जास्तीचे स्वातंत्र्य मिळाले का?

15 ऑगस्ट 1947 ला आपल्याला स्वातंत्र्य मिळाले. आज 76 वर्ष उलटून गेले, मात्र सद्यस्थितीला या स्वातंत्र्याचा…

भूमि अभिलेख विभागाच्या ऑनलाईन सेवांचा लाभ घेण्याचे नागरिकांना आवाहन

बारामती(उमाका): भूमि अभिलेख विभागाच्यावतीने विकसित करण्यात आलेल्या हींींिी://ारहरलर्हीाळ. र्सेीं.ळप/चरहरलर्हीाळश्रळपज्ञ व हींींिी://लर्हीाळरलहळश्रशज्ञह. ारहरीरीहींीर.र्सेीं.ळप या संकेतस्थळावरील ऑनलाईन सेवांचा…

राष्ट्र पुरूषांबद्दल बेताल वक्तव्य करणार्‍यांना वेळीच पायबंद घालण्याची गरज – नितीन शेंडे

बारामती(वार्ताहर): अलिकडे अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली राष्ट्र पुरुषांबद्दल अतिरेकी आणि बेताल विधाने करण्याची चढाओढ पाहायला मिळते याला…

मोफत आरोग्य शिबीरात 530 रूग्णांची तपासणी

फलटण(प्रतिनिधी): संत निरंकारी मिशन फलटण शाखेच्या वतीने आयोजित केलेल्या सर्व रोग निदान मोफत आरोग्य शिबीरात 530…

अण्णाभाऊंनी कष्टकर्‍यांचे प्रश्र्न मांडले आणि विषमतेची उतरंड तोडून टाकली – नितीन शेंडे

बारामती(वार्ताहर): साहित्यरत्न अण्णाभाऊ साठेंनी कष्टकर्‍यांचे प्रश्र्न जगासमोर मांडले आणि विषमतेची उतरंड तोडून टाकली असल्याचे प्रतिपादन राष्ट्रवादी…

पेट्रोल पंपाची रोकड लूटण्याचा प्रयत्न करणारे चोर जेरबंद बारामती शहर पोलीस व स्थानिक गुन्हे शाखेचे सर्वत्र कौतुक

बारामती(वार्ताहर): कृष्णा पेट्रोलियम पंपाचे मॅनेजरला पिस्तोलाचा धाक दाखवून मारहाण करणार्‍या पंपावरील कामगार आरोपी अक्षय धाईंजे व…

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पुणे जिल्हा अध्यक्षपदी ऍड.पोपटराव उर्फ आबा सूर्यवंशी

बारामती(वार्ताहर): महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पुणे जिल्हा अध्यक्षपदी ऍड.पोपटराव उर्फ आबा सूर्यवंशी यांची निवड करण्यात आली. बारामती,दौंड,…

भगवद्गीतेने धर्माला धर्माच्या अत्यंत व्यापकतेकडे नेण्याचा विचार दिला- किरण गुजर

बारामती(प्रतिनिधी): सध्याच्या धकाधकीच्या युगात धर्माची संकुचित व्याख्या होत असताना धर्माला धर्माच्या अत्यंत व्यापकतेकडे नेण्याचा विचार जर…

प्रत्येकाने प्रसंगानुसार जे करायचे आहे ते केलेच पाहिजे – सौ.सुनेत्रा पवार

बारामती(प्रतिनिधी): श्रीकृष्णांनी सांगितले आहे की, प्रत्येकाने प्रसंगानुसार जे करायचे आहे ते केलेच पाहिजे असे प्रतिपादन बारामती…

Don`t copy text!