बारामती(वार्ताहर): आपली बारामती स्वच्छ, सुंदर व निरोगी बारामती या ब्रीद वाक्यानुसार समाजाचं आपणही काही तरी देणं…
Category: सामाजिक
भिमाई आश्रमशाळेत माता रमाईस जयंतीदिनी अभिवादन
इंदापूर(वार्ताहर): येथील मातोश्री रमाबाई आंबेडकर विद्यार्थी वसतिगृह ट्रस्टच्या वतीने सोमवार दि.7 फेब्रुवारी 2022 रोजी सकाळी 10:15…
30 जानेवारी रोजी हुतात्मा दिन : सर्वांनी उपस्थित राहण्याचे आवाहन
बारामती(वार्ताहर): बारामती तालुका स्वातंत्र्य सैनिक संघटना व बारामती तालुका स्वातंत्र्य सैनिक उत्तराधिकारी संघटनेच्या वतीने दि.30 जानेवारी…
भिकार्यांना पैसे न देता अन्न पाणी द्या : ऑल इंडिया पोलीस जनसेवा संघटनेचे कार्याध्यक्ष अमिन शेख यांचे आवाहन
बारामती(वार्ताहर): शहराच्या विविध भागात भीक मागणारे लोक सातत्याने बघायला मिळतात. अनेकदा लहान मुले खांद्यावर तान्ही बाळ…
अजिंक्य जावीर यांच्या सामाजिक कार्यात भारतीय जनता पार्टी सदैव पाठीशी राहील – हर्षवर्धन पाटील
इंदापूर(वार्ताहर): अजिंक्य जावीर हे सामाजिक कार्यात सतत हिरीरीने भाग घेत असतात त्यांच्या कार्यात भारतीय जनता पार्टी…
मनामध्ये ब्रह्मज्ञान स्थिरावले म्हणजे भक्तीला प्रारंभ होतो – सद्गुरु माता सुदीक्षाजी महाराज
बारामती(वार्ताहर): ब्रह्मज्ञानाद्वारे भक्त आणि भगवंत यांचे नाते जोडले जाते आणि हे ब्रह्मज्ञान जेव्हा मनामध्ये स्थिरावते तेव्हा…
बबलू जगताप यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबीर संपन्न : 172 रक्तदात्यांचा सहभाग
बारामती(वार्ताहर): येथील सामाजिक क्षेत्रात उल्लेखनिय कार्य करणारे दिनेश उर्फ बबलू जगताप यांच्या वाढदिवसानिमित्त एसएसएस ग्रुपतर्फे रक्तदान…
अखिल भारतीय ओबीसी सेवा संघाच्या पुणे जिल्हा युवकाध्यक्षपदी अभिजीत काळे
बारामती(वार्ताहर): बारामती येथे अखिल भारतीय ओबीसी सेवा संघाच्या पुणे जिल्हा युवक अध्यक्षपदी माजी नगरसेवक अभिजित भिमराव…
शासनाचे नोकर, खाजगी हॉस्पीटलचे चाकर यांचे वैद्यकीय परवाने रद्द करण्याची मागणी
इंदापूर(वार्ताहर): इंदापूरचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.सुहास शेळके ओजस नावाचे कान, नाक, घसा हे हॉस्पिटल स्वतःच्या नावाने चालवत…
महिलांच्या कर्तृत्वामुळे देशाच्या सर्वोच्च पदापर्यंत महिलांची झेप – प्रा.जयंत नायकुडे
इंदापूर(वार्ताहर): महिलांच्या कर्तृत्वामुळे देशाच्या सर्वोच्च पदापर्यंत महिलांनी झेप घेऊन आपला ठसा उमटविला असल्याचे प्रतिपादन प्रा.जयंत नायकुडे…
ऑल इंडिया पोलीस जनसेवा संघटनेतर्फे पोलीसांना मास्क वाटप
बारामती(वार्ताहर): वाढत्या कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता ऑल इंडिया पोलीस जनसेवा संघटनेचे कार्याध्यक्ष अमिन हंबीर शेख यांच्यावतीने…
मायेची ऊबदार रग, काळे कुटुंबियांचे प्रेम देवून जाईल – किरण गुजर
बारामती(वार्ताहर): मायेची ऊबदार रग काळे कुटुंबियांचे प्रेम देवून जाईल असे प्रतिपादन बारामती नगरपरिषदेचे ज्येष्ठ नगरसेवक किरण…
ऍड.पी.टी.गांधी यांना डॉ.बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय पुरस्कार प्रदान
बारामती(वार्ताहर): बारामती वकील संघटनेचे माजी अध्यक्ष ऍड.पी.टी.गांधी यांना डॉ.बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात आला. बाबू…
पुरस्काराने जबाबदारी वाढते – सौ.सुनेत्रावहिनी पवार
बारामती(वार्ताहर): प्रथमच एका महिलेला श्री मोरया गोसावी जीवनगौरव पुरस्कार मिळाल्याने आनंद तर होतोच आहे परंतु, जबाबदारी…
अभिजीत काळे मेंबर म्हणजे चालतेबोलते मदत केंद्र
मेंबर शब्द उच्चारला तर संबंधिताकडे इतरांचा बघण्याचा दृष्टीकोन म्हणजे कशाचे तरी लोकप्रतिनिधी असतील असा होतो. काही…
विवाहसोहळ्यात सत्काराला कायद्याची पुस्तके वाटून समाजापुढे नवा आदर्श
बारामती(वार्ताहर): विवाहसोहळ्यात शाल,श्रीफळ,पुच्छगुच्छ व फटाक्याचा अनावश्यक खर्च टाळून सत्काराला महिला आणि बालकांशी संबंधित कायद्याची पुस्तके वाटून…