बारामती(वार्ताहर): मराठा समाजाला आरक्षण मिळेल तेव्हा मिळेल परंतु युवकांनी विविध शासकीय योजनांचा लाभ घेत उद्योग व्यवसायात…
Category: शहर
शहर
भागोऽऽ… विरोधी उमेदवार भागोऽऽ…,वापस डॉ.पी.ए.इनामदार शेर आया!
बारामती(वार्ताहर): भागोऽऽ… विरोधी उमेदवार भागोऽऽ…वापस शेर (डॉ.पी.ए.इनामदार) आया!, कोण म्हणतं भ्रष्टाचार झाला, अहोऽऽ..आवामी महाज पॅनेल बहुमताने…
दुपारच्या वेळेस चोरट्यांनी घातला दरोडा, दागिने व रोख रक्कम लंपास
गोतोंडी(वार्ताहर): इंदापूर बारामती मार्गालगत असलेल्या बंगल्यामध्ये अज्ञात चोरट्यांनी दुपारी घराच्या दरवाजाचे कुलूप तोडून दरोडा घातल्याचा प्रकार…
ऍड.विनोद जावळेंच्या युक्तीवादाने लाच प्रकरणात पोलीस हवालदाराचा जामीन मंजूर
बारामती(वार्ताहर): लाचलुचपत प्रतीबंधक कायदा कलम 7 हे लागु होत नाही व आरोपीने कोणत्याही रक्कमेचा स्वीकार केला…
लेखक या एकांकिकेने नटराज करंडक 2021 चा मान पटकाविला!
बारामती(वार्ताहर): ठाणे येथील कल्लाकार्स थिएटरच्या लेखक या एकांकिकेने नटराज करंडक 2021 चा मान पटकावला. एवढेच नव्हे…
प्रभाग क्र.17 मध्ये श्रमदान व प्लॉगिंग अभियान संपन्न
बारामती(वार्ताहर): प्रभाग क्र.17 मध्ये श्रमदान व प्लॉगिंग अभियान क्र.19 मध्ये सहभागी होण्यासाठी नगरसेविका सौ.मयुरी सुरज शिंदे…
पारंपारीक व्यवसायाला कलाटणी देत कुरैशी समाज हॉटेल व्यवसायात
बारामती(वार्ताहर): देशाचे भाग्यविधाते माजी केंद्रीय कृषिमंत्री खा.शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे निष्ठावंत कार्यकर्ते…
अवामी महाजचे उमेद्वार आलताफ सय्यद यांच्या प्रचारास मतदारांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद
बारामती(वार्ताहर): दि मुस्लीम को-ऑप बँक लि., पुणे पंचवार्षिक निवडणुक डॉ.पी.ए. इनामदार यांच्या मार्गदर्शनाखाली अवामी महाज पॅनेलचे…
राज्याच्या आयएमए संघटनेत बारामतीचे डॉ.अविनाश आटोळे, डॉ.महेंद्र दोशी व डॉ.अमरसिंह पवार बिनविरोध
बारामती(वार्ताहर): महाराष्ट्र राज्य इंडियन मेडिकल असोसिएशनच्या कार्यकारिणी निवडणूकीत बारामती शाखेचे डॉ.अविनाश आटोळे यांची उपाध्यक्षपदी तर डॉ.महेंद्र…
ईश्वरावर विश्वास हा ब्रह्मज्ञानानेच परिपक्व होऊ शकतो! -सद्गुरु माता सुदीक्षाजी महाराज
बारामती(वार्ताहर): कोणत्याही काल्पनिक वस्तूवर आपण तोपर्यंत विश्वास ठेऊ शकत नाही जोपर्यंत ती वस्तू आपण प्रत्यक्ष पाहत…
ऍन्टी करप्शन कमिटी उर्फ भ्रष्टाचार निर्मूलन समितीच्या महाराष्ट्र उपाध्यक्षपदी दत्तात्रय जाधव
बारामती(वार्ताहर):ऍन्टी करप्शन कमिटी उर्फ भ्रष्टाचार निर्मूलन समितीच्या महाराष्ट्र राज्याच्या उपाध्यक्षपदी दत्तात्रय जाधव तर पुणे जिल्हा उपाध्यक्षपदी…
अवामी महाज पॅनेलच्या प्रचाराचा नारळ वाढवून, प्रचार धुमधडाक्यात सुरू : तोबा गर्दी पाहुन आवामी महाज विजयी झाल्याच्या चर्चेला उधान
बारामती(ऑनलाईन): दि मुस्लीम को-ऑप बँक लि.पुणे पंचवार्षिक निवडणूक सन 2021-26 च्या शिक्षणमहर्षी डॉ.पी.ए.नामदार यांच्या नेतृत्वाखालील अवामी…
मतदारांनो बँक म्हणजे काचेचे भांडे, याला सांभाळणार्यांना निवडून द्या! अन्यथा बँकेतील वस्तु सुद्धा येणार्या काळात दिसणार नाही
बारामती(वार्ताहर): मतदारांनो बँक म्हणजे एक काचेचे भांडे आहे. या काचेच्या भांड्याला तडा निर्माण करणार्यांना निवडून न…
भक्तीमय वातावरणात एक महिना विठ्ठल मंदिरात काकडा आरती समारंभ
बारामती(वार्ताहर): कोजागिरी पौर्णिमा पासुन श्री विठ्ठल मंदिर तांदुळवाडी वेस येथील मंदिरात पहाटे एक महिना मधुर सूर…
सावित्रीबाई फुले सांस्कृतिक भवनाचे सुशोभिकरण होणार स्थानिक नगरसेवकाच्या पाठपुराव्याने काम मार्गी
बारामती(वार्ताहर): गोर-गरीब व आर्थिक दुर्बल घटकातील लोकांच्या शुभकार्यासाठी पसंतीचे सावित्रीबाई फुले सांस्कृतिक भवन, सटवाजीनगर या इमारतीच्या…
उद्योगक्षेत्रात तरूणांनी येऊन अनेक गरजूंना रोजगार उपलब्ध करून दिला – माजी महापौर, योगेश बहल
बारामती(वार्ताहर): उद्योगक्षेत्रात येऊन तरुणाई अनेक गरजू लोकांना रोजगार देत आहेत, तरुणांचे हे काम कौतुकास्पद असल्याचे पिंपरी-चिंचवडचे…