मुंबई, दि. 20 : कल्याणच्या योगीधाम सोसायटीत मराठी माणसावर झालेली मारहाण आणि अन्यायाच्या घटनेची गंभीर दखल…
Category: राजकीय
मुलभूत गरजांसाठी आरपीआयने लक्ष वेधले : बारामती नगरपरिषदेस लेखी निवेदन सादर
बारामती(ऑनलाईन): येथील प्रबुद्धनगर आमराईत सार्वजनिक शौचालयाची झालेली अत्यंत दयनिय अवस्था, या मुलभूत गरजासाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ…
महायुतीला मिळालेलं यश म्हणजे नरेंद्र मोदी, अमित शाह यांचं नेतृत्वं आणिमहायुती सरकारनं केलेल्या विकासकार्यावरील जनतेच्या विश्वासाचं प्रतिक -उपमुख्यमंत्री अजित पवार
महायुतीला मिळालेलं यश म्हणजे नरेंद्र मोदी, अमित शाह यांचं नेतृत्वं आणिमहायुती सरकारनं केलेल्या विकासकार्यावरील जनतेच्या विश्वासाचं…
पवार साहेब बारामतीत का नाही म्हटले गद्दार उमेदवार..पाडाऽ..पाडाऽ..पाडाऽऽ : नागरिक संभ्रमात
बारामती: बारामती विधानसभा मतदारसंघात आज राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष व राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या सांगता सभा…
अल्पसंख्यांकांनी महाविकास आघाडीला मतदान केले तर व्होट जिहाद आणि पुण्यात एक विशिष्ट समाज भाजपला मतदान करतो तो कोणता जिहाद – शरदचंद्रजी पवार
बारामती(वतन की लकीर ऑनलाईन): लोकसभा निवडणुकीत अल्पसंख्याक समुदायाने महाविकास आघाडीला मतदान केले तर व्होट जिहाद आणि…
यापुढे हजारो कोटींची कामे करून घेण्यासाठी नेतृत्व, ताकद व धमक पाहिजे, अधिकार्यांना पोरखेळ वाटता कामा नये – अजित पवार
बारामती: यापुढे हजारो कोटींची कामे करण्यासाठी नेतृत्वात ताकद असावी लागते. धमक असावी लागते. उद्या दुसरे कोणी…
हिंदू धर्मगुरू व हिंदुत्ववादी नेत्यांना आणून ह.मोहम्मद पैगंबरांबद्दल अपशब्द बोलून हिंदू मुस्लिम वाद निर्माण करणारे कोण? – सोहेल खान
दौंड: येथे हिंदू धर्मगुरू व हिंदूत्ववादी नेत्यांना आणून जगाचे तारणहार ह.मोहम्मद पैगंबरांबद्दल अपशब्द बोलून हिंदू-मुस्लीमांमध्ये तेढ…
महाराष्ट्र विधानसभा निवडणूकीत 420 मुस्लीम उमेदवार रिंगणात : 8 महिलांचा समावेश; भाजपने एकही उमेदवार दिला नाही.
वतन की लकीर (ऑनलाईन): सध्या महाराष्ट्रात विधानसभा निवडणूक होत असताना तब्बल 420 मुस्लीम उमेदवार रिंगणात उभे…
’बटेंगे तो कटेंगे’ या घोषणेला देवेंद्र फडणवीसांनी उचलून धरले : अजित पवार धर्मनिरपेक्ष असणे म्हणजे हिंदूविरोधी असण्यासारखे आहे – देवेंद्र फडणवीस
वतन की लकीर (ऑनलाईन): उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी बटेंगे तो कटेंगे ही घोषणा विधानसभा…
सामाजिक भान व जान जपणारा नेता अजित पवार – आलताफ सय्यद
बारामती(वार्ताहर): सामाजिक भान व जान जपणारा नेता अजित पवार असल्याचे वक्तव्य दि मुस्लीम को-ऑप बँकेचे संचालक…
म्हणे विकासऽऽ..कित्येक गावांना पाणी नाही, कोट्यावधी रूपये शहरातील नदी सुशोभिकरणास – ऍड.अमोल सातकर
बारामती(प्रतिनिधी): म्हणे विकासऽऽ..झाला आज कित्येक गावांना पाणी नाही. मात्र, बारामती शहरातील नदी सुशोभिकरणाच्या नावाखाली 155 कोटी…
अजित पवारांचे मताधिक्य घटणार : पक्षातील गटा-तटाचा व श्रेयवादाचा फटका बसणार
बारामती(प्रतिनिधी): काही महिन्यांपूर्वी झालेल्या लोकसभा निवडणूकीत बारामती विधानसभा मतदार संघातून विशेषत: बारामती शहरातून 48 हजारांचे मताधिक्य…
हर्षवर्धन पाटील उद्या इंदापूर विधानसभा उमेदवारी अर्ज दाखल करणार : खा.सुप्रिया सुळेंची उपस्थिती
इंदापूर(प्रतिनिधी-अशोक घोडके): माजी मंत्री हर्षवर्धन पाटील हे इंदापूर विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे…
युगेंद्र पवार यांना विधानसभा निवडणूकीत संधी मिळावी म्हणून ह.चॉंदशाहवली बाबांना चादर अर्पण!
बारामती: येथील सामाजिक क्षेत्रात उल्लेखनिय कार्य करणारे, आपल्या कामातून वेगळी ओळख निर्माण करणारे वस्ताद अस्लम शेख…
राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या प्रदेश सरचिटणीस व प्रवक्तेपदी ऍड.राहुल मखरे
इंदापूर(प्रतिनिधी-अशोक घोडके): राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस तसेच प्रवक्तेपदी नामांकित विधीज्ञ ऍड. राहुल…
अंकिता पाटील ठाकरे यांची रविवारपासून जनसंवाद यात्रा : इंदापूर तालुक्यात जनतेशी साधणार संवाद
इंदापूर (प्रतिनिधी-अशोक घोडके): पुणे जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या अंकिता पाटील ठाकरे या इंदापूर तालुक्यात रविवार (दि.13)…