राज्यात खरीप हंगामात खतांची पुरेशी उपलब्धता -धीरज कुमार

बारामती(मा.का.):महाराष्ट्र राज्याचा शेतीचा खरीप हंगाम हा अत्यंत महत्त्वाचा हंगाम आहे. रासायनिक खते ही शेतीची महत्त्वाची निविष्ठा…

लोकगीतांची उज्वल परंपरा जपणारी राधा खुडे – सभापती, सत्यव्रत काळे

बारामती(वार्ताहर): लोकगीतांची उज्ज्वल परंपरा राधा खुडे आपल्या मधुर व पहाडी आवाजाच्या माध्यमातून जोपासत आहेत याचा अभिमान…

हजारो ज्येष्ठ नागरिकांना सहाय्य करत आहे, एल्डरलाइन टोल फ्री क्रमांक (14567)

नवी दिल्ली: सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण राज्यमंत्री रतन लाल कटारिया म्हणाले की, ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांगजनांसाठी…

देशपांडे विद्यालयात योग सप्ताह

बारामती (वार्ताहर): म.ए.सो.चे कै.ग.भि. देशपांडे माध्य. विद्यालय बारामती विद्यालयात जागतिक योगदिनानिमित्त 21 जून पासून पुढील सात…

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतला बारामतीतील कोरोना प्रार्दुभाव परिस्थितीसह उपाययोजनांचा आढावा

बारामती: बारामती शहरासह ग्रामीण भागात कोरोना रुग्ण संख्या कमी झाल्याने निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत. तथापि…

मंचर उपजिल्हा रुग्णालय 200 खाटांच्या श्रेणीवर्धनाला उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून तत्वत: मान्यता

मुंबई(मा.का.): पुणे जिल्ह्यातील खेड, आंबेगाव, जुन्नर या आदिवासीबहुल तालुक्यांसाठी मध्यवर्ती असणार्‍या मंचर उपजिल्हा रुग्णालयाचे 100 खाटांवरुन…

राष्ट्रीय कुटुंब लाभ व संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत तात्काळ अनुदान

बारामती(उमाका): मा. जिल्हाधिकारी, पुणे यांचेकडील आदेशानुसार कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे मृत झालेल्या व्यक्तींच्या वारसाला / पाल्यांना शासन निर्णयानुसार…

बारामती क्रीडा संकुल येथे आंतरराष्ट्रीय योगदिनानिमित्त योग शिबीर संपन्न

बारामती:आंतरराष्ट्रीय योगदिनानिमित्त योग शिबिराचे आयोजन जिल्हा क्रीडा संकुल मधील लॉन टेनिस ग्राउंड वर करण्यात आले होते.…

सर्व कर भरूनही मुलभूत गरजांपासून नागरीक वंचित

बारामती(वार्ताहर): येथील बारामती औद्योगिक विकास महामंडळाच्या पीएपी डी ब्लॉक या व्यावसायिक भागात नागरीक सर्व कर भरीत…

ऍड.अविनाश गायकवाड यांची शासकीय दक्षता समीती बारामतीचे अध्यक्षपदी नियुक्ती

बारामती(वार्ताहर)ः बारामती येथील ऍड.अविनाश वामनराव गायकवाड यांची शासकीय दक्षता समीती बारामतीचे अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.…

रक्तदान शिबीर व कोरोना योद्धेंचा सन्मान संपन्न

बारामती(वार्ताहर):वंचित समाजासाठी लोकनेते मारुतराव जाधव यांनी बारामती मोठे काम केले असुन त्या सामाजिक कामाचा वारसा राणी…

एकात्मिक विकासासाठी समन्वय व पुनर्विलोकन समितीच्या अध्यक्षपदी संभाजी (नाना) होळकर

बारामती(वार्ताहर): राज्य शासनाच्या तालुकास्तरावरील उच्च समिती मानल्या जाणार्‍या एकात्मिक विकासासाठी समन्वय व पुनर्विलोकन समितीच्या बारामती तालुका…

वंचित बहुजन आघाडीतर्फे महागाईचा निषेध

बारामती(वार्ताहर): वंचित बहुूजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब आंबेडकर यांच्या आदेशाने कोरोना महामारीत गगनास भिडलेल्या महागाईचा बारामतीत…

कुत्र्यांची वाढती संख्या मर्यादित ठेवण्याबाबत ऍड.भार्गव पाटसकर यांचा सतत पाठपुरावा

बारामती(वार्ताहर): नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांनी अपळारश्र इळीींह उेपींीेश्र चेपळींेीळपस उेााळींींशश स्थापन करून त्याबाबतचा व सदर समित्यांनी…

राज्य सरकारच्या आदेशाला सहकारी व खासगी दूध संस्थांकडून केराची टोपली – वासुदेव काळे

बारामती(वार्ताहर): राज्य सरकारने दूधाला 3.5 फॅट व 8.5 एसएनएफ नुसार 25 रूपये प्रति लिटर दर आवश्यक…

कितीही कायदे कडक केले तरी अनुसूचित जाती जमातींवर सवर्णांकडून अन्याय, अत्याचारच!

फलटण(वार्ताहर): फुले,शाहु, आंबेडकरांच्या पुरोगामी महाराष्ट्रात अनुसूचित जाती जमातींवर अन्याय, अत्याचार होऊ नये म्हणून कितीही कायदे कडक…

Don`t copy text!