राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षावर आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल करण्याची निवडणूक निर्णय अधिकार्‍याकडे मागणी

राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षावर आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल करण्याची निवडणूक निर्णय अधिकार्‍याकडे मागणी

युगेंद्र पवार यांना विधानसभा निवडणूकीत संधी मिळावी म्हणून ह.चॉंदशाहवली बाबांना चादर अर्पण!

बारामती: येथील सामाजिक क्षेत्रात उल्लेखनिय कार्य करणारे, आपल्या कामातून वेगळी ओळख निर्माण करणारे वस्ताद अस्लम शेख…

सिकोकाई कराटे इंटरनॅशनल इंडियाच्या वतीने बारामतीत कराटे कलर बेल्ट परीक्षा संपन्न

बारामती: सिकोकाई कराटे इंटरनॅशनल इंडियाच्या वतीने ११ गटांमध्ये ४६ खेळाडूंची कलर बेल्ट परीक्षा नुकतीच संपन्न झाली.…

दुग्ध व्यवसाय व्यवस्थापन व ऊस व्यवस्थापन तीन दिवसीय प्रशिक्षण संपन्न

बारामती: येथील कृषि विज्ञान केंद्र व इ.के.एल.सी.एस.आर. फाउंडेशन बेंगलोर यांच्या संयुक्त विद्यमानाने दुग्ध व्यवसाय व्यवस्थापन व…

मेहनत करे मुर्गा, अंडा खाए फकीर!

सत्ताधारी पक्षाचा विरोधक म्हणजे आरसा असतो. या आरस्याकडे दुर्लक्ष करून कामे केल्यास सत्ताधारी कुठं ना कुठं…

सत्तेसाठी खा!..घे!..फूकट…

माणसाच्या अन्न, वस्त्र, निवारा या मुलभूत गरजा आहेत. या पूर्ण करण्यासाठी सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत प्रत्येक माणूस…

राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या प्रदेश सरचिटणीस व प्रवक्तेपदी ऍड.राहुल मखरे

इंदापूर(प्रतिनिधी-अशोक घोडके): राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस तसेच प्रवक्तेपदी नामांकित विधीज्ञ ऍड. राहुल…

तालुका स्तरावर मौलाना आझाद महामंडळाचा सर्वात मोठा निधी : उद्या होणार खासदार सुनेत्रा पवार यांच्या हस्ते मंजूरी पत्राचे वितरण

बारामती: राज्याचे उपमुख्यमंत्री ना.अजित पवार यांच्या अथक मार्गदर्शन व प्रयत्नातून व मुस्लीम बँकेचे संचालक आलताफ सय्यद…

अंकिता पाटील ठाकरे यांची रविवारपासून जनसंवाद यात्रा : इंदापूर तालुक्यात जनतेशी साधणार संवाद

इंदापूर (प्रतिनिधी-अशोक घोडके): पुणे जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या अंकिता पाटील ठाकरे या इंदापूर तालुक्यात रविवार (दि.13)…

सेवेमध्ये कोणताही भेदभाव न बाळगता ती निष्काम भावनेने करावी – सतगुरु माता सुदीक्षाजी महाराज

बारामती(प्रतिनिधी): सेवा करताना सेवेकडे भेदभावाच्या दृष्टिने पाहू नये तर निरिच्छत, निष्काम भावनेने सेवा करायला हवी. सेवा…

एमआयडीसीत 50 एकर जागेत 2 हजार कोटी रुपयांचा नवीन प्रकल्प येणार – उपमुख्यमंत्री, अजित पवार

बारामती: आगामी काळात एमआयडीसीत 50 एकर जागेत 2 हजार कोटी रुपयांचा नवीन प्रकल्प येणार आहे. त्यातून…

सफाई कामगारांच्या बेमुदत धरणे आंदोलनाला भारतीय युवा पँथर संघटनेच्या वतीने जाहीर पाठिंबा

बारामती: बारामती नगर परिषदेसमोर रोजंदारी वरील सफाई कामगार बेमुदत धरणे आंदोलन करीत आहेत सदर आंदोलनाला भारतीय…

सफाई कर्मचार्‍यांचा शासनाने योग्य विचार न केल्यास वंचित बहुजन युवा आघाडीच्या वतीने तीव्र आंदोलन

बारामती: बारामती नगर परिषदेत रोजंदारीवर काम करणार्‍या सफाई कर्मचार्‍यांसाठी सन 1985 मधील लाड समितीच्या शिफारशीस नुसार…

खेळाडूंना प्रोत्साहन देण्याचे काम केले जाईल – राजवर्धन पाटील

इंदापूर (अशोक घोडके): येणार्‍या काळात अशाच प्रकारे सर्व खेळाडूंना प्रोत्साहन देण्याचे काम केले जाईल तसेच अशा…

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते ‘आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना’ नोंदणी उपक्रमाचा शुभारंभ

बारामती, दि. ३: उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते 'आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना' नोंदणी उपक्रमाचा…

महिला व मुलींच्या सुरक्षेच्या दृष्टीने बारामती तालुक्यात ‘शक्ती अभियान’ राबविणार – उपमुख्यमंत्री अजित पवार

बारामती, दि. ३: बारामती शहरामध्ये घडलेल्या काही दुर्दैवी घटनांच्या पार्श्वभूमीवर शहर व तालुक्यात 'महिलांचा सन्मान, बालकांची…

Don`t copy text!