बारामती(वार्ताहर): शहरातील कमी कालावधीत प्रसिद्ध झालेले हॉटेल साहेब सरकारला कर्जत नगरपंचायतीचे सदस्य भाऊ तोरडमल व भास्कर…
All News
बारामती वकील संघटनेच्या अध्यक्षपदी बी.डी.कोकरे तर उपाध्यक्षपदी ऍड.अजित शेरकर व ऍड.राजकिरण शिंदे
बारामती(वार्ताहर): बारामती वकील संघटनेची सन 2022-23 ची निवडणूक नुकतीच पार पडली असुन, अध्यक्षपदी ऍड. बी.डी.कोकरे तर…
ऍग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट कृषी विज्ञान केंद्रावर कृषिक कृषी तंत्रज्ञान सप्ताहाचे आयोजन
बारामती(वार्ताहर): जगभरात तंत्रज्ञानाच्या मदतीने अधिक फायदेशीर शेती होऊ लागली असून, हे तंत्रज्ञान प्रत्यक्षात पाहता येण्यासाठी व…
सरडेवाडी ग्रामपंचायतीच्या वतीने रथसप्तमी व माता रमाई आंबेडकर जयंतीनिमित्त स्वच्छतेचे वाण वाटप
सरडेवाडी(वार्ताहर): ग्रामपंचायत सरडेवाडीच्या वतीने रथसप्तमी व माता रमाई आंबेडकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून महिलांकरीता हळदी-कुंकू समारंभ…
शेटफळ तलाव लाभक्षेत्राचे पाणी उचलीचे 65 परवाने 10 गावांची शेती पाण्याअभावी येणार धोक्यात – हर्षवर्धन पाटील
इंदापूर(वार्ताहर): शेटफळ तलाव लाभक्षेत्राचे पाणी उचलीचे 65 परवाने दिल्याने पाण्याचा प्रचंड उपसा होऊन या लाभक्षेत्रावर अवलंबून…
न्यायालयाच्या वास्तुतून नागरीकांना उत्कृष्ट सेवा मिळेल – राज्यमंत्री दत्तात्रय भरणे
इंदापूर(वार्ताहर): इंदापूर शहराच्या वैभवात भर पडेल अशी दिमाखदार न्यायालयाची वास्तु झाली असून, या वास्तुतून नागरीकांना उत्कृष्ट…
भिमाई आश्रमशाळेत माता रमाईस जयंतीदिनी अभिवादन
इंदापूर(वार्ताहर): येथील मातोश्री रमाबाई आंबेडकर विद्यार्थी वसतिगृह ट्रस्टच्या वतीने सोमवार दि.7 फेब्रुवारी 2022 रोजी सकाळी 10:15…
राज्यमंत्री भरणे यांच्या आश्वासनानंतर 27 वर्ष काम करणार्या नगरपरिषदेच्या अनियमित कर्मचार्यांचे आंदोलन स्थगित
इंदापूर(वार्ताहर): गेली 27 वर्ष अनियमित कामगारांनी नियमित करून घेण्यासाठी इंदापूर नगरपरिषदेसमोर सुरू दि.25 जानेवारीपासुन सुरू असलेले…
वाईन प्रमाणेच हातभट्टीची वाईन व मोहाच्या फुलांची वाईन विक्रीसाठी मॉल व किराणा दुकानांमध्ये परवानगी मिळावी : आमदार सदाभाऊ खोत
बारामती(ऑनलाईन वतन की लकीर): वाईन प्रमाणेच गुळापासून बनवलेल्या गावठी हातभट्टीची वाईन व मोहाच्या फुलांची वाईन विक्रीसाठी…
बंडातात्या कराडकर यांचे विरुद्ध पुणे न्यायालयात पहिला खटला दाखल
बारामती(वतन की लकीर ऑनलाईन): पुणे महापालिकेच्या मा.नगरसेविका ऍड. रुपाली पाटील ठोंबरे यांनी बंडातात्या कराड यांनी दिनांक…
आयोग व कोर्टाकडे लक्ष…
17 डिसेंबर रोजी सुप्रीम कोर्टानं ओबीसी आरक्षणासाठीची त्रिसूत्री पार पाडल्याशिवाय राजकीय आरक्षण लागू करता येणार नाही…
स्वस्त धान्य पुरवठा बाबत दक्षता समितीची बैठक संपन्न
बारामती(उमाका): बारामती तहसिल कार्यालय पुरवठा शाखेची शहर दक्षता समितीची बैठक शहर दक्षता समितीचे अध्यक्ष अविनाश गायकवाड…
संजय गांधी निराधार योजनेची 230 प्रकरणे मंजूर
बारामती(उमाका): संजय गांधी निराधार अनुदान योजना लाभार्थी निवडीसाठी 28 जानेवारी 2022 रोजी प्रशासकीय भवन बारामती येथे…
विद्यार्थ्यांचे आर्थिक शोषण थांबवून, संस्था चालकांसह इतरांवर गुन्हे दाखल करण्याची आरपीआयची मागणी
बारामती(वार्ताहर): येथील कै.ग.भि.देशपांडे विद्यालय व उच्च माध्य विद्यालय या शाळेत अनुसुचित जाती जमातीमधील विद्यार्थ्यांचे होत असलेले…
गावच्या कोट्यावधी रूपयांच्या विकास कामात अडथळा करणार्या जि.प. सदस्याच्या मुसक्या अजितदादा आवळणार का?
बारामती (वार्ताहर): राज्याचे उपमुख्यमंत्री ना.अजितदादा पवार यांनी बारामती तालुक्यातील पश्र्चिम भागातील एका गावाला जनसुविधा निधीतून कोट्यावधी…
जुन्या वादातून परस्पर विरोधी विनयभंगाच्या तक्रारी दाखल
बारामती(वार्ताहर): जुन्या वादातून दोन्ही महिलांनी दिलेल्या तक्रारीनुसार बारामती शहर पोलीस स्टेशनला परस्पर विरोधी विनयभंग व पोस्कोचा…