All News

आरबीएल बँकेकडून पाच मोबाईल वैद्यकीय व्हॅन

पुणे-  आरबीएल बँकेकडून प्रतिबंधक हेल्थकेअर सीएसआर उपक्रमांतर्गत पुणे, पिंपरी-चिंचवड आणि नागपूर येथील महानगरपालिका आणि ग्रामीण समित्यांना पाच…

अर्थव्यवस्था व बेरोजगारीच्या विषयावर केंद्र शासन बोलणे टाळत आहे- सुप्रिया सुळे

नवी दिल्ली: सध्याच्या घडीला अर्थव्यवस्थेची सद्यस्थिती आणि बेरोजगारी हे आपल्या देशासमोरील प्रमुख मुद्दे आहेत. आपण अधिवेशनाच्या…

मराठा आरक्षणाला स्थगिती म्हणजे राज्य सरकारच्या बेजबाबदारपणामुळेच : मराठा क्रांती मोर्चा बारामती

बारामती(वार्ताहर): नुकतेच सर्वोच्च न्यायालयाने मराठा समाजाच्या आरक्षणास स्थगिती दिली. सदरची स्थगिती म्हणजे राज्य सरकारच्या बेजबाबदारपणामुळेच मिळाली…

20 सप्टेंबरपर्यंत बारामतीत जनता कर्फ्यु कायम : पथविक्रेत्यांना मिळणार आत्मनिर्भर निधी

बारामती(वार्ताहर): बारामतीत 14 दिवसांचा जनता कर्फ्यु लागू करण्यात आला त्या पार्श्र्वभूमीवर या जनता कर्फ्युला सात दिवस…

बाप जेऊ घालीत नाही, आई भिक मागू देत नाही, अशी केंद्र व राज्य शासनाने धोबी समाजाची केली अवस्था

बारामती(वार्ताहर): 4 सप्टेंबर 2019 ला भांडे समितीच्या अहवालानुसार राज्याने केंद्राला धोबी समाजाला पुर्ववत अनुसूचित जातीत समाविष्ट…

कोरोना रूग्णाचे अंतिमसंस्कार विधी करण्यासाठी लोणावळा सुन्नी मुस्लीम जमात पुढे..

बारामती(वार्ताहर): भारतावर वेळोवेळी येणार्‍या संकटात भारतातील मुस्लीम समाजाचे खुप मोठे योगदान आहे. त्याच माध्यमातून लोणावळा नगरपरिषद…

जनता कर्फ्यू चे जनतेकडून उल्लंघन: मॉर्निग व इव्हिनिंग वॉक सुरु!

बारामती(वार्ताहर) : बारामती शहर व तालुक्यात वाढता कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता जनतेने जनतेसाठी 14 दिवसांचा जनता कर्फ्यू…

नटराज नाट्य कला मंडळ, बारामती संचलित कोविड केअर सेंटर मधून आज 20 रुग्ण बरे होऊन घरी..

‘लोकराज्य’ चा ‘ऑनलाईन शिक्षण-प्रशिक्षण’ विशेषांक प्रकाशित

     मुंबई, दि. 11 : महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयातर्फे प्रकाशित करण्यात येत असलेल्या ‘लोकराज्य’…

सुरक्षा लेखा परिक्षकांस मान्यतेकरिता अर्ज करण्याचे आवाहन

     मुंबई, दि. ११ : संचालक,औद्योगिक सुरक्षा व आरोग्य संचालनालयात सुरक्षा लेखा परीक्षक म्हणून मान्यता मिळणेकरिताविहित…

प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये ग्राम कृषिविकास समिती स्थापन करण्याचे आदेश

मुंबई: गावातील शेतीच्या सर्वांगीण विकासासाठी गावामधील नैसर्गिक साधन संपत्तीचा महत्तम विनियोग करणे, विविध योजना व प्रकल्प…

गावरान अंडी असल्याचे भासवून बॉयलर ग्राहकांच्या माथी मारणारी टीम बाजारात : नागरीकांनी सावधगिरी बाळगण्याची गरज

बारामती(वार्ताहर): येथील तालुक्यातील पणदरे, माळेगांव, फलटण, लोणंद, खंडाळा व बारामती शहरात गावरान अंडी असल्याचे भासवून ग्राहकांच्या…

15 सप्टेंबरपासून माझे कुटूंब, माझी जबाबदारी ही जनजागृती मोहिम राबविण्यात येणार- उपमुख्यमंत्री अजित पवार

पुणे: कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी 15 सप्टेंबर पासून राज्यभर माझे कुटूंब, माझी जबाबदारी ही जनजागृती मोहीम राबविण्यात…

सार्वजनिक ठिकाणी थुंकणार्‍यांकडून होणार दंड वसूल- जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख

पुणे: तंबाखू आणि तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन टाळणे गरजेचं असून नागरीकांच्या चांगल्या आरोग्यासाठी जिल्ह्यात राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण…

शेतकरी योद्धे माजी खासदार राजू शेट्टी यांना कोरोनाची लागण

मुंबई: शेतकरी योद्धे म्हणून संपूर्ण राज्यात ज्यांची ओळख आहे ते माजी खासदार व स्वाभीमानी शेतकरी संघटनेचे…

नागरिकांच्या आरोग्यासाठी जिल्ह्यात राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम प्रभावीपणे राबवा जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांची सूचना

पुणे(मा.का.): तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन आरोग्यासाठी हानिकारक आहे. नागरिकांच्या चांगल्या आरोग्यासाठी जिल्ह्यात राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण…

Don`t copy text!