’निराधारां’साठी शासनाच्या विविध योजना (भाग-1)

महाराष्ट्र शासनाकडून निराधारांसाठी विविध योजना राबविण्यात येत आहेत. समाजातील वृद्ध, अंध, अपंग व शारीरिक व मानसिक…

इंदापूरात जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख यांचा वाढदिवस साजरा!

इंदापूर(वार्ताहर): पुणे जिल्ह्याचे जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख यांचा वाढदिवस इंदापूर येथे उपविभागीय अधिकारी दादासाहेब कांबळे व इंदापूरचे…

जागतिक रेड क्रॉस दिन उत्साहात संपन्न

बारामती(वार्ताहर): 8 मे जागतिक रेड क्रॉस दिन व जागतिक थॅलेसोमिया दिन या निमित्त येथील इंडियन रेड…

वयाच्या नव्वदव्या वर्षात आबांची सायकल फेरी

बारामती(वार्ताहर): अखिल तांदुळवाडी वेस तरुण मंडळाचे जेष्ठ सभासद विष्णू दिनकर हिंगणे उर्फ आबा हे वयाच्या 90…

पूर्ववैमनस्यातून खूनाचा प्रयत्न करणार्‍या सुनिल माने व विनोद माने यांच्यावर गुन्हा दाखल

बारामती(वार्ताहर): येथे पूर्ववैमनस्यातून खूनाचा प्रयत्न करणार्‍या सुनिल संभाजी माने व विनोद शिवाजी माने यांच्यावर भा.द.वि.कलम 307…

दादासाहेब मुलमुले यांचे दु:खद निधन

इंदापूर(वार्ताहर): येथील दादासाहेब विठ्ठल मुलमुले यांचे अल्पश: आजाराने दि.3 मे 2022 रोजी पुणे येथे उपचारा दरम्यान…

‘बौध्द धर्म’ या विषयावर निबंध स्पर्धेचे आयोजन

बारामती(वार्ताहर): डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 131 व्या जयंती निमित्त दि बुद्धीस्ट सोसायटी ऑफ इंडिया मार्फत ङ्कबौध्द धर्मङ्ख…

वंचित बहुजन आघाडी नामफलकाचे अनावरण

माळेगाव(वार्ताहर): कर्‍हावागज रोड येथे वंचित बहुजन आघाडी माळेगांव शाखा नामफलकाचे अनावरण पुणे जिल्हा महासचिव मंगलदास निकाळजे…

भारत सीएनजीचे उद्घाटन संपन्न

बारामती(वार्ताहर): येथील केएसीएफ इंग्लिश मेडियम स्कूलच्या समोर भारत सीएनजी प्लँटचे उद्घाटन बारामती सहकारी बँकेचे अध्यक्ष सचिन…

30 मार्चला राज्यस्तरीय युवा सोलो डान्स स्पर्धा

बारामती(वार्ताहर): छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, विश्र्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त बुधवार दि.30 मार्च 2022…

राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते दिव्यांगांना  प्रमाणपत्र वाटप

बारामती, दि. 19 : राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते इंदापूर येथील  उपजिल्हा रुग्णालयात  दिव्यांगांना प्रमाणपत्र आणि…

तरंगवाडी-गोखळी येथील 8 कोटी 75 लाख विकास कामांचा राज्यमंत्री ना.दत्तात्रय भरणे यांच्या शुभहस्ते उद्घाटन व भूमिपूजन समारंभ

इंदापूर(वार्ताहर): तरंगवाडी-गोखळी 2 कोटीचा रस्ता, तरंगवाडी ओढ्यावरील 75 लाखाचा पुल तर 73 लाख गोखळी प्राथमिक आरोग्य…

कष्टकरींचा रोजगार गेला, वीजबिल माफीच्या आशेवर थकबाकी झाली – तानाजी पाथरकर

बारामती(वार्ताहर): सततच्या लॉकडाऊनमुळे झोपडपट्टीत राहणार्‍या गरीब, कष्टकरी, अनुसूचित जाती जमातीतील नागरिकांना रोजगारापासून मुकावे लागले. वीजबिल माफ…

भारतीय बौद्ध महासभेचे राजू मोरे यांना मातृशोक

शिर्सुफळ(वार्ताहर): येथील भारतीय बौद्ध महासभा संरक्षण उपाध्यक्ष राजु सुदाम मोरे यांच्या मातोश्री राहीबाई सुदाम मोरे (वय-70)…

छत्रपती शिवाजी महाराज आणि रामदास यांची भेट झाल्याचा पुरावा नाही- खा.सुप्रिया सुळे

मुंबई: मुंबई उच्च न्यायालयाच्या निकालाचा दाखला देत छत्रपती शिवाजी महाराज आणि रामदास यांची भेट झाल्याचा पुरावा…

एवढी कारवाई करून गुटखा विक्री सुरूच

बारामती(वार्ताहर): येथील उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश इंगळे यांनी अवैधरीत्या गुटखा विक्री करणार्‍यांच्या मुसक्या आवळून सुद्धा काही…

Don`t copy text!