बारामती(वतन की लकीर ऑनलाईन): पुणे महापालिकेच्या मा.नगरसेविका ऍड. रुपाली पाटील ठोंबरे यांनी बंडातात्या कराड यांनी दिनांक…
Month: February 2022
आयोग व कोर्टाकडे लक्ष…
17 डिसेंबर रोजी सुप्रीम कोर्टानं ओबीसी आरक्षणासाठीची त्रिसूत्री पार पाडल्याशिवाय राजकीय आरक्षण लागू करता येणार नाही…
स्वस्त धान्य पुरवठा बाबत दक्षता समितीची बैठक संपन्न
बारामती(उमाका): बारामती तहसिल कार्यालय पुरवठा शाखेची शहर दक्षता समितीची बैठक शहर दक्षता समितीचे अध्यक्ष अविनाश गायकवाड…
संजय गांधी निराधार योजनेची 230 प्रकरणे मंजूर
बारामती(उमाका): संजय गांधी निराधार अनुदान योजना लाभार्थी निवडीसाठी 28 जानेवारी 2022 रोजी प्रशासकीय भवन बारामती येथे…
विद्यार्थ्यांचे आर्थिक शोषण थांबवून, संस्था चालकांसह इतरांवर गुन्हे दाखल करण्याची आरपीआयची मागणी
बारामती(वार्ताहर): येथील कै.ग.भि.देशपांडे विद्यालय व उच्च माध्य विद्यालय या शाळेत अनुसुचित जाती जमातीमधील विद्यार्थ्यांचे होत असलेले…
गावच्या कोट्यावधी रूपयांच्या विकास कामात अडथळा करणार्या जि.प. सदस्याच्या मुसक्या अजितदादा आवळणार का?
बारामती (वार्ताहर): राज्याचे उपमुख्यमंत्री ना.अजितदादा पवार यांनी बारामती तालुक्यातील पश्र्चिम भागातील एका गावाला जनसुविधा निधीतून कोट्यावधी…
जुन्या वादातून परस्पर विरोधी विनयभंगाच्या तक्रारी दाखल
बारामती(वार्ताहर): जुन्या वादातून दोन्ही महिलांनी दिलेल्या तक्रारीनुसार बारामती शहर पोलीस स्टेशनला परस्पर विरोधी विनयभंग व पोस्कोचा…
पिडीत मुलीला तिच्या मर्जीविरुद्ध पळून नेवून लग्न केल्याने ऋषिकेश जगताप सह दोघांवर गुन्हा दाखल
बारामती(वार्ताहर): पिडीत मुलीचा पाठलाग करीत, तुझ्या भावाला जीवे मारून मी आत्महत्या करेन अशी भिती दाखवून मुलीबरोबर…
नगरसेवकांचा प्रभाग कोणताही असो, इतर प्रभागात सुद्धा गरज पाहुन काम करणारे क्रीयाशिल नगरसेवक नवनाथ बल्लाळ
बारामती(वार्ताहर): बारामती नगरपरिषदेतील नगरसेवकांचा पंचवार्षिक कालावधी अंतिम टप्प्यात असताना, आजही काही नगरसेवक नागरीकांचा विचार करून, त्यांची…
ज्येष्ठ पत्रकार रमाकांत तोरणे यांचे निधन
इंदापूर: इंदापूर तालुक्यातील जेष्ठ पत्रकार रमाकांत तोरणे (वय-79) यांचे बावडा येथील निवासस्थानी अल्पशा आजाराने आज दिनांक…
इतिहास साक्ष आहे…संत, महात्मे व भक्तांना त्रास झाला तर मामा अपवाद कसे ठरतील
बारामती(वार्ताहर): मनोहर उर्फ मामा भोसलेंना महिलेवरील अत्याचार केल्या प्रकरणी बार्शी सत्र न्यायालयाकडून जामीन मंजूर झाला अनं…
सरकार दुसर्याचं म्हटलं की वीज बिल माफी करून शेतकर्यांचे कैवारी म्हणून घ्यावयाचे आणि आपलं म्हटलं की ऊस बिलातून वसुली – हर्षवर्धन पाटील
इंदापूर(प्रतिनिधी): सरकार दुसर्याचं म्हटलं की, वीज बिल माफीसाठी आंदोलने करून शेतकर्यांचे कैवारी म्हणून घ्यावयाचे, आता आपलं…
आरक्षणाशिवाय निवडणुकांविषयीच्या विधेयकावर राज्यपालांची स्वाक्षरी! स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका लांबणीवर पडणार
मुंबई : ओबीसी आरक्षणाशिवाय राज्यातल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेतल्या जाऊ नयेत, अशी तरतूद करणारं विधेयक…