इंदापूर(प्रतिनिधी-अशोक घोडके): इंदापूर तालुक्यातील दळणवळणाच्या दृष्टीने महत्वाच्या असलेल्या १७ रस्त्यांच्या कामासाठी शासनाच्या विशेष रस्ते दुरुस्ती व…
Year: 2023
काळे प्रेस्टिजने केलेल्या फसवणूकी विरोधात गणेश चव्हाण यांचे उपोषण : उपोषणाचा चौथा दिवस
बारामती(वार्ताहर): येथील काळे प्रेस्टिजचे मालक सुनिल दत्तात्रय मदने व नितीन मारूतीराव काळे यांनी 60 गाळे विक्री…
विद्या प्रतिष्ठान महाविद्यालय आणि क्विकहील फाउंडेशनमध्ये सामंजस्य करार : सामाजिक साक्षरतेतून विद्यार्थ्यांना मिळणार सायबर सुरक्षेचे ज्ञान
बारामती(वार्ताहर): विद्या प्रतिष्ठान महाविद्यालय आणि क्विकहील फाउंडेशनमध्ये झालेल्या सामंजस्य करारामुळे विद्यार्थ्यांना सामाजिक साक्षरतेतून सायबर सुरक्षेचे ज्ञानाबरोबर…
शिवसेना-भाजप युतीमुळे इंदापूरात विकास कामांना भरघोस निधी – हर्षवर्धन पाटील
इंदापूर(प्रतिनिधी-अशोक घोडके): एक वर्षांपासून राज्यात शिवसेना- भाजप युतीचे सरकार सत्तेवर आलेपासून इंदापूर तालुक्यातील विकास कामांना भरघोस…
शेतातील पिके वाचवण्यासाठी खडकवासला आवर्तन लवकरच सोडणार: आमदार दत्तात्रय भरणे
इंदापूर(प्रतिनिधी-अशोक घोडके): शेतातील पिके वाचवण्यासाठी खडकवासला आवर्तन लवकरच सोडणार असल्याचे आमदार दत्तात्रयय भरणे यांनी माहिती दिली.…
उपलब्ध जलसंपत्तीचे संरक्षण, संवर्धन व विकास करण्यासाठी आ.दत्तात्रय भरणे यांच्या प्रयत्नातून होणार विकास
इंदापूर(प्रतिनिधी-अशोक घोडके): उपलब्ध जलसंपत्तीचे संरक्षण, संवर्धन व विकासा बरोबर तिचे उपयुक्ततापूर्ण व फायदेशीर व्यवस्थापन करण्यासाठी आ.दत्तात्रय…
उन्नती कर्ज मंजूर होऊ नये म्हणून काहींनी देव पाण्यात ठेवले…
बारामती(प्रतिनिधी): समाजाचं आपण देणं लागतो या उद्देशाने मुस्लिम बँकेचे संचालक आलताफ सय्यद हे मुस्लिम समाजासाठी सतत…
कोळी समाजाचे प्रश्न सोडविण्यासाठी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा करणार – हर्षवर्धन पाटील
इंदापूर(प्रतिनिधी-अशोक घोडके) कोळी समाजाचे प्रश्र्न सोडविण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठपुरावा करून विविध…
संत सावतामाळी मंदिर परिसरात अनेक विकासकामे : आणखीन 25 लाख निधी देणार – आ.दत्तात्रय भरणे
इंदापूर(प्रतिनिधी-अशोक घोडके): संत सावतामाळी मंदिर परिसरात अनेक विकासकामे केली असून उर्वरित विकासकामांसाठी सुद्धा लवकरच तिर्थक्षेत्र विकास…
महाविकास आघाडीने निधीत भेदभाव केला नाही, शिंदे-फडणवीस सरकारने कामांना स्थगिती दिली आता थेट इंदापूरसाठी 50 कोटींचा निधी
इंदापूर(प्रतिनिधी-अशोक घोडके): दत्तात्रय भरणे राज्यमंत्री असताना महाविकास आघाडी सरकारने विकास कामांमध्ये कधीही भेदभाव न करता सरसकट…
पोलीस उपनिरीक्षक अमोल गोंडे यांचा होलार समाजाने केला सन्मान!
बारामती(वार्ताहर): बारामतीचा सुपुत्र अमोल चिमाजी गोंडे यांची पोलीस उपनिरीक्षकपदी नियुक्ती झाल्याने बारामती शहर होलार समाजाच्या वतीने…
बारामतीत शिक्षण घेताना कोणतेही गालबोट लागू नये म्हणून पोलीस सदैव तत्पर – गणेश इंगळे
बारामती(वार्ताहर): संपूर्ण राज्यातील पालकांना आपला पाल्य बारामतीत शिकावा असे वाटत असते, मात्र याला कसलेही गालबोट लागू…
यावर्षीही राज्याचे उपमुख्यमंत्री आ.अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त मोफत कॉम्प्युटर प्रशिक्षण
बारामती(वार्ताहर): दरवर्षी प्रमाणे याहीवर्षी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आ.अजितदादा पवार यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधुन श्री कॉम्प्युटर शाखा…
1 हजार युवकांची बाईक रॅलीचे आयोजन अजितदादा युवाशक्ती संघटनेने घेतला पुढाकार!
बारामती(वार्ताहर): महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या 22 जुलै रोजी सकाळी 11 वा. 1 हजार युवकांची…
माजी मंत्री दत्तात्रय भरणे गोडबोले नेते – बाबासाहेब भोंग
इंदापूर(प्रतिनिधी-अशोक घोडके): सत्तेत दहा टक्के हिस्सा देऊ या शब्दाच्या अधिन राहुन बहुजन मुक्ती पार्टीच्या वतीने माजी…
मुस्लिम व मागासवर्गीयांवर होणार्या अन्याय अत्याचाराच्या निषेधार्थ वंचित बहुजन आघाडी मैदानात
बारामती(वार्ताहर): मुस्लिम व मागासवर्गीय समाजावरील अत्याचाराच्या निषेधार्थ चॉंदशाहवली दर्गा ते प्रशासकीय भवन बारामती इथपर्यंत वंचित बहुजन…