’आयएमए’च्या अध्यक्षपदी डॉ.सतीश पवार तर सचिवपदी डॉ.राजेश कोकरे

बारामती(वार्ताहर): इंडियन मेडीकल असोसिएशन शाखा बारामतीच्या (आयएमए) अध्यक्षपदी सोनोग्राफी तज्ज्ञ डॉ. सतीश पवार, तर सचिवपदी स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ.राजेश कोकरे यांची निवड झाली.

इंडियन मेडीकल असोसिएशनचे राज्याचे कदम, माजी अध्यक्ष डॉ.अशोक तांबे यांच्या उपस्थितीत नुकताच नवनिर्वाचित सदस्यांचा पदग्रहण समारंभ झाला.

कार्यकारिणी पुढीलप्रमाणे पॅट्रन – अशोक तांबे, उपाध्यक्ष- मृणाल जळक, अश्विन वाघमोडे, खजिनदार – वायसे, सहसचिव- प्रियांका आटोळे, ऍकेडमिक सचिव- दिनेश ओसवाल, प्रशांत मांडण, शशांक जळक, मुग्धा भगत, प्रवीण गायकवाड, क्रीडा सचिव-अमोल भंडारे, वरद देवकाते, हनुमंत गोरड, सोशल सिक्युरिटी- अजित देशमुख, एक्झिक्युटिव्ह कमिटी – रमेश भोईटे, हर्षवर्धन व्होरा, राजेंद्र मुथा, जे.जे. शहा, विभावरी सोळुंखे, प्राजक्ता पुरंदरे, बोर्ड ऑफ ट्रस्टी- एम.आर.दोशी, संजय पुरंदरे, अमर पवार, प्रोफेशनल प्रोटेक्शन स्कीम-राहुल तुपे, सांस्कृतिक सचिव- संजीव कोल्हटकर, चैत्रा मांडण, सौरभ निंबाळकर, सहल सचिव योगेश सिसोदीया, शशांक शहा, सुनील पवार, ए.एम.एस. स्नेहा पवार, माध्यम समन्वयक-बापू भोई,प्रेसिडेंट इलेक्ट-साधना कोल्हटकर, महिला विभाग- कल्पना देशपांडे, कीर्ती पवार, रेवती संत, दीपीका कोकणे, दर्शना जेधे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!