बारामती(वार्ताहर): तालुक्यातील धडाडीचे कार्यकर्ते ऍड.गोविंद देवकाते यांची भारतीय जनता पार्टीच्या पुणे जिल्हा उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली.
All News
स्वातंत्र्य दिनाच्या ध्वजारोहण कार्यक्रमाचे आयोजन
बारामती(उमाका): भारताच्या स्वातंत्र्य दिनाच्या 74 व्या वर्धापन दिनानिमित्त रविवार दिनांक 15 ऑगस्ट 2021 रोजी सकाळी 9.05…
बारामती शहर पोलीस निरीक्षक यांच्या प्रयत्नातून रिपब्लिकन सेनेचे उपोषण मागे
बारामती(वार्ताहर): येथील विविध मागण्यांसाठी रिपब्लिकन सेनेच्या वतीने करण्यात आलेले उपोषण चौथ्या दिवशी बारामती शहर पोलीस स्टेशनचे…
सूक्ष्म नेतृत्वामुळे प्रत्येक घटकापर्यंत विकास पोहचविण्याचा प्रयत्न – सौ.पौर्णिमा तावरे
बारामती(वार्ताहर): सूक्ष्म नेतृत्वामुळे बारामती पॅटर्नच्या माध्यमातून प्रत्येक घटकापर्यंत विकास पोहचविण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे बारामती नगरपरिषदेच्या अध्यक्षा…
एन्व्हॉर्यमेंटल फोरम ऑफ इंडियातर्फे रायगडमधील पूरग्रस्तांना मदतीचा हात
बारामती(वार्ताहर): येथील एन्व्हॉर्यमेंटल फोरम ऑफ इंडिया या सेवाभावी संस्थेच्या वतीने रायगड जिल्ह्यातील पूरग्रस्तांसाठी मदतीचा हात देण्यात…
शैक्षणिक संस्थामध्ये “थुंकणे” विरोधी मार्गदर्शक सूचना जाहिर : देखरेखीची जबाबदारी संस्था प्रमुख व शिक्षकांवर
मुंबई: राज्यात कोविड 19 या विषाणूचा प्रादुर्भाव आहे. हा विषाणू हवेच्या माध्यमातुन पसरणारा विषाण आहे. या…
न्यायाधिशांची, दयनीय अवस्थेतील निवासस्थानासाठी उच्च न्यायालयात धाव!
मुंबई : कनिष्ठ न्यायाधीशांना देण्यात आलेली अधिकृत निवासस्थानांची दयनीय अवस्थेबाबत न्यायाधिशांना उच्च न्यायालयात धाव घ्यावी लागली.…
सात टक्क्यांच्या पुढे पॉझिटिव्ह रेट गेल्यास पुन्हा निर्बंध लागु करणार- उपमुख्यमंत्री ना.अजित पवार
पुणे (वतन की लकीर ऑनलाईन): सात टक्क्यांच्या पुढे पॉझिटिव्ह रेट गेल्यास पुन्हा निर्बंध लागु करणार असल्याचे…
संसदेत आणि संसदेबाहेर पाठिंबा देवू – बहन मायावती
मुंबई: बहुजन समाज पार्टी सुरूवातीपासून देशात ओबीसी समाजाची वेगळी जनगणना करण्याची मागणी करीत आलेले आहे. केंद्र…
मांसाहार खाणार्यांची गटारी अमावस्या साजरी होणार : राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचा पुढाकार
बारामती(वार्ताहर): श्रावण महिना सुरू होण्यापूर्वी मांसाहार केला जातो. कारण श्रावण संपला की गणपती महोत्सव असतो त्यामुळे…
महाराष्ट्रातील एकमेव आणि अधिकृत पंतग महोत्सव : पतंग जत्रा म्हणजे कृषी आणि संस्कृतीचा अनोखा मिलाप
पुणे: गेल्या दहा वर्षापासुन पळशीवाडी (ता.बारामती) येथे महाराष्ट्र पर्यटन विभाग आणि बारामती कृषी पर्यटन केंद्र, पळशीवाडी…
दुकाने उघडी ठेवण्याबाबत व्यापारी ठाम दि.9 ऑगस्टला होणार पालकमंत्र्यांच्या बैठकीत निर्णय
पुणे : करोना र्निबधांनुसार दुपारी चार वाजेपर्यंत दुकाने उघडी ठेवण्याचे आदेश असले तरीही शहरातील व्यापारी सायंकाळपर्यंत…
सहकारी गृहनिर्माण संस्थांचे मानीव अभिहस्तांतरण प्रकरणांवर नियंत्रण ठेवण्यासाठी पुणे जिल्हास्तरीय समितीची सभा संपन्न
पुणे, दि. 6 : जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली सहकारी गृहनिर्माण संस्थांचे मानीव अभिहस्तांतरण प्रकरणांवर…
तृतीयपंथीयांना ओळखपत्रासाठी अर्ज करण्याचे आवाहन
पुणे दि. 4:- तृतीयंपथीयांचे कल्याण व हक्कांचे संरक्षण अंतर्गत पात्र तृतीयपंथीयांनी ओळख प्रमाणपत्र व ओळखपत्र मिळविण्यासाठी…
विशेष प्राविण्य मिळवून उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थी- विद्यार्थीनींनी साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे शिष्यवृत्तीसाठी अर्ज करण्याचे आवाहन
पुणे, दि.४:- सन २०२०-२०२१ साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ (मर्यादित) मुंबई मार्फत राबविल्या जाणा-या सन…
राष्ट्रीय कुटूंब लाभ योजनेतून अनुदान मंजूर – सागर मिसाळ
गोतोंडी(वार्ताहर): राष्ट्रीय कुटूंब लाभ योजनेतून इंदापूर तालुक्याला 1 लाख 40 हजार रु चे अनुदान मंजूर झाले…