनाथ युवकांची फळी घेऊन मैदानात

बारामती(वार्ताहर): कोणताही पक्ष असो त्या पक्षाचा खरा आत्मा त्या पक्षाचा निष्ठावंत कार्यकर्ता असतो. राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाला…

उपमुख्यमंत्र्यांकडून बारामती येथील विकासकामांची पाहणी

बारामती(उमाका): उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामती परिसरातील विविध विकास कामांची पाहणी करून अधिकार्‍यांना कामे गतीने पूर्ण…

प्रभाग क्र.19 मध्ये उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते वृक्षारोपण

बारामती(वार्ताहर): बारामती नगरपरिषद आणि एन्व्हॉर्यमेंटल फोरम ऑफ इंडिया यांच्या संयुक्त विद्यमानाने माझी वसुंधरा अभियानांतर्गत प्रभाग क्रमांक…

कर्मयोगी संचालक मंडळाचे हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते सत्कार

इंदापूर(वार्ताहर): पश्चिम महाराष्ट्रात महत्त्वाचा समजल्या जाणारा कर्मयोगी शंकरराव पाटील सहकारी साखर कारखान्याची पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध पार…

रिपाइं (आठवले) यांनी केलेल्या व्यायामशाळा मागणीला यश!

बारामती(वार्ताहर): रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) चे पुणे जिल्हा युवक सरचिटणीस रविंद्र सोनवणे यांनी दि.20 जुलै…

डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्टेडियम हेल्थ क्लबचे उद्घाटन संपन्न

बारामती(वार्ताहर): व्यायामाने शारीरिकच नव्हे तर मानसिक आरोग्यही उत्तम राहते. जडणारे अनेक रोग टाळता येऊन शरीर निरोगी…

खुळे चौक सुशोभिकरण कामामध्ये फेररचना करण्याची मागणी

गोतंडी(वार्ताहर): इंदापूर शहरात महत्वाचे ठिकाण समजला जाणारा खुळे चौक सुशोभिकरणाचे काम चुकीच्या पद्धतीने रचना केली असल्याने…

शर्मिलावहिनींच्या स्वभावाला व कार्याला साजेसा असा कार्यक्रम – सौ.पौर्णिमा तावरे

बारामती(वार्ताहर): शरयु फौंडेशनच्या अध्यक्षा सौ.शर्मिला (वहिनी) पवार यांच्या स्वभावाला व ते करीत असलेल्या सामाजिक कार्याला साजेसा…

बहुजन महापुरुषांच्या आंदोलनांचा उद्देश हा व्यवस्था परिवर्तनाचा होता – ऍड.राहुल मखरे

इंदापूर(वार्ताहर): बहुजन महापुरुषांच्या आंदोलनांचा उद्देश हा व्यवस्था परिवर्तनाचा होता. तोच उद्देश बामसेफ आणि सहयोगी संघटनांचा असल्याचे…

Don`t copy text!