भिगवण(वार्ताहर): हवा, पाणी, जमीन, वायू यांना आपल्या पूर्वजांनी देवते समान मानून त्याचे महत्त्व जाणले होते अशा…
Day: June 8, 2023
’आयएमए’च्या अध्यक्षपदी डॉ.सतीश पवार तर सचिवपदी डॉ.राजेश कोकरे
बारामती(वार्ताहर): इंडियन मेडीकल असोसिएशन शाखा बारामतीच्या (आयएमए) अध्यक्षपदी सोनोग्राफी तज्ज्ञ डॉ. सतीश पवार, तर सचिवपदी स्त्रीरोगतज्ज्ञ…
राजमाता अहिल्यादेवी होळकर व शिवराज्याभिषेक दिनानिमित्त रक्तदान शिबीर
बारामती(वार्ताहर): जाती किंवा धर्माच्या नावाखाली अस्पृश्यता पाळण्यावर बंदी घालणार्या व सर्वांना समान शिकवण देणार्या पुण्यश्र्लोक राजमाता…
महाराष्ट्र व्हॉलीबॉल संघात विद्या प्रतिष्ठानचे विद्यार्थी अर्शानअली सय्यद व खानशेहराज पठाण
बारामती(वार्ताहर): येथील विद्या प्रतिष्ठानच्या कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयातील इ.12 वी कला विभागाचा अर्शानअली सय्यद तर…
बारामतीकरांना अभिमान वाटेल असे स्थलांतरीत पक्ष्यांसाठी बारामती सुरक्षित जागा – अनुज खरे
बारामती(वार्ताहर): बारामतीकरांना अभिमान वाटेल असे स्थलांतरीत पक्ष्यांसाठी बारामती ही एक सुरक्षित जागा असल्याचे प्रतिपादन निसर्ग व…
मेफेड्रोन (एम.डी.) व बंटा या अंमली पदार्थाची विक्री करणार्या परप्रांतीयास अंमली पदार्थ विरोधी पथक 1 कडुन अटक
पुणे(वार्ताहर): मेफेड्रोन(एम.डी.) व बंटा या अंमली पदार्थाची विक्री करण्याकरीता आलेल्या परप्रांतीय तरुणास लोणीकाळभोर परिसरातुन चार चाकी…
मोईन बागवान व स्वराज वाबळे यांची महाराष्ट्र प्रीमियम लीगच्या निलाव प्रक्रियेसाठी निवड
बारामती (वार्ताहर): येथील वेगवान गोलंदाज मोईन बागवान व फिरकी गोलंदाज स्वराज वाबळे यांची महाराष्ट्र प्रीमियम लीगच्या…
100 टक्के निकालाची परंपरा कायम: विनोदकुमार गुजर शाळेतील कु.मृणाल तांबे प्रथम
बारामती (वार्ताहर): येथील विद्या प्रतिष्ठानचे विनोदकुमार गुजर शाळेतील इ.10वी परीक्षेत कु.मृणाल महेश तांबे हिने 93.20 टक्के…
बारामती नगरपरिषदेस ’माझी वसुंधरा अभियान 3.0’ स्पर्धेत तृतीय पुरस्कार
बारामती(उमाका): राज्य शासनाच्या पर्यावरण व वातावरणीय बदल विभागाच्या महत्वकांक्षी ’माझी वसुंधरा अभियान 3.0’ स्पर्धेचा निकाल काल…
तबला वादनात प्रणिल भापकरने केंद्रीय शिष्यवृत्ती पुरस्कार पटकाविला
बारामती(वार्ताहर): शास्त्रीय तबला वादनात प्रणिल अविनाश भापकर याने केंद्रीय शिष्यवृत्ती पुरस्कार पटकवीला आहे. केंद्र सरकारच्या सांस्कृतिक…
भारतीय पत्रकार संघाच्या तालुकाध्यक्षपदी विनोद गोलांडे
बारामती(वार्ताहर): भारतीय पत्रकार संघ (Aअखग) बारामती तालुका अध्यक्षपदी विनोद गोलांडे यांची एकमताने निवड करण्यात आली.
पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी डॉ.विजय भिसे
बारामती: येथील नोंदणीकृत असलेल्या पत्रकार संघ, बारामतीच्या अध्यक्षपदी डॉ.विजय भिसे यांची एकमताने निवड करण्यात आली.
नांदेड घटनेचा निषेध करीत, प्रांताधिकारांना दिले निवेदन
बारामती(वार्ताहर): वरातीत नाचण्यावरून कारण नव्हे तर, डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी करू नको या खर्या कारणावरून जातीवादी…
साहेबांबाबत संवेदना बोथटच…
राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे संस्थापक अध्यक्ष खा.शरदचंद्रजी पवार हे एक प्रमुख भारतीय राजकारणी म्हणून सर्वत्र गणले जातात.…