बारामती(वार्ताहर): दि बुद्धिष्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा पुणे जिल्हा पूर्व अंतर्गत भारतीय बौद्ध…
Month: March 2022
शिवजयंतीनिमित्त शिवसेना महिला आघाडीतर्फे विविध कार्यक्रमाचे आयोजन
सोमेश्र्वर(वार्ताहर): छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त शिवसेना महिला आघाडीतर्फे 19 फेब्रुवारी रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात…
बारामतीचे सुपूत्र भारत चव्हाण यांना राज्यस्तरीय कलारत्न पुरस्कार प्रदान
बारामती(वार्ताहर): नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्थेतर्फे बारामतीचे सुपूत्र भारत सदाशिव चव्हाण यांना नुकताच राज्यस्तरीय…
एखाद्या गाव वाडीत मलिक निघाला तर…
अल्पसंख्यांक मंत्री यांच्यावर ईडीने कारवाई केली. जगप्रसिद्ध कुख्यात गुंड दाऊद व त्याच्या कुटुंबियांशी आर्थिक व्यवहार असल्याचे…
मराठी ङ्कराजङ्खभाषा दिनानिमित्त मनसेतर्फे मुख्याध्यापकांचा सत्कार!
बारामती(वार्ताहर): मराठी राजभाषा दिनानिमित्त गेल्या 30 वर्षापासून मराठी विषयाचे शिक्षण देणारे रयत शिक्षण संस्था डोर्लेवाडीचे मुख्याध्यापक…
जय पाटील यांच्या नेतृत्वाखाली कमला नेहरू संस्था बिनविरोध : वीस वर्षांची परंपरा कायम
बारामती(वार्ताहर): बारामती नगरपरिषदेचे विद्यमान नगरसेवक व माजी उपनगराध्यक्ष जय पाटील यांचे गेल्या वीस वर्षापासून वर्चस्व असलेल्या…
गायीच्या दूधाला उच्चांकी दर किती दिवस टिकणार दूध उत्पादकांमध्ये चर्चेचा विषय
बारामती(वार्ताहर): बारामती तालुका दूध उत्पादक संघाने जो उच्चांकी दर दिला आहे तो किती दिवस टिकणार याबाबत…
मुनीर तांबोळींच्या अथक प्रयत्नातून व तांबोळी समाजाच्या पुढाकाराने छत्र हरविलेल्या कुटुंबाचे पालकत्व स्वीकारले
बारामती(वार्ताहर): एका मनोविकृत व्यक्तीच्या हल्ल्यात मृत्यू झालेल्या भाजी विक्रेते फारूखचाचा तांबोळी यांच्या मोठ्या मुलीच्या लग्नाचा खर्च…
एका शैक्षणिक संस्थेचा कार्यालय अधिक्षक, अभिनंदन चहा! कामाच्या ठिकाणी महिलांचे लैगिंक शोषण करतो किती, पहा!!
बारामती(वार्ताहर): एका शैक्षणिक संस्थेचा कार्यालय अधिक्षकाचा चहा घेत-घेत अभिनंदन करणारी मंडळी आहेत. मात्र, कामाच्या ठिकाणी महिलांचे…
बालदिनानिमित्त आंतरशालेय स्पर्धेचा बक्षिस वितरण समारंभ संपन्न
बारामती(वार्ताहर): चैतन्याज् ऍकॅडमी आणि समीर वर्ल्ड स्कूल यांच्या संयुक्त विद्यमाने बालदिना निमित्त आंतरशालेय विविध स्पर्धेमध्ये सहभागी…