बारामती(वार्ताहर): बारामती शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नामदेव शिंदे यांच्या उपस्थितीत तक्रार निवारण दिन घेण्यात आला.…
All News
बा.न.प.निवडणूकीत 19 प्रभाग, 39 नगरसेवक : सन 2011 च्या जनगणनेनुसार होणार प्रभाग रचना
बारामती(वार्ताहर): डिसेंबर-2021 ते फेब्रुवारी-2022 या कालावधीत मुदत संपणार्या नगरपरिषदा/नगरपंचायतीच्या निवडणूका सन 2011 च्या जनगणनेनुसार होणार असून…
राष्ट्रपिता महात्मा गांधी व माजी पंतप्रधान स्वर्गीय लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे अभिवादन
बारामती(उमाका): राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि माजी पंतप्रधान स्वर्गीय लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त बारामती येथील विद्या प्रतिष्ठानच्या…
संजय गांधी निराधार योजनेची 207 प्रकरणे मंजूर
बारामती(उमाका): संजय गांधी निराधार अनुदान योजना लाभार्थी निवडीसाठी 6 ऑक्टोबर 2021 प्रशासकीय भवन बारामती येथे झालेल्या…
सिल्वर ज्युबिली रुग्णालयात ऑक्सिजन जनरेशन प्लॅन्टचे उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन
बारामती: महिंद्रा अँड महिंद्रा कंपनी तर्फे सीएसआर फंडातून सिल्वर ज्युबिली रुग्णालयास देण्यात आलेल्या ऑक्सिजन जनरेशन प्लांट…
डिजिटल सातबारामुळे अचूकता येईल -उपमुख्यमंत्री अजित पवार
बारामती(उमाका): डिजिटल सातबारामुळे कामकाजात अचूकता येईल असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवी…
राजेंद्र कदम यांचा 2 हजार 300 कि.मी. सायकल प्रवास पूर्ण
बारामती(वार्ताहर): सायकल चालवा, प्रदूषण टाळा, पर्यावरण इंधन वाचवा. व्यसन मुक्त जीवन, चिंता मुक्त जीवन असा संदेश…
बारामती बँकेची 60 वी वार्षिक सर्वसाधारण सभा ऑनलाईन संपन्न
बारामती(वार्ताहर): बारामती सहकारी बँकेची 60 वी वार्षिक सर्वसाधारण सभा शनिवार दि.25 सप्टेंबर 2021 रोजी सकाळी 10वा.30…
मला नगरसेवक होऊ द्या…
बारामती नगरपरिषदेची निवडणूकीत हौसे, नवसे व गवसे वार्डात, प्रभागात चमकू लागलेले दिसत आहे. नगरपालिकेत हौस भागविण्यासाठी…
राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि माजी पंतप्रधान स्वर्गीय लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त जिल्हा प्रशासनाकडून अभिवादन
पुणे(मा.का.): राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि माजी पंतप्रधान स्वर्गीय लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त जिल्हा प्रशासना कडून अभिवादन…
प्रधानमंत्री सुक्ष्म खाद्य उन्नयन योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन
बारामती(उमाका): कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) पुणे यांचे संयुक्त विद्यमाने तालुका कृषि अधिकारी कार्यालय बारामती येथे…
रागिणी फाऊंडेशन व आयोजित गौरी आरास स्पर्धेचा बक्षीस वितरण कार्यक्रम संपन्न..!
बारामती(वार्ताहर): येथील रागिणी फाऊंडेशनच्या वतीने गणेशउत्सवानिमित्त ऑनलाइन गौरी आरास स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेमध्ये…
भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त बारामती नगरपरिषदेत कायदेविषयक जनजागृती अभियान संपन्न
बारामती(उमाका): बारामती नगरपरिषदेमार्फत आझादी का अमृत महोत्सवया उपक्रमाचा प्रारंभ मुख्याधिकारी महेश रोकडे यांच्या हस्ते करण्यात आला.
शर्मिलावहिनींच्या स्वभावाला व कार्याला साजेसा असा कार्यक्रम – सौ.पौर्णिमा तावरे
बारामती(वार्ताहर): शरयु फौंडेशनच्या अध्यक्षा सौ.शर्मिला (वहिनी) पवार यांच्या स्वभावाला व ते करीत असलेल्या सामाजिक कार्याला साजेसा…
डिजीटल इंडियाचे स्वप्न साकार करण्यामध्ये दूरसंचारची खूप मोठी भूमिका, ठेकेदाराचा मनमानी कारभारामुळे दूरसंचार सलाईवर
बारामती(वार्ताहर): डिजीटल इंडियाचे स्वप्न साकार करण्यामध्ये दूरसंचारची खूप मोठी भूमिका असताना बारामतीच्या दूरसंचार कार्यालयाच्या खासगी ठेकेदाराच्या…
मौलाना आझाद आर्थिक विकास महामंडळ उच्च शैक्षणिक कर्ज योजनेस 50 विद्यार्थ्यांची नोंदणी : विद्यार्थी व पालकांचा प्रतिसाद
बारामती(वार्ताहर): महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री ना.अजितदादा पवार यांच्या सूचनेनुसार मौलाना आझाद आर्थिक विकास महामंडळ मुंबईच्या माध्यमातून शैक्षणिक…