स्व.मारूतराव जाधव जयंतीनिमित्त रक्तदान व वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न

बारामती(वार्ताहर): लोकनेते स्व.मारूतराव जाधव यांच्या 102 व्या जयंती निमित्ताने रक्तदान शिबीर व वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन लोकनेते…

मातृत्वदिनाचे औचित्य साधून महिलांना प्रशिक्षणाची आगळी वेगळी भेट: सखी ब्युटी पार्लरचा स्तुत्य उपक्रम

बारामती(वार्ताहर): ठसका लागला, ठेसकळा किंवा चटका बसला तर प्रथमत: तोंडातून आईच शब्द बाहेर पडतो अशा मातृत्व…

शहर पोलीस स्टेशनला योग दिवस साजरा!

बारामती(वार्ताहर): आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त बारामती शहर पोलिस स्टेशनमध्ये नेहरू युवा केंद्रामार्फत योग महाविद्यालयचे शिक्षकांनी पोलीसांना शारीरिक…

बारामतीत सर्व रोग निदान शिबीर संपन्न : गरजुंनी घेतला लाभ!

बारामती(वार्ताहर): मानव सुरक्षा सेवा संघ व भारती हॉस्पिटल पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने विविध आजारांवर माता रमाई…

बा.न.प.कामगार पतसंस्थेचे चेअरमनपदी सुनिल धुमाळ तर व्हा.चेअरमन प्रतिभा सोनवणे

बारामती(वार्ताहर): बारामती नगर परिषद कामगार सहकारी पतसंस्थेचे चेअरमनपदी सुनिल भगवान धुमाळ तर व्हा.चेअरमन प्रतिभा मनोज सोनवणे…

बारामतीचा विकास पाहता, नगरपरिषदेच्या निवडणूकीत विरोधकांना जागा दाखविण्याची खरी वेळ : नागरीकांमध्ये चर्चा

बारामती(वार्ताहर): बारामती नगरपरिषदेच्या हद्दीतील विकास पाहता, येणार्‍या पंचवार्षिक निवडणूकीत विरोधकांना जागा दाखविण्याची खरी वेळ आली असल्याचे…

बारामतीकरांनी लुटला एन्व्हॉर्यमेंटल फोरमच्या मातीतील खेळाच्या जत्रेचा आनंद….

बारामती(वार्ताहर): वेळ सकाळी साडेसहाची…शहरातील शारदा प्रांगणात बाळगोपाळांचा उत्साह गगनात मावेनासा झालेला. कोणी पोत्यातील उड्या मारतय, कोणी…

’निराधारां’साठी शासनाच्या विविध योजना (भाग-1)

महाराष्ट्र शासनाकडून निराधारांसाठी विविध योजना राबविण्यात येत आहेत. समाजातील वृद्ध, अंध, अपंग व शारीरिक व मानसिक…

इंदापूरात जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख यांचा वाढदिवस साजरा!

इंदापूर(वार्ताहर): पुणे जिल्ह्याचे जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख यांचा वाढदिवस इंदापूर येथे उपविभागीय अधिकारी दादासाहेब कांबळे व इंदापूरचे…

जागतिक रेड क्रॉस दिन उत्साहात संपन्न

बारामती(वार्ताहर): 8 मे जागतिक रेड क्रॉस दिन व जागतिक थॅलेसोमिया दिन या निमित्त येथील इंडियन रेड…

वयाच्या नव्वदव्या वर्षात आबांची सायकल फेरी

बारामती(वार्ताहर): अखिल तांदुळवाडी वेस तरुण मंडळाचे जेष्ठ सभासद विष्णू दिनकर हिंगणे उर्फ आबा हे वयाच्या 90…

पूर्ववैमनस्यातून खूनाचा प्रयत्न करणार्‍या सुनिल माने व विनोद माने यांच्यावर गुन्हा दाखल

बारामती(वार्ताहर): येथे पूर्ववैमनस्यातून खूनाचा प्रयत्न करणार्‍या सुनिल संभाजी माने व विनोद शिवाजी माने यांच्यावर भा.द.वि.कलम 307…

दादासाहेब मुलमुले यांचे दु:खद निधन

इंदापूर(वार्ताहर): येथील दादासाहेब विठ्ठल मुलमुले यांचे अल्पश: आजाराने दि.3 मे 2022 रोजी पुणे येथे उपचारा दरम्यान…

‘बौध्द धर्म’ या विषयावर निबंध स्पर्धेचे आयोजन

बारामती(वार्ताहर): डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 131 व्या जयंती निमित्त दि बुद्धीस्ट सोसायटी ऑफ इंडिया मार्फत ङ्कबौध्द धर्मङ्ख…

वंचित बहुजन आघाडी नामफलकाचे अनावरण

माळेगाव(वार्ताहर): कर्‍हावागज रोड येथे वंचित बहुजन आघाडी माळेगांव शाखा नामफलकाचे अनावरण पुणे जिल्हा महासचिव मंगलदास निकाळजे…

भारत सीएनजीचे उद्घाटन संपन्न

बारामती(वार्ताहर): येथील केएसीएफ इंग्लिश मेडियम स्कूलच्या समोर भारत सीएनजी प्लँटचे उद्घाटन बारामती सहकारी बँकेचे अध्यक्ष सचिन…

Don`t copy text!