एवढी कारवाई करून गुटखा विक्री सुरूच

बारामती(वार्ताहर): येथील उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश इंगळे यांनी अवैधरीत्या गुटखा विक्री करणार्‍यांच्या मुसक्या आवळून सुद्धा काही बहाद्दर दुकानासमोर स्वत:चे वाहन लावलेल्या डिक्कीत गुटखा ठेवत आहेत.

प्रत्येक चौकातील दुकानात फक्त जावून इशारा केला तरी तो दुकानदार इकडे-तिकडे पाहुन कागदात, बिस्कीट किंवा इतर रॅपरमध्ये बांधून देतो. गणेश इंगळे यांनी गुटखा विक्री करताना आढळला तर मोकाका अंतर्गत कारवाई करणार असे सांगितले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!