बैलपोळा सणानिमित्त शेतकरी बांधवांनी आमदार दत्तात्रय भरणे यांच्या प्रति व्यक्त केली कृतज्ञता…

इंदापूर(प्रतिनिधी-अशोक घोडके): बैलपोळा सणाच्या निमित्ताने शेतकरी बांधवांनी आमदार दत्तात्रय ( मामा) भरणे यांनी केलेल्या विकास कामांची…

दि.03 ऑक्टोबर 2024 रोजीचा साप्ताहिक वतन की लकीर अंक

बालगुन्हेगारीसाठी कौटुंबिक, आर्थिक व सामाजिक परिस्थिती कारणीभूत : पोलीस व शैक्षणिक संस्था बालगुन्हेगार वाढीसाठी जबाबदार नाही

बारामती(प्रतिनिधी): एखाद्या शैक्षणिक संस्थेत किंवा सार्वजनिक ठिकाणी बालगुन्हेगाराकडून खून, हत्त्या झाल्याचे वृत्त प्रसिद्ध होते. यामुळे संबंधित…

याच जातीवर का येते…

संपूर्ण देशात अनेक जाती समुहाचे लोकं गुण्यागोविंदाने नांदत आहेत. भारतीय संविधानाने दिलेल्या हक्क व अधिकारानुसार सर्व…

श्री क्षेत्र नंदिकेश्वर परिसराचा होणार कायापालट,आमदार दत्तात्रय भरणे यांच्याकडून ५ कोटींचा निधी मंजुर

इंदापुर (प्रतिनिधी-अशोक घोडके) : इंदापूर तालुक्यातील हजारो भाविकांचे श्रद्धास्थान असलेले दगडवाडी येथील श्री क्षेत्र नंदिकेश्वर परिसराच्या…

इंदापूर अर्बन बँकेचा उत्कृष्ट कामगिरीबद्दल बँक असोसिएशनतर्फे गौरव : माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी केले अभिनंदन!

इंदापूर(प्रतिनिधी-अशोक घोडके): येथील इंदापूर अर्बन को-ऑप बँक लि. बँकेचा उत्कृष्ट कामगिरीबद्दल पुणे नागरी सहकारी बँक असोसिएशनच्या…

डीजे संस्कृती रूजविण्याचे काम…

राजकीय मंडळींना प्रशासनाची मिळत असलेली साथ यामुळे डीजे संस्कृती रूजविण्याचे काम होत असल्याचे लोकसभा व विधानसभा…

हर्षवर्धन पाटील यांनी उरूसानिमित्ताने घेतले जोधपुरी बाबांच्या दर्गाहचे दर्शन

इंदापूर(प्रतिनिधी- ) लुमेवाडी (ता.इंदापूर) येथील प्रसिध्द हाजी हाफिज फत्तेह मोहम्मद जोधपुरी बाबां( रहे.)च्या उरूसानिमित्ताने राष्ट्रीय सहकारी…

जागतिक सौहार्द जपण्याची गरज आहे : शांतता दिवस

दरवर्षी 21 सप्टेंबर रोजी जगभरात “आंतरराष्ट्रीय शांतता दिवस” साजरा केला जातो. दोन दशकांनंतर 2001 मध्ये महासभेने…

वंचित घटकांना शिक्षणात, नौकरीत, राजकारणात पुरेसे प्रतिनिधित्व मिळावे : डॉ. सिध्दार्थ हत्तीअंबिरे

आगामी काळात होणाऱ्या राज्यातील विधानसभा निवडणूकीच्या अनुषंगाने नागपूर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय कन्व्हेंशन सेंटर, कामठी…

ह.मोहम्मद पैगंबर(स.) यांच्या जयंतीनिमित्त भरतशेठ शहा यांच्या हस्ते खाऊचे वाटत

इंदापूर(प्रतिनिधी-अशोक घोडके): हजरत मोहम्मद पैगंबर(स.) यांच्या जयंती ईद-ए-मिलादुन्नबी निमित्ताने इंदापूर शहरातून मिरवणूक काढण्यात आली.

वंचित बहुजन आघाडी इंदापूर तालुका नवनियुक्त पदाधिकारी सत्कार समारंभ संपन्न

इंदापूर (प्रतिनिधी-अशोक घोडके):वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय नेते आदरणीय ॲड बाळासाहेब आंबेडकर तसेच प्रदेशाध्यक्ष रेखाताई ठाकूर व…

ईद-ए-मिलाद निमित्ताने मा.मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी दिल्या शुभेच्छा

इंदापूर (प्रतिनिधी-अशोक घोडके): इस्लाम धर्माचे संस्थापक हजरत मोहम्मद पैगंबर यांच्या जयंतीनिमित्त आज राष्ट्रीय सहकारी साखर कारखान्याचे…

22 सप्टेंबरला अनुसूचित जाती जमाती आरक्षण परिषद : माजी न्यायमूर्ती बी.जी. कोळसे पाटील उद्घाटन करणार

पुणे (ऑनलाईन): अनुसूचित जाती जमाती आरक्षण परिषदेचे आयोजन 22 सप्टेंबर 2024 रोजी दु.12 वा मौलाना अबुल…

मांजरी रोडवरील अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी शिवसेनेच्या रणरागिणीच्या पाठपुराव्याला यश: महानगरपालिकेने गतिरोधक उभारले

पुणे(प्रतिनिधी): हडपसर विधानसभेच्या शिवसेना संघटिका, शिवसेनेच्या रणरागिणी सौ.प्रज्ञा अबनावे यांनी गतिरोधक होण्यासाठी पुणे महानगरपालिकेला केलेल्या पाठपुराव्याला…

अजित पवार गटाकडून तर व्हिडीओ क्लिप जारी करण्यात आली असून त्यात त्यांनीच ही योजना दिल्याचा दावा करण्यात आला – शंभूराज देसाई

पुणे(वार्ताहर): अजित पवार गटाकडून तर व्हिडीओ क्लिप जारी करण्यात आली असून त्यात त्यांनीच ही योजना दिल्याचा…

Don`t copy text!