बारामती:तांबे नगर येथील शामराव चव्हाण (वय वर्षे 77 ) यांचे मंगळवार दि 22 सप्टेंबर रोजी हृदयविकाराने निधन झाले.पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेत तीस वर्षे कृषी विकास अधिकारी म्हणून सेवा केली होती सेवा निवृत्तीनंतर तांबे नगर गणेशोत्सव मंडळ च्या माध्यमातून विविध धार्मिक व सामाजिक कार्यक्रम चे आयोजक म्हणून काम केले.त्यांच्या पशच्यात दोन मुले,एक विवाहित मुलगी,सुना नातवंडे असा परिवार आहे. बारामती सहकारी बँकेचे अधिकारी चेतन व उद्योजक धवल चव्हाण यांचे ते वडील होत.