Content Data Entry Support Specialist (Typist) – Remote WFH Transcription Jobs Sales Jobs Top Remote, Entry-Level…
Month: March 2021
लोकसभा निवडणुकीची तयारीसाठी महादेव जानकर तीन दिवसांपासून बारामतीत?
बारामती(वार्ताहर): बारामती मधील सर्व जाती धर्माच्या लोकांनी मला भरभरून मतदान केले. याची जाणीव मला आहे. त्यामुळे…
बा.न.प.चे आरोग्य निरीक्षक राजेंद्र सोनवणे यांचा राज्यातील स्वच्छता निरीक्षक संवर्गातील पदावर समावेश
बारामती(वार्ताहर): बारामती नगरपरिषदेचे आरोग्य निरीक्षक राजेंद्र सोनवणे यांचा महाराष्ट्र राज्यस्तरीय स्वच्छता निरीक्षक संवर्गातील पदावर महाराष्ट्र शासन…
देसाई इस्टेट मधील महिलांच्या वतीने तेजस पांढरे चा सन्मान
बारामती (वार्ताहर): केंद्रीय लोकसेवा आयोगच्या (चझडउ) परिक्षेमध्ये उत्तीर्ण होऊन उअझऋ हे पद मिळवून देशात 46 वा…
अत्यावश्यक सेवा वगळून इतर आस्थापना सुरू ठेवल्याने चायनिज गाड्यावर कारवाई
बारामती(वार्ताहर): अत्यावश्यक सेवा वगळून इतर आस्थापना सुरू ठेवल्याने महात्मा फुले चौक येथील चायनिज गाड्यावर पोलीस पेट्रोलिंग…
हलगर्जीपणा करु नका, कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्वांनी गंभीरपणे घ्या, गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी ठोस उपाययोजना राबवा – उपमुख्यमंत्री,ना.अजित पवार
बारामती: बारामती शहरासह ग्रामीण भागात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या सातत्याने वाढत आहे, ही चिंतेची बाब आहे. कोरोना…
महाडीबीटी पोर्टलवर शेतकर्यांचे अर्ज घेण्यास पुन:श्च सुरूवात
बारामती(उमाका): राज्य शासनाच्या महाडीबीटी पोर्टल वर शेतकरी योजना या शिर्षकाअंतर्गत विविध कृषि विषयक योजनांचा लाभ घेण्यासाठी…
वालचंदनगर पोलीसांकडून विना मास्क फिरणार्यांवर दंडात्मक कारवाई
वालचंदनगर(वार्ताहर): कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी विना मास्क फिरणार्या विरोधात पोलीसांनी कारवाईचा बडगा उगारला आहे. विनामास्क फिरणार्यावर…
बारामतीत राज्यस्तरीय मैदानी कबड्डी चाचणी स्पर्धेस प्रारंभ!
बारामती(वार्ताहर): महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशन च्या मान्यतेने व पुणे जिल्हा असोसिएशन च्या सहकार्याने 68 वि पुरुष…
मांगुर माशाचे बेकायदेशीर तळे तात्काळ बंद करण्याची मागणी
इंदापूर(वार्ताहर): तालुक्यातील पळसदेव- बिजवडी जिल्हा परिषद गटातील मांगुर माशाचे बेकायदेशीर तळे तात्काळ बंद करण्यात यावे अशी…
जिल्हा क्रीडा संकुल येथे रक्तदान शिबीर संपन्न
बारामती(वार्ताहर): स्व.माणिकबाई चंदूलाल सराफ ब्लड बॅकेने बारामतीत रक्ताचा तुटवडा निर्माण झाल्यामुळे केलेल्या आवाहनास प्रतिसाद देत येथील…
संकटात बरोबर आहोत…
लसीकरणाचा वेग वाढविण्यासाठी राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानांना विनंती केली ती विनंती मान्य करून पंतप्रधानांनी लस उत्पादन करू…
पालकमंत्री पाणंद रस्ते योजनेतर्ंगत मौजे मेडद येथे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी केले पाणंद रस्त्याचे उद्घाटन!
बारामती(उमाका): बारामती तालुक्यामध्ये पालकमंत्री पाणंद रस्ते योजनेअंतर्गत एकुण 189 किलोमीटर लांबीचे 133 रस्ते प्रस्तावित केले आहेत.…
बारामती शहर पोलीसांच्या सतर्कतेमुळे 12 तासात अपहरण युवकाची सुटका : सर्वत्र पोलीसांचे कौतुक!
बारामती(वार्ताहर): बारामती शहर पोलीस स्टेशनचे दक्ष पोलीस निरीक्षक नामदेव शिंदे व सहकार्यांच्या सतर्कतेमुळे 12 तासात अपहरण…
वाटले होते, दुचाकी चोरून लपू कशाच्या तरी आड! पोलीसांच्या सापळ्यात अडकला चोर, केला गजाआड!!
बारामती(वार्ताहर): बारामती शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नामदेव शिंदे यांचे मार्गदर्शनाखाली सहा.फौजदार संदीपान माळी व डी.बी.पथकाने…
पोलीस निरीक्षकांकडून सामाजिक कार्यकर्त्यास दमदाटी व शिवीगाळ : दलित चळवळीत असंतोष
बारामती(वार्ताहर): बारामती शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नामदेव शिंदे यांनी ब्ल्यू पँथर सामाजिक विकास प्रतिष्ठानचे संस्थापक…