बारामती(वार्ताहर): स्वातंत्र्यास 75 वर्ष पुर्ण होत असल्याने 2 ते 14 ऑक्टोबर दरम्यान आजादी का अमृत महोत्सवानिमित्त…
Category: शासकीय
ऊस खोडवा व पाचट व्यवस्थापन कार्यशाळा संपन्न
बारामती(उमाका): 24 ऊस खोडवा उत्पादन व ऊस पाचट व्यवस्थापनाबाबत शेतकर्यांमध्ये जागृती करण्यासाठी तालुका कृषि अधिकारी कार्यालय…
माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांना प्रशासनातर्फे अभिवादन
बारामती(उमाका): माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या जयंती दिनाचे औचित्य साधून प्रशासनातर्फे त्यांना अभिवादन करण्यात आले.बारामती तहसिल…
21 गुन्हे दाखल असणरा सराईत गुन्हेगार बारामती शहर पोलीसांच्या ताब्यात
बारामती(वार्ताहर): बारामती शहरांमध्ये मेडिकल दुकानाचे शटर उचकटून चोरी करीत असताना आकाश विठ्ठल पाटोळे यास नागरीकांनी पकडून…
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते घाडगेवाडी येथील पतसंस्थेच्या नवीन इमारतींचे उद्घाटन
बारामती(उमाका): उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते बारामती तालुक्यातील घाडगेवाडी विविध कार्यकारी सोसायटी आणि त्रिंबक विविध कार्यकारी…
हनीट्रॅप करणार्या महिलांना लक्ष करणार – गणेश इंगळे
बारामती(वार्ताहर): विकासात्मक बारामतीत महिलांच्या छेडछाडी सारख्या घटना घडणार नाही, घडत असतील तर झालेला विकास अर्थहीन ठरल्याशिवाय…
मनावरची गुलामगिरी दूर होणार नाही तोपर्यंत कितीही स्वातंत्र्य मिळाले तरी फायदा नाही – न्यायाधीश एस.टी. भालेराव
बारामती(वार्ताहर): जोपर्यंत तुमच्या मनावरची गुलामगिरी दूर होणार नाही, तोपर्यंत कितीही स्वातंत्र्य मिळाले तरी फायदा नाही असे…
पोलिसांकडून तांत्रिक पुराव्यानुसार चोरी उघडकीस : अजय जठार यास अटक
इंदापूर(वार्ताहर): अनिरूद्ध फूटवेअर दुकानातील चोरी इंदापूर पोलीस स्टेशनने तांत्रिक पुराव्यानुसार चोरी उघडकीस आणून अजय गणेश जठार…
201 बारामती विधानसभा मतदार याद्यांचा पुर्नरिक्षण कार्यक्रम तारखा जाहीर
बारामती(उमाका): मा.भारत निवडणूक आयोगाने मतदार यादीचा विशेष पुर्नरिक्षण कार्यक्रम निर्धारीत केला आहे. सदर पुनरिक्षण कार्यक्रम पुढीलप्रमाणे…
ऊस खोडवा उत्पादन व ऊस पाचट व्यवस्थापन कार्यशाळा संपन्न
ऊस खोडवा उत्पादन व ऊस पाचट व्यवस्थापन कार्यशाळा संपन्न
चारचाकीसाठी नवीन मालिका सुरु : आकर्षक नोंदणी क्रमांकासाठी अर्ज करण्याचे आवाहन
बारामती(उमाका): चारचाकी खासगी वाहनांसाठी सुरु होणार्या मालिकेतील आकर्षक नोंदणी क्रमांक राखून ठेवण्याकरिता अर्ज करण्याचे आवाहन उपप्रादेशिक…
गृह विभागाने केली महिला तक्रार निवारण समिती पुनर्गठीत
मुंबई: महाराष्ट्र शासनाच्या गृह विभागाने महिला तक्रार निवारण समिती पुनर्गठीत केली असून समितीच्या अध्यक्षपदी वरिष्ठ स्वीय…
सरदार वल्लभाई पटेल जयंतीनिमित्त व इंदिरा गांधी पुण्यतिथीनिमित्त प्रशासनाकडून अभिवादन
बारामती(उमाका): भारताचे पहिले गृहमंत्री व थोर स्वातंत्र्यसेनानी सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त व भारताच्या माजी पंतप्रधान…
इंदापूर तालुक्याच्या जडणघडणात ज्येष्ठांचे योगदान – हर्षवर्धन पाटील
इंदापूर(वार्ताहर): स्वर्गीय भाऊंच्या विचाराचा इंदापूर तालुका असून ज्येष्ठांच्या मार्गदर्शनाखाली व योगदानामुळे या तालुक्याची जडणघडण झाली असून…
पाडव्याच्या शुभमुहूर्तावर गोतोंडी रस्त्याचे भूमिपूजन संपन्न
गोतोंडी(वार्ताहर): इंदापूर-बारामतीरोडलगत विठ्ठलनगर गोतोंडी या रस्त्याचे भूमिपूजन गावचे सरपंच गुरूनाथ नलवडे व काशिनाथआण्णा शेटे यांच्या शुभहस्ते…
काझड येथे महिला किसान दिन साजरा
इंदापूर(वार्ताहर): महाराष्ट्र शासन कृषी विभाग व शेतकरी, कामगार, बेरोजगार, अपंग हक्क परिषद महाराष्ट्र प्रदेश यांच्या संयुक्त…