बैलपोळा सणानिमित्त शेतकरी बांधवांनी आमदार दत्तात्रय भरणे यांच्या प्रति व्यक्त केली कृतज्ञता…

इंदापूर(प्रतिनिधी-अशोक घोडके): बैलपोळा सणाच्या निमित्ताने शेतकरी बांधवांनी आमदार दत्तात्रय ( मामा) भरणे यांनी केलेल्या विकास कामांची…

बालगुन्हेगारीसाठी कौटुंबिक, आर्थिक व सामाजिक परिस्थिती कारणीभूत : पोलीस व शैक्षणिक संस्था बालगुन्हेगार वाढीसाठी जबाबदार नाही

बारामती(प्रतिनिधी): एखाद्या शैक्षणिक संस्थेत किंवा सार्वजनिक ठिकाणी बालगुन्हेगाराकडून खून, हत्त्या झाल्याचे वृत्त प्रसिद्ध होते. यामुळे संबंधित…

जागतिक सौहार्द जपण्याची गरज आहे : शांतता दिवस

दरवर्षी 21 सप्टेंबर रोजी जगभरात “आंतरराष्ट्रीय शांतता दिवस” साजरा केला जातो. दोन दशकांनंतर 2001 मध्ये महासभेने…

वंचित घटकांना शिक्षणात, नौकरीत, राजकारणात पुरेसे प्रतिनिधित्व मिळावे : डॉ. सिध्दार्थ हत्तीअंबिरे

आगामी काळात होणाऱ्या राज्यातील विधानसभा निवडणूकीच्या अनुषंगाने नागपूर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय कन्व्हेंशन सेंटर, कामठी…

ईद-ए-मिलाद निमित्ताने मा.मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी दिल्या शुभेच्छा

इंदापूर (प्रतिनिधी-अशोक घोडके): इस्लाम धर्माचे संस्थापक हजरत मोहम्मद पैगंबर यांच्या जयंतीनिमित्त आज राष्ट्रीय सहकारी साखर कारखान्याचे…

सरकारला धनगर समाजाची गरज नाही, आतापर्यंत किती कॅबिनेट झाल्या – सौ.अनिता खरात

इंदापूर(प्रतिनिधी-अशोक घोडके): सन 2014 साली उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आमचे सरकार येऊ द्या, पहिल्या कॅबिनेटमध्ये आरक्षणाचा…

म्हणे, बारामतीचा विकास, रस्ते का भकास…वेळोवेळी अर्ज, तक्रारी करूनही रस्ता होईना…येथुन मते कमी पडली का?

बारामती: येथील बारामती नगरपरिषदेच्या वाढीव हद्द जळोची येथील चव्हाण इको पार्क येथील रस्त्यासाठी वेळोवेळी अर्ज, तक्रारी…

शांत, संयमी मात्र कणखर व्यक्तीमत्व जयसिंग उर्फ बबलू

आपल्या अस्तित्वाचा ठसा उमटवायचा असेल तर आपले प्रभाव पाडणारे व्यक्तीमत्व सर्वांसमोर आणणे महत्वाचे असते. दैनंदिन जीवनात…

पोलीस स्टेशनमध्ये भाऊ बहिणीच्या नात्याचा उत्सव साजरा : तेजपृथ्वी ग्रुपच्या वतीने रक्षाबंधन

इंदापूर(प्रतिनिधी अशोक घोडके): जे कायमच आपल्या लाखो बहिणींचे संरक्षण करतात, नेहमी त्यांच्या संरक्षणासाठी दिवस रात्र एक…

संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यात हर्षवर्धन पाटील यांची बुधवारी पायी वारी! : तरंगवाडी ते इंदापूर पर्यंत सहकुटुंब सहभागी होणार

इंदापूर (प्रतिनिधी अशोक घोडके) : राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील…

एकीकडे शासन पारधी समाजाचा उद्धार करण्यासाठी योजना राबविते : वन व पोलीस विभागाच्या त्रासाने दादा शिंदेचा मृत्यू, आर्थिक नुकसान भरपाईसाठी अजुन किती दिवस संघर्ष करायचा?

सोलापूर(प्रतिनिधी): एकीकडे महाराष्ट्र शासन भूमिहीन पारधी जमातीच्या कुटुंबांना स्वाभिमान/सबळीकरण योजना लागू करते आणि एकीकडे वन विभाग…

डॉ.बाबासाहेब आंबेडकर वसाहतीचे उद्घाटन होऊनही लाभार्थी घरापासून वंचित : उपमुख्यमंत्र्यांनी लोकसभा निवडणूकीत दाखविले गाजर : निलेश शेंडगे यांचे आझाद मैदानावर उपोषण सुरू

बारामती (ऑनलाईन वृत्त): डॉ.बाबासाहेब आंबेडकर वसाहतीचे उद्घाटन राज्याचे उपमुख्यमंत्री ना.अजित पवार यांनी थाटामाटात करून, पाच लाभार्थी…

मौ.आ.आ.वि.महामंडळाकडून उन्नती कर्ज योजनेचे 3 कोटी रक्कम जमा : ना.अजित पवार यांचे नेतृत्व व मार्गदर्शन तसेच आलताफ सय्यद यांच्या प्रयत्नांना यश!

बारामती(प्रतिनिधी): राज्याचे उपमुख्यमंत्री ना.अजित पवार यांचे नेतृत्व व मार्गदर्शनाखाली तसेच मुस्लीम बँकेचे संचालक आलताफ सय्यद यांच्या…

मुर्ती लहान पण किर्ती महान असे हरहुन्नरी रोहित बनकर

साधी राहणी, नम्र आणि मवाळ भाषा पण कणखर बाणा आणि सर्वसामान्य माणसाशी जोडलेली नाळ असलेले, हरहुन्नरी…

पोलीसांना मदत करणा-याचा मानसिक व शारीरिक त्रासाने मृत्यू: आजतगायत मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या लोकांवर गुन्हा दाखल नाही

कुर्डूवाडी(प्रतिनिधी): येथील पोलीसांना गुन्हे उघडकीस आणण्यासाठी रात्रीचा दिवस करून मदत करणा-या दादा कांगरू शिंदे यांचा काही…

“हरित गाव” संकल्पना काळाची गरज बनलीय – श्रीराज भरणे यांचे प्रतिपादन

मानवी जिवन समृद्ध करण्यासाठी माणसाने निसर्गाचा येथेच्छ दुरपयोग केल्यामुळे आज निसर्गाचा मोठ्या प्रमाणावर ऱ्हास झाला असुन…

Don`t copy text!