15 सप्टेंबरपासून माझे कुटूंब, माझी जबाबदारी ही जनजागृती मोहिम राबविण्यात येणार- उपमुख्यमंत्री अजित पवार

पुणे: कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी 15 सप्टेंबर पासून राज्यभर माझे कुटूंब, माझी जबाबदारी ही जनजागृती मोहीम राबविण्यात…

सार्वजनिक ठिकाणी थुंकणार्‍यांकडून होणार दंड वसूल- जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख

पुणे: तंबाखू आणि तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन टाळणे गरजेचं असून नागरीकांच्या चांगल्या आरोग्यासाठी जिल्ह्यात राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण…

शेतकरी योद्धे माजी खासदार राजू शेट्टी यांना कोरोनाची लागण

मुंबई: शेतकरी योद्धे म्हणून संपूर्ण राज्यात ज्यांची ओळख आहे ते माजी खासदार व स्वाभीमानी शेतकरी संघटनेचे…

नागरिकांच्या आरोग्यासाठी जिल्ह्यात राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम प्रभावीपणे राबवा जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांची सूचना

पुणे(मा.का.): तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन आरोग्यासाठी हानिकारक आहे. नागरिकांच्या चांगल्या आरोग्यासाठी जिल्ह्यात राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण…

संदीप पाटील हे पुणे जिल्ह्याची हद्द सोडताना शिरूरचे पोलीस झाले भावुक!

बारामती(वार्ताहर): गेली दोन वर्ष पाठीवर थाप टाकीत लढ म्हणणारे पोलीस अधिक्षक संदीप पाटील यांची बढतीवर नागपूर…

जनता कर्फ्यु काळामध्ये बारामती शहर व ग्रामीण भागात कारवाई

जनता कर्फ्यु काळामध्ये बारामती शहर व ग्रामीण भागात रस्त्यावर विनाकारण फिरणारे ,मास्क न घालता फिरणारे तसेच…

नारायणराव तापकीर यांच्या निधनाने पुण्याच्या शैक्षणिक चळवळीची हानी -उपमुख्यमंत्री अजित पवार यांची श्रद्धांजली

मुंबई : पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे माजी मानद सचिव नारायणराव तापकीर यांचे निधन झाल्याची बातमी ऐकून…

“मा.बाळासाहेब ठाकरे माजी सैनिक व त्यांच्या विधवा पत्नीला मालमत्ता कर माफी योजना”,

मुंबई : नागरी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या क्षेत्रात राहणाऱ्या केवळ संरक्षण दलातील शौर्य पदक धारकांना व माजी…

6 अंकी पगार घेणाऱ्या मेडिकल कॉलेजच्या डॉक्टरांनी कर्तव्य बजाविले असते तर बारामतीत कोरोनाचे रूग्ण वाढले नसते!

बारामती(वार्ताहर): येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि जनरल हॉस्पीटलमधील 186 प्राध्यापक व निवासी डॉक्टर यांची नियुक्ती असताना…

संभाजी बिडीचे उत्पादन करणार्‍या संजय साबळे मालकावर गुन्हा दाखल: शिवधर्म फाऊंडेशनचे दीपक काटे, मच्छिंद्र टिंगरे यांच्या आमरण उपोषणाला यश

बारामती(वार्ताहर): संभाजी बिडीचे उत्पादन करणार्‍या संजय साबळे/वाघीरे मालकावर सासवड पोलीस स्टेशन याठिकाणी भारतीय दंड संहिता 1860…

डॉ.परिमिता जाधव यांना पीएच.डी.पदवी प्रदान

शारदानगर(वार्ताहर): ऍग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टच्या शारदाबाई पवार महिला महाविद्यालयातील सूक्ष्मजीवशास्त्र विभागातील सहायक प्राध्यापक डॉ.जाधव परिमिता विनायक यांना…

कोरोना विषाणूने मृत व्यक्तीची प्रतिष्ठा, त्याची संस्कृती, धार्मिक परंपरा जपणारे मुस्लीम समाजातील काही देहवेडे : या व्यक्तींचे सर्वत्र कौतुक

बारामती(वार्ताहर): कोरोना विषाणूने मृत व्यक्तीची प्रतिष्ठा, त्याची संस्कृती, धार्मिक परंपरा आणि त्यांचे कुटुंबियांचा आदर राखला गेला…

माळेगाव अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांची फ्लॅश इलेक्ट्रॉनिक्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेडमध्ये निवड

माळेगांव(वार्ताहर): शिवनगर विद्या प्रसारक मंडळाच्या माळेगाव अभियांत्रिकी महाविद्यालय हे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील नामांकित महाविद्यालय असून…

मृतदेह एकदा तरी पाहु द्या….

एखाद्या घरात, शेजारी समवयस्कर व्यक्ती मृत्यू झाल्यास  त्या कुटुंबातील व्यक्ती मृतदेह एकदा तरी पाहु द्या असे…

नटराजचे पहिले कोविड सेंटर आज पुर्ण भरले ( 100 बेड ).

निष्पक्ष व निर्भीड वतन की लकीर या न्यूज चैनल ला हार्दिक शुभेच्छा

Don`t copy text!