बारामती(वार्ताहर): राज्याचे उपमुख्यमंत्री ना. अजित पवार यांचे वाढदिवसानिमित्त बाळासाहेब चव्हाण पाटील मित्र मंडळातर्फे मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया…
Category: सामाजिक
संत निरंकारी मंडळाचे प्रधान पूज्य व्ही.डी. नागपालजी ब्रह्मलीन
बारामती(वार्ताहर): संत निरंकारी मंडळाचे प्रधान पूज्य व्ही. डी.नागपाल जी यांनी सोमवारी (ता.9) सकाळी 6-30 वाजता आपल्या…
रोटरी क्लब ऑफ बारामतीच्या अध्यक्षपदी संजय दुधाळ तर उपाध्यक्षपदी अलीअसगर बारामतीवाला
बारामती(वार्ताहर): रोटरी क्लब ऑफ बारामतीच्या अध्यक्षपदी संजय दुधाळ तर उपाध्यक्षपदी अलीअसगर बारामतीवाला तर सचिवपदी रविकिरण खारतोडे,…
जल, जंगल, जमीन टिकवण्याचे काम खरे तर आदिवासी समाजाने केले आहे – डॉ.मुक्त अंभेरे
बारामती(वार्ताहर): जल,जंगल, जमीन टिकवण्याचे काम खरे तर आदिवासी समाजाने केले असल्याचे प्रतिपादन कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ.मुक्ता अंभेरे…
रागिणी फाऊंडेशनच्या वतीने खास नागपंचमीनिमित्त स्पर्धेचे आयोजन : महिलांना बक्षीस जिंकण्याची सुवर्णसंधी!
बारामती(वार्ताहर): येथील रागिणी फाऊंडेशनच्यावतीने नागपंचमी निमित्त महिलांसाठी खास ऑनलाईन उखाणा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. यंदा…
कांदाटी (ता.महाबळेश्वर) खोर्यात अतिवृष्टीमुळे जनजीवन विस्कळीत संत निरंकारी मंडळ बारामती क्षेत्राच्या वतीने 11 गावातील सातशे कुटुंबाना जीवनावश्यक वस्तूंच्या किटचे वाटप
बारामती(वार्ताहर): सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर तालुक्यातील कांदाटी खोर्यात अतिवृष्टीने थैमान घातल्याने तेथील जनजीवन विस्कळीत झाले आहे. मोठया…
बारामती शहर पोलीस निरीक्षक यांच्या प्रयत्नातून रिपब्लिकन सेनेचे उपोषण मागे
बारामती(वार्ताहर): येथील विविध मागण्यांसाठी रिपब्लिकन सेनेच्या वतीने करण्यात आलेले उपोषण चौथ्या दिवशी बारामती शहर पोलीस स्टेशनचे…
एन्व्हॉर्यमेंटल फोरम ऑफ इंडियातर्फे रायगडमधील पूरग्रस्तांना मदतीचा हात
बारामती(वार्ताहर): येथील एन्व्हॉर्यमेंटल फोरम ऑफ इंडिया या सेवाभावी संस्थेच्या वतीने रायगड जिल्ह्यातील पूरग्रस्तांसाठी मदतीचा हात देण्यात…
राष्ट्रीय कुटूंब लाभ योजनेतून अनुदान मंजूर – सागर मिसाळ
गोतोंडी(वार्ताहर): राष्ट्रीय कुटूंब लाभ योजनेतून इंदापूर तालुक्याला 1 लाख 40 हजार रु चे अनुदान मंजूर झाले…
मदत करण्यासाठी संत निरंकारी मंडळाचे सेवेसाठी योगदान
बारामती(वार्ताहर): गेली तीन चार दिवसांच्या सततच्या अतिवृष्टीमुळे वाई तालुक्यातील जोर गावातील घरांचे व रस्त्यांचे मोठ्या प्रमाणात…
अखिल भारतीय खाटीक समाज संघटनेच्या प्रदेश उपाध्यक्षपदी संतोष गालिंदे यांची निवड
बारामती(वार्ताहर): अखिल भारतीय खाटीक समाज संघटनेच्या प्रदेश उपाध्यक्षपदी बारामतीचे माजी नगरसेवक संतोष गालिंदे यांची निवड करण्यात…
9 ऑगस्ट रोजी क्रांतीदिनाचे आयोजन
बारामती(वार्ताहर): दरवर्षी 9 ऑगस्ट क्रांतीदिन संपूर्ण भारत देशात साजरा केला जातो. बारामतीत सुद्धा तशाच पद्धतीने साजरा…
तालुका नाभिक संघटनेच्या अध्यक्षपदी पै.सुधाकर माने
बारामती(वार्ताहर): बारामती तालुका नाभिक संघटनेच्या अध्यक्षपदी पै.सुधाकर माने तर उपाध्यक्षपदी सुदामजी कडणे यांची एकमताने नियुक्ती करण्यात…
राज्यपालांच्या हस्ते डॉ.राजेश कोकरे यांना एक्सेलेन्स ऍवार्डने सन्मानित
बारामती(वार्ताहर): बारामती येथील प्रसिद्ध प्रसुती तज्ञ व स्त्री रोग तज्ञ डॉ राजेश कोकरे यांना त्यांनी केलेल्या…
राज्याचे उपमुख्यमंत्री ना.अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त… गरज पाहुन वस्तुंचे वाटप करणारे नगरसेवक सत्यव्रत काळे
बारामती(वार्ताहर): येथील प्रभाग क्र.13अ चे नगरसेवक सत्यव्रत अर्जुनराव काळे हे गरज पाहुन वस्तुंचे वाटप करणारे नगरसेवक…
बहुजन परिषद महाराष्ट्र राज्यच्या वतीने 15 ऑगस्ट रोजी होणार कोरोना योद्ध्यांचा गुणगौरव!
गोतोंडी(वार्ताहर): साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या 101 व्या जयंतीचे औचित्य साधून 15 ऑगस्ट रोजी इंदापूर या…