बारामती(वार्ताहर): दरवर्षी प्रमाणे याहीवर्षी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आ.अजितदादा पवार यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधुन श्री कॉम्प्युटर शाखा 1 व 2 यांच्यातर्फे मोफत कॉम्प्युटर प्रशिक्षणाचा कार्यक्रम ठेवला आहे.
या प्रशिक्षणात मराठी इंग्रजी टायपींग, टॅली ईआरपी9 (जीएसटी),एमएस-ऑफिस व डि.टी.पी. या कार्सचा समावेश आहे. सदरची योजना सर्वांसाठी स्त्री/पुरूषांसाठी खुली आहे. शिक्षणाची अट नाही. नियम व अटी लागू असुन या प्रशिक्षणात नोंदणी शुल्क अनिवार्य आहे.
श्री कॉम्प्युटर्सची शाखा क्र.1 श्रीरामगल्ली, उत्तम ऑप्टीशियन्स्च्या वरती, 2 रा मजला बारामती (मो. 7769855433) व शाखा क्र.2 काका हलवाई स्वीट, सी.टी.इन चौक, एम.आय.डी.सी. बारामती (मो:8149531033) यांच्याशी संपर्क साधावा असेही आवाहन करण्यात आले आहे.