बारामती(उमाका): दिवाळी उत्सव सन 2021 करीता बारामती उपविभागात शोभेची दारू व फटाके विक्रीचे परवाने उपविभागीय दंडाधिकारी…
All News
बारामती उपविभागामध्ये कलम 33 (1) लागू
बारामती(उमाका): मुंबई पोलीस कायदा 1951 च्या नियम 33 (1) (ओ) (यु) अन्वये प्रदान केलेल्या अधिकाराचा वापर…
एस.टी. कर्मचार्यांच्या वेतनासाठी 112 कोटींचा निधी; उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निर्णयाने एस.टी.कर्मचार्यांची दिवाळी गोड
मुंबई: महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी महाविकास आघाडी सरकार विविध उपाययोजना राबवित आहे. या…
पुणे जिल्ह्यातील निवडणूका स्वबळावर व पूर्ण ताकतीने लढविणार – विनोद भालेराव
बारामती(वार्ताहर): पुणे जिल्ह्यातील सर्व निवडणूका स्वबळावर व पूर्ण ताकतीने लढविणार असल्याचे मत वंचित बहुजन आघाडीचे पुणे…
प्रभाग क्र.15 मध्ये रस्त्याचा डांबरीकरण कामाचा शुभारंभ
बारामती(वार्ताहर): गेल्या कित्येक वर्षापासून रखडलेल्या तीन हत्ती चौक ते परकाळे बंगला रस्त्याचा डांबरीकरण कामाचा शुभारंभ बारामती…
आमराई महात्मा फुलेनगर येथे पहिल्या अभ्यासिकाचे उद्घाटन संपन्न
बारामती(वार्ताहर): आमराई महात्मा फुलेनगर प्रभाग क्र.19 मध्ये पहिल्या अभ्यासिका वाचनालय बांधणे व ड्रेनेज लाईन टाकण्याचा शुभारंभ…
अवाजवी भाडेदराबाबत तक्रार नोंदवता येणार
पुणे(मा.का.): खाजगी वाहतूकदारांकडून महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या भाडे दराच्या दीडपटीपेक्षा जास्त भाडेदर आकारल्यास पुराव्यासह तक्रार…
कोरोना आजार झालेल्यांना फटाक्यांच्या धुरामुळे त्रास होण्याची भीती : राज्य शासनाने जाहीर केली मार्गदर्शक सूचना
बारामती(वार्ताहर): दिपावलीत फटाक्यांची आतिषबाजी करण्यात येते. त्यामुळे वायु व ध्वनी प्रदुषणाची पातळी वाढून जनसामान्यांच्या तसेच प्राणीमात्रांच्या…
शालेय साहित्य वाटपाच्या कार्यक्रमातून 300 विद्यार्थ्यांना झाली मदत व 10 विद्यार्थ्यांची वार्षिक फी भरली जाणार
बारामती(वार्ताहर): विश्र्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या मते सर्व सामाजिक दुखण्यावर उच्चशिक्षण हेच एकमेव औषध आहे व ज्यांना…
चिकनगुनिया व डेंगुच्या नियंत्रणासाठी त्वरीत औषध फवारणी करण्याची कॉंग्रेसची मागणी
इंदापुर (वार्ताहर): कोरोनाचा प्रादुर्भाव कुठे कमी होत नाही तो डेंगू व चिकनगुनिया सारख्या रोगराईने शहरात थैमान…
बहिणींना असे ‘भाऊ’ मिळणे कठीण : चक्क भाऊबीज म्हणून दिले 2 लाख 50 हजार
इंदापूर(वार्ताहर): इंदापूर तालुक्यातील बहिणींना असे ङ्कभाऊङ्ख मिळणे कठीण आहे मात्र, मामाने चक्क अंगणवाडी कर्मचारी भगिनींना 2…
साडेचार लाख युनीट वीज एक्सपोर्ट उद्दिष्ट व कामगारांना 8.33 टक्के बोनस देणार – हर्षवर्धन पाटील
इंदापूर(वार्ताहर): सहवीज निर्मिती प्रकल्पातून 4 कोटी 50 लाख युनिट वीज एक्सपोर्टचे उद्दिष्ठ ठेवून कामगारांना 8.33 टक्के…
अंगणवाडी कर्मचारी संघटनेच्या अध्यक्षपदी बकुळा शेंडे तर उपाध्यक्षपदी सुदर्शना भुजबळ
इंदापूर(वार्ताहर): अखिल भारतीय अंगणवाडी सेविका मदतनीस फेडरेशन संलग्न सिटु पुणे जिल्हा समिती इंदापूर तालुका अंगणवाडी कर्मचारी…
ईद-ए-मिलादुन्नबी निमित्त बारामती येथे भव्य रक्तदान शिबिर संपन्न : 189 रक्ताच्या बाटल्यांचे संकलन
बारामती(वार्ताहर): पुणे जिल्ह्यामध्ये रक्ताचा तुटवडा असल्यामुळे ईद-ए-मिलादुन्नबी चे औचित्य साधून बारामती येथील ऑल इंडिया जमियतुल कुरेश…
वंचित बहुजन आघाडी तालुका व शहर पदाधिकारी कार्यकर्त्यांची बैठक संपन्न
बारामती(वार्ताहर): वंचित बहुजन आघाडी बारामती तालुका व शहर पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक नुकतीच संपन्न झाली.
लक्ष..नगरपरिषद निवडणूकांचे
निवडणूका कोणत्याही असो, विविध पक्ष, पक्षातील कार्यकर्ते, संस्थांवर काम करणारे पदाधिकारी, कार्यकर्ते विशेषत: सामाजिक कार्यकर्ते यांचे…