बारामती तालुक्यातील मुलांचे कराटे स्पर्धेत यश

बारामती(वार्ताहर): नुकत्याच झालेल्या युनिक स्पोटस्‌ अँड शोतोकान कराटे-दो आसोशिएशन तर्फे घेण्यात आलेल्या कराटे कलर बेल्ट स्पर्धेमध्ये बारामती तालुक्यातील 30 खेळाडूंनी सहभाग घेऊन यश प्राप्त केले.

दि.6 फेब्रुवारी 2022 रोजी श्रीरामनगर (बारामती) येथे स्पर्धा घेण्यात आल्या होत्या. मळद, वंजारवाडी, जळोची व बारामती शहरातील 30 मुला-मुलींनी भाग घेतला होता.

*एल्लोबेल्ट:- दैविक पंडित,सार्थक बारगजे, अपेक्षा बारगजे, नंदिनी शिंदे, प्रवेश कदम, श्रीयेश लोंढे, सार्थक चव्हाण, प्रांजळ थोरात, श्रीयेश शिंदे, सोहम शेळके, प्रीती सरतापे, अमेय गुंजेकर, आदर्श अवगडे, प्रणव रासकर, उत्कर्ष रणदिवे, शिवराज शेरे *ऑरेंज बेल्ट:- त्रिवेणी देवकाते, वेदांत जाडकर, वेंकटेश देवकाते, स्वामींनी घाडगे, हर्षल तांदळे, पार्थ शिवपूजे, *ग्रीन बेल्ट:-वेदांत खंडागळे, शुभरा काटे, नभा म्हेत्रे, * ब्लू बेल्ट:-शिवम कदम *पर्पल बेल्ट:-आरोही जगताप, *ब्राउन बेल्ट:-आर्या निगडे, श्रावणी बांगर, ओम कदम

या सर्व खेळाडूंना संस्थेचे प्रशिक्षक शेखर गोसावी, स्नेहल तांदळे, ओम बांगर, वैष्णवी गोसावी, पार्थ पवार व सुप्रिया जगताप यांनी प्रशिक्षण दिले असे संस्थेचे प्रमुख प्रशिक्षक व राष्ट्रीय पंच सिहान गणेश भिमराव जगताप यांनी सांगितले. सर्व उत्तीर्ण खेळाडूंचे माळेगाव साखर कारखान्याचे माजी संचालक प्रशांत शिंदे-पाटील, सामाजिक कार्यकर्ते हनुमंत मोरे, पालक रामचंद्र तांदळे, अतुल गोटे व रजनीकांत नकाते यांनी सर्व यशस्वी मुलांचे अभिनंदन केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!