शहर

प्रकाश सापळे लावा, हुमणी नियंत्रण करा – कृषी विभागाचे अहवाल

इंदापूर (प्रतिनिधी-अशोक घोडके): गोतंडी तालुका इंदापूर येथे तालुका कृषी अधिकारी श्री भाऊसाहेब रुपनवर व मंडल कृषी अधिकारी राजू घुले यांच्या मार्गदर्शनाखाली हुमणी कीड नियंत्रणासाठी प्रकाश सापळ्याचे प्रात्यक्षिका घेण्यात आले.

सामाजिक

कितीही दुष्काळ पडला तरी पाणी पुरेल : 40 दिवस पाणी पुरेल एवढा साठा

बारामती(वार्ताहर): कितीही दुष्काळ पडला तरी बारामतीकरांना किमान 40 दिवस पाणी पुरेल एवढा साठा असलेला साठवण तलाव उभारलेला आहे. असे नागरीकांना सांगण्यात आले होते. आणखीन एक साठवण तलावाचे काम सुरू आहे. त्यामुळे पाण्याचा प्रश्र्न उद्भवणार नाही असेही सांगण्यात आले होते.

उजनीत बोट बुडाली, सहा जण बेपत्ता पुणे व सोलापूर जिल्ह्यात शोककळा

इंदापूर(प्रतिनिधी अशोक घोडके): अवकाळी पाऊसासह वादळी वार्‍यामुळे 21 मेला उजनीत बोट बुडाली सहा जण बेपत्ता झाल्याची मोठी दुर्घटना घडली यामुळे पुणे व सोलापूर जिल्ह्यात शोककळा पसरली आहे.

त्यांच्याच अंगावर शोभतो गुलाल….

नुकताच बारामती लोकसभा मतदार संघाच्या निवडणूकीचा निकाल लागला आणि सौ.सुनेत्रा पवार 1 लाख 53 हजाराने पराभूत झाल्या आणि बघता..बघता बारामती शहरात स्मशान शांतता पसरली. विरोधकांचा ढोल, ताशांचा गजर व गुलाल उडवीत घोषणाने चौक दणाणून गेला होता. ना.अजित पवार यांच्याकडे सर्व यंत्रणा, कार्यकर्ते-पदाधिकार्‍यांचा फौजफाटा असताना एवढं मताधिक्य सुप्रिया सुळेंना कसे मिळाले हा गोंधळात टाकणारा प्रश्र्न राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षातील प्रत्येक कार्यकर्ता, पदाधिकारी व विशेषत: हितचिंतकांना पडलेला आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक संपूर्ण जगताला प्रेरणादायी – अंकिता पाटील ठाकरे

इंदापूर तालुक्याचे कार्यक्षम आमदार मा.श्री.दत्तात्रय (मामा) भरणे यांना वाढदिवसानिमित्त…समस्त गोतोंडी ग्रामस्थांच्या वतीने हार्दिक शुभेच्छा!

इंदापूर तालुक्याचे कार्यक्षम आमदार मा.श्री.दत्तात्रय (मामा) भरणे यांना वाढदिवसानिमित्त…पिंपरी खुर्दचे माजी सरपंच व शिरसोडी ग्रुप ग्रामपंचायतचे संभाजी (नाना) नरूटे यांच्यातर्फे हार्दिक शुभेच्छा!

इंदापूर तालुक्याचे कार्यक्षम आमदार मा.श्री.दत्तात्रय (मामा) भरणे यांना वाढदिवसानिमित्त…इंदापूर तालुका राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे उपाध्यक्ष नवनाथ आबा रूपनवर यांच्यातर्फे हार्दिक शुभेच्छा!

क्रीडा

कारभारी प्रिमइर लिग (KPL) 2024 च्या माध्यमातुन बारामतीत रंगणार क्रिकेटचा थरार

बारामती(वार्ताहर): येथे दर्जेदार क्रिकेट स्पर्धा आयोजित करण्यामध्ये कारभारी प्रिमइर लिगच्या (केपीएल) ने नावलौकीक मिळविला आहे. या माध्यमातून पुन्हा एकदा क्रिकेटचा थरार बारामती व पंचक्रोशीतील क्रिकेट रसिकांना अनुभविण्यास मिळणार असल्याचे स्पर्धेचे आयोजन प्रशांत(नाना) सातव यांनी एका पत्रकाद्वारे कळविले आहे.

Don`t copy text!